श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड पुणे - 14, नामफलक उद्घाटन व मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप तसेच तुळशी रोप वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे, सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. प्रतिष्ठाण तर्फे पहिल्याच वर्षी हळदी-कुंकवाला वाण द्या तुळशीच, रक्षण करा पर्यावरणाच ही सामाजिक वनीकरण वभागाची संकल्पना राबविण्यात आली. प्रतिष्टाणच्या उद्घाटनप्रसंगी श्री. रत्नाकर शेळके, अध्यक्ष मानव कल्याण ट्रस्ट, चंदननगर, श्री. पासारकर सर, अध्यक्ष ब्रह्मचैतनय हास्ययोग संघ, वडगाव शेरी, सौ. श्वेताताई काळे, सरपंच, लोहगाव, श्री. राजु पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट वेअर हाउसिंग कॉर्पोरेशन कर्मचारी महासंघ, पुणे व श्री. पंडित पिंगळे हे श्री संताजी प्रतिष्ठाचे अध्यक्ष, समस्त विर्वस्त मंडळ तसेच नगररोड परिसरातील सर्व समाज बांधव उपस्थितीत होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade