गडचिरोली - दि. ८ डिसेंबर - संत तुकोबारायांची गाथा पुन्हा लिहुन तेली समाजावर अनंत उपकार करणारे थोर संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची ४२४ वि जयंती स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर,विदर्भ तेली महासंघ अध्यक्ष सुरेश भांडेकर,संताजी सोशल मीडिया अध्यक्ष प्रा.देवानंद कांबळे,डी.डी. सोनटक्के ,राजेश ईटनकर,संतोषराव खोब्रागडे, विष्णूजी कांबळे,सुधाकर दूधबावरे,गोपीनाथ चांदेकर,*चंद्रकिशोर किरमे,आनंदराव मदनकर,सुधाकर लाकडे,विठ्ठलराव कोठारे,विष्णूजी कांबळे,राहुल भांडेकर,प्रफुल आंबोरकर, आकाश आंबोरकर,अक्षय भांडेकर तसेच तेली समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade