७ नोव्हेंबर २३ रोजी नाशिक महानगर, नाशिक जिल्हा तैलिक महासभा, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना ओबीसी आरक्षणात कोणालाही सरसकट समावेश करु नये आणि बीड येथे झालेल्या जाळपोळीचा निषेध पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारींमार्फत देण्यात आले. त्या प्रसंगी विभाग अध्यक्ष- अँड. शशिकांत व्यवहारे, विभाग उपाध्यक्ष- डॉ. शरद महाले, जिल्हाध्यक्ष- संतोष कदम, महानगर अध्यक्ष- सागरभाऊ कर्पे, शहर अध्यक्ष-उत्तमराव सोनवणे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा -सौ. सुनीताताई बोरसे, जिल्हा महिला कार्याध्यक्षा- शकुंतला शिरसाठ, जिल्हा युवा अध्यक्ष - सुरेश पिंगळे, डॉ. राम बोरसे, तेली समाज सेवक चे जन संपर्क अधिकारी विकी बागुल, सुहास चांदवडकर आदी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade