संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम, दिनांक :- ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता. स्थळ जि.प.उच्च प्राथमिक शाळा, वालसरा चे भव्य पटांगनात, उद्घाटक :- मा. श्री. मधुकर केशवरावजी भांडेकर युवा सामाजिक कार्यकर्ता यांचे शुभ हस्ते
अध्यक्ष / प्रमुख मागदर्शन :- मा. श्री. तुषारभाऊ दुधबावरे युवा व्याख्यान तथा लेखक, चामोर्शी, दिपप्रज्वलन :- मा. श्री. भगीरथजी पा. भांडेकर पोलीस पाटील, वालसरा, मा.श्री.गजाननजी सातपुते त.मु.अध्यक्ष, वालसार, मा. सौ. शालीनीताई नरेश शेट्टे सदस्य ग्रा.पं. वालसरा मा.सौ.सुनिताताई भांडेकर माजी सभापती पंचायत समिती, चामोर्शी, सत्कारमुर्ती :- कु. प्रियंका रमेश सातपुते, वालसरा महाराष्ट्र पोलीस, चि. विवेक पंढरीनाथ बुरांडे, कुंभारवाही महाराष्ट्र पोलीस
किर्तनकार : ह.भ.प. सौ. जयश्री राकेश गावतुरे (निकोडे) मु. हळदी पो.चिचाळा, ता. मुल, जि. चंद्रपूर ४४१२२४
महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.
'होता संताजीचा माथा, म्हनुनच तर वाचली तुकोबाची गाथा'
असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविणाऱ्या संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणी नदीत समाज कंटकांनी बुडविल्या. तुकाराम महाराजांचे शिष्य श्री संताजी जगनाडे महाराज गावोगावी फिरून संत तुकारामाचे मुखोदगत अभंग पुनःश्च लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य आयुष्यभर केले. परंतु अजूनही समाज अजुनही जुन्या रुढी परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखंडातून पूर्णतः मुक्त झालेला दिसत नाही.
८ डिसेंबर १६२४ हा दिवस संत जगनाडे महाराजांचा जन्म दिन. त्याचे औचित्य साधून श्री संत संताजी स्नेही मंडळ, वालसरा च्या वतीने समाजाला जागृत करुन समाजात शैक्षणिक व वैचारिक परिवर्तन करण्याचे दृष्टीने समाज प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम ८ डिसेंबर २०२३ रोजशुक्रवारला सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.
तरी राजनगट्टा, कुंभारवाही, भिवापूर, कर्कापल्ली, भोगनबोडी ३६, भोगनबोडी हेटी, मारोडा, सोनापूर, रामपूर, कुरूड, देवळी, निमगांव, आमगांव, रेखेगांव, अनंतपूर, भाडभिडी,खोर्दा, विसापूर, हिवरगांव येथील सर्व तेली समाज बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ही विनंती करण्यात आलेली आहे..
आयोजक : श्री संत संताजी तेली समाज संघटना, वालसरा, अध्यक्ष, नरेश शेट्टे, उपध्यक्ष रामचंद्र भांडेकर सचिव महेश सातपूते सहसचिव भिकाजी दुधबळे कोषाध्याक्ष दिपक भांडेकर कार्याध्यक्ष कृष्णदेव भांडेकर
सदस्य : हरिदास भांडेकर, प्रविण कोठारे, रमेश सातपूते, सुधाकर गव्हारे, श्रीकांत सातपुते, पांडूरंग घोंगडे, सुनिल भांडेकर, दिवाकर दुधबळे, संकेत चलाख, बबन भांडेकर, माधव बारसागडे, मारोती दुधबळे, साहील गव्हारे, गुरूदास वासेकर, लक्ष्मण भांडेकर, अशोक भांडेकर, निलेश कोठारे, आणि समस्त तेली समाज बांधव वालसरा.
आयोजक : श्री संत संताजी तेली महिला समाज संघटना, वालसरा अध्यक्ष अर्चना वासेकर उपध्यक्ष योगिता सातपुते सचिव योगिता भांडेकर सहसचिव निराशा सातपुते कोषाध्याक्ष अनिता भांडेकर कार्याध्यक्ष लताबाई घोंगडे सदस्य गण :- रेखाताई कोठारे, आशाताई शेट्टे, शालिनी शेट्टे, जयश्री कोठारे, जयश्री नितीन कोठारे, गिताबाई वैरागडे, चंदाबाई गव्हारे, पौर्णिमा कोठारे, मंगलाबाई चलाख, ज्योती भांडेकर, रेखाबाई भांडेकर, भारतीबाई भांडेकर, नीता भांडेकर, छायाबाई सातपुते, रेखाबाई गव्हारे, शोभा कोठारे, अर्चना भांडेकर, शशीबाई भांडेकर, सुमनबाई पिपरे.