परभणी दि. ०८ : जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन. अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade