श्री संताजी स्नेही सेवा समीती पवनी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा तालुका पवनी, जि. भंडारा. आयोजित तेली समाज वधु-वर परिचय मेळावा सर्व समाज बांधवांना सुचित करण्यात येते आहे की, आपल्या तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा दि. १०/१२/२०२३ रोज रविवारला गांधी भवन पवनी येथे आयोजित करण्यात येणार आहे व त्याप्रसंगी वधु-वर परिचय पुस्तीका प्रकाशित केल्या जाणार आहे. तरी पुस्तिकेमध्ये आपल्या नावाचे परिचय पत्र प्रकाशित करण्याच्या अनुषंगाने इच्छुक वधु-वरांनी आपली परिचय पत्रे (वधु-वर परिचय फार्म) समितीकडे ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी सादर करावे.
तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा - आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुध्दा १० डिसेंबर २०२३ ला करण्यात येणार असुन त्याकरीता सण २०२३ मध्ये १० व्या वर्गामध्ये ९०% किंवा अधिक व १२ व्या वर्गामध्ये ८५% किंवा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका झेरॉक्स प्रत ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत समितीकडे जमा करावी.
संपर्क - कार्यकारणी - १) श्री. उमाजी देशमुख पवनी, अध्यक्ष, २) श्री. विनोदजी जिभकाटे पवनी, उपाध्यक्ष, ३) श्री. किशोरजी काटेखाये, आसगांव, सचिव, ४) श्री. दिनेशजी काटेखाये, पवनी, कोषाध्यक्ष, ५) श्री. राकेशजी पाखमोडे, पवनी, सहसचिव, ६) श्री. महेंद्रजी जुमळे, कोंढा, सदस्य ७) श्री. जगदिशजी मोटघरे, पवनी, सदस्य ८) श्री. सुरेशजी हटवार, पवनी, सदस्य ९) श्री. नरेंद्रजी बिलवणे, चिचाळ, सदस्य १०) श्री. बालारामजी मुंडले, पवनी, सदस्य ११) श्री. नत्थुजी हटवार, कोदुर्ली, सदस्य १२) सौ. स्नेहलताताई मोटघरे, पवनी सदस्या १३) सौ. पुष्पाताई भुरे, पवनी. सदस्या
प्रमुख मार्गदर्शक १) श्री. तुळशिरामजी बिलवणे, मो. ९७६४२७१०९ २) श्री. दिपकजी कावळे, मो. ९४२१७१५२८७ युवा समिती १) श्री. बंडूजी बावनकर पवनी, अध्यक्ष, मो. ९४२३६४१८४१ २) श्री. अनिकेतजी गभणे पवनी, उपाध्यक्ष, मो. ८६५७६६६६६४ ३) श्री. विशालजी बोरकर, पवनी. सदस्य मो. ९४२३३५२७४४ ४) श्री. रूपेशजी बावनकर, पवनी. सदस्य मो. ९९६०४३५६९३ ५) श्री. निलेशजी काटेखाये, आसगांव सदस्य मो. ९६३७६०९०७७ ६) श्री. विलासजी तिघरे, पवनी. सदस्य मो. ९८२३७७५३८२ ७) श्री. देवेंद्रजी उकरे, पवनी. सदस्य
महिला समिती - १) सौ. सुवर्णाताई देशमुख पवनी, अध्यक्ष, मो. ७५८८१९१५०१ २) सौ. कांचनताई गभणे पवनी, उपाध्यक्ष, मो. ९४२३२३७८७२ ३) सौ. वंदनाताई काटेखाये, पवनी सदस्या मो. ४) सौ. विजयाताई कावळे, नागपूर सदस्या मो. ५) सौ. दिपालीताई तिघरे, पवनी सदस्या मो. ९६८९०६१९८३ ६) सौ. रजनिगंधा सेलोकर, पवनी सदस्या मो. ९४०५५१३५९९