नागपूर : तेली समाज सभा नागपूर जिल्ह्यातर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबूरावजी वंजारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी पेठ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, आ. अभिजितजी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा संपन्न झाली. याप्रसंगी माजी मंत्री नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. टेकचंद सावरकर, ज्येष्ठ कवयित्री विजयाताई मारोतकर, नितीन कुंभलकर, गिरीष पांडव, संजय महाकाळकर, तानाजी वनवे, कमलाकर घाटोळे, दामोधरजी रोकडे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, माजी आ. सुधाकर कोहळे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नारायण वडे, नत्थुजी पलांदूरकर, धर्मराज रेवतकर, डॉ. संजय उगेमुगे, ईश्वर बाळबुधे, किशोर वरंभे, उज्ज्वल सावरकर, राधेश्यामजी हटवार, हरिभाऊजी किरपाने, नरेंद्र ढगे, चंदू मेहर, सुरेश साठवणे, अॅड. जगदीश गायधने, रामूजी वंजारी, सूर्यभान सुपारे, विनायक तुपकर, गुणवंत झाडे, यश सातपुते, मोहन आगाशे, बंडूभाऊ रोकडे, निशा दाडेकर, सीमा खोब्रागडे, मंगला चरडे, स्वाती काटोले आदी उपस्थित होत्या.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade