दिनांक ८ डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम कन्नड शहरात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपली, आपल्या संपूर्ण परिवाराची उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे या सोहळ्यास आपल्या घरातील लहान-मोठ्या प्रत्येक सदस्याची उपस्थिती प्रार्थनिय आहे. तरी आपण या जयंती उत्सवास अगत्य येण्याचे करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ७ वा. : श्री सत्यनारायण महापूजा. सकाळचा नाष्टाः सकाळी ८ वा. ह.भ.प. रामेश्वर महाराज मगर, नावडीकर यांचे किर्तन सकाळी १० ते १२ वा. होईल महाप्रसाद : दुपारी १२:३० ते ४ वाजेपर्यंत. • आयोजक प.पु. जगनाडे महाराज शैक्षणिक व समाजीक विकास संस्था, कन्नड व तिळवण तेली समाज कन्नड शहर
कार्यक्रमाचे स्थळ - लिंगेश्वर महादेव मंदिर शिवनगर, कन्नड, जि. औरंगाबाद. मिरवणूक सकाळी ८ वा. शनीमंदिर येथून लिंगेश्वर महादेव मंदिर येथे निघेल. टिप :- १) सर्व कार्यक्रम नियोजीत वेळेत होतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी. २) समाजातील सर्व महिला व पुरुष बांधवांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे तसेच महिलांनी केशरी रंगाची साडी व पुरुषांनी सफेद रंगाचा वेष परिधान करावा. ३) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवावे. (दुकानदारांनी दुकान बंद ठेवून, नौकरदार गांनी सुट्टी घेवून ईतर ठिकाणी काम करनाऱ्यांनी सुट्टी घेवून सर्व समाज बांधवांनी कार्याक्रमास उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
उत्सव समिती श्री. योगेश रतनसेठ खंडागळे (अध्यक्ष) श्री. संदिप गोविंदसेठ घोंगते (उपाध्यक्ष) रुले विनीत :- रामेश्वर नारायण वाघ (अध्यक्ष), सुनिल आसाराम सोनवणे (उपाध्यक्ष) मुरलीधर बागुल (सचिव), संतोष महादु दारुणकर (कोषाध्यक्ष), उमेशसेठ महादु येळसकर, महादु बागुल, सचिन दशरथ राऊत, प्रमोद शंकरराव चौधरी, रमेशसेठ आनंदा काळे, रविंद्र रंगनाथ तायडे, राहुल अशोकराव वाघ, सागर वाल्मीकराव लोखंडे, रमेश लक्ष्मणराव उचित, गणेश अंबादास राऊत, कैलास किसनराव वाडेकर, दिपक नंदुसेठ राऊत, अजय भगवान चौथे.