नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२३, फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४, कै. यादवराव वाघ नगर, मेळाव्याचे ठिकाण: श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड- मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक. परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची माहिती, १ डिसेंबर २०.२३ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा.