श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा अंबाळा (रामटेक) श्री संताजी स्मृती मंदिर व स्व. श्री नामदेवराव रोकडे सांस्कृतिक सभागृह, गरोबा मैदान, छापरुनगर, नागपूर - ४४०००८ वार्षिक आमसभा रविवार दि. २६/११/२०२३ वेळ : दुपारी ४.०० वाजता स्नेह-संमेलन सोमवार दि. २७/११/२०२३ वेळ : सकाळी १०.०० ते १२.०० वाजे पर्यंत, स्थळ अंबाळा (रामटेक) येथील धर्मशाळेचे सभागृह
श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा या संस्थेच्या वतीने अंबाळा (रामटेक) येथील धर्मशाळेत त्रिपूरी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी संस्थेचे ९० वे स्नेह-संमेलन सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी १०.०० वाजता संपन्न होत आहे. तरी समाज बंधु-भगीनींनी स्नेह-संमेलनास बहुसंख्येनी उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
अध्यक्ष : मा. डॉ. श्री अरविंद केशवराव शेंडे माजी प्राचार्य कमला नेहरु महाविद्यालय, नागपूर, उद्घाटक मा. श्री. दिलीप दशरथ चौधरी सामाजिक कार्यकर्ता, संस्थापक मायबोली गोशाळा आणि संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे, ध्वजारोहण - मा. डॉ. श्री संजय भीमराव पाटिल भा.पो.से. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर, महिला संमेलनाध्यक्षा मा. श्रीमती भारतीताई शंकरराव भुरे सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद, नागपूर
प्रमुख अतिथी: मा. सौ. उषाताई भाऊरावजी रहाटे सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त शिक्षिका न. प. रामटेक : मा. श्रीमती वंदनाताई कृष्णराव सातपुते सामाजिक कार्यकर्त्या, पावनभूमी, नागपूर : मा. डॉ. श्री जयराम तिमाजी कामडी निवृत्त प्राध्यापक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि माजी अध्यक्ष श्री संताजी स्नेही मंडळ, मनिषनगर, नागपूर : मा. श्री वसंतराव जागोबाजी तेलरांधे कृषीभूषण आणि शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त माजी सरपंच ग्राम पंचायत घोराड त. सेलु, जि. वर्धा : मा. श्री धनश्याम शामरावजी कातोरे योग मार्गदर्शक आणि सहाय्यक शिक्षक जि. प. हायस्कुल, नागपूर : मा. श्री विजयराव दामोधर येरणे सामाजिक कार्यकर्ता, नागपूर : मा. श्री रमाकांत माधवराव कुंभलकर सामाजिक कार्यकर्ता आणि सेवानिवृतत नायब तहसिलदार, रामटेक
कार्यक्रम - सकाळी ८.०० वा. भजन, किर्तन, आरती, गोपालकाला व प्रसाद वितरण, सकाळी ८.३० वा. अल्पोपहार, सकाळी ९.३० वा. ध्वजारोहण, सकाळी १०.०० वा स्नेह-संमेलन दुपारी १२.०० वा. सहभोजन
कार्यक्रम - रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ स्व. गोविंदराव कुबडे सभागृहात सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण पूजा मा. श्री सौरभ निरंजन गभणे मा. सौ. ऐश्वर्या सौरभ गभणे साहुनगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर यांचे शुभ हस्ते. दुपारी ०४.०० वा. वार्षिक सर्वसाधारण सभा (फक्त सभासदांकरिता), सायं ०६ सायं ०८ ते ०९ रांगोळी स्पर्धा, भावगीत स्पर्धा, भक्तीगीत स्पर्धा, रात्री ०8 ते 9 सहभोजन, रात्री 09 ते १0 विविध मनोरंजन कार्यक्रम, रात्री १० ते १२ ह.भ.प. श्री मारोतराव मेंघरे महाराज व भजन मंडळ, रामाळेश्वर वार्ड, रामटेक यांचे भजन, रात्री १२.०० वा. त्रिपूरी पौर्णिमा कार्यक्रम.
स्नेह-संमेलन कार्यक्रम, सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ - सकाळी ०६ ते ०८ - "हरिपाठ, भजन गोपालकाला " ह.भ.प. श्री मारोतराव मेंघरे महाराज व भजन मंडळ, रामाळेश्वर वार्ड, रामटेक यांचे भजन व किर्तन, सकाळी ०८.३० वा. अल्पोपहार, सकाळी ०९.३० वा. "ध्वजारोहण ", सकाळी १०.०० वा. "स्नेह - संमेलन”, - संताजीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन, - स्वागत गीत, - पाहुण्यांचा परिचय व स्वागत-सत्कार प्रास्ताविक, - स्नेह संमेलनाचे उद्घाटन, - प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन, - देणगीदारांच्या फोटोंचे अनावरण, - स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण, - देणग्या स्विकारणे, - महिला संमेलनाध्यक्षांचे मार्गदर्शन, - संमेलनाध्यक्षांचे मार्गदर्शन, - आभार प्रदर्शन, - "सहभोजन".