अर्धापूर :- येथे प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू-वर पालक परिचय मेळावा दि. ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे. आयोजित केला आहे.
हा मेळावा राज्यस्तरीय मेळावा असून पाल्यांनी आपल्या विवाहयोग्य मुला व मुलींचे नोंदणी फार्म भरून लवकरात लवकर देण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.
तेली समाज वधू-वर परिचय पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य प्रवर्तक दशरथ शावकार सूर्यवंशी, तेली समाज सेवाभावी संस्था अध्यक्ष अँड. बालाजीराव बनसोडे, सचिव लक्ष्मणराव क्षीरसागर, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कल्याण शावकार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष गणेशराव सूर्यवंशी, शेषराव आलोने, मधुकरराव क्षीरसागर गजेंद्र साखरे जयवंतराव देशमुख, दशरथ शिवलाड, रमेश मुळावकर, रघुनाथराव बनसोडे, शंकरराव परकंटे, बबनराव बनसोडे, विवेक पळकंठवार, शिवानंद झोळगे, गणेश ठकरंडे, भगवानराव सोळंके, प्राचार्य संजय डोईबळे, व्यंकट पुरवार, गंगाधर सूर्यवंशी, नागनाथ चिटकुलवार, अशोक बिजवे, नारायण सुर्वे, दीपक सोनटक्के, नागनाथ राजकोट, प्रसिद्धी प्रमुख सखाराम क्षीरसागर, ईश्वर पित्रलवार, गिरीश बेद्रे, कृष्णा तिम्मापूरे यांच्यासह नांदेड जिल्हा तेली समाज बांधवांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade