मौजा - उमरी / लवारी येथे दि. १९ व २०/१२/२०२३ रोज मंगळवार व बुधवारला प.पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव स्थळ - जगनाडे चौक उमरी हरीभाऊ प.लांजेवार या. आवारात संपन्न होत आहे.
सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. करीता जास्तीत जास्त जन संख्यांनी व सर्व तेली समाज बांधव भगिनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हि विनंती करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा दि. १९/१२/२०२३ रोज मंगळवारला सायं. ६. वा. :- ज्योत प्रज्वलन व हरीपाठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मुर्तीपुजन (श्री संत डोमाजी कापगते, श्री केशवजी लांजेवार महाराज यांचे हस्ते) रात्री ८ वा. :- सांस्कृतीक कार्यक्रम व जागृती दि. २०/१२/२०२३ रोज बुधवारला सकाळी १०.०० वा. :- भजन भजन (गुरुदेव भजन मंडळ ) दुपारी १२.०० वा. :- मुर्तीपुजन / पुष्प माल्यार्पण व पाहुण्यांचे स्वागत दुपारी २.०० वा. :- गोपाल काला दु. ४.०० वा. :- महाप्रसाद वितरण टिप - सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्यानी आपले नाव सौ. निलीमा भोजराम लांजेवार, प्रिती मदन लांजेवार, ललित ज.लांजेवार यांच्याकडे आपले नाव दयावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा. बाजीरावजी तुळशिकर (अकॉउंटन सामा. कार्यकर्ता) मोरगांव / अर्जुनी उपाध्यक्ष :- पुष्प माल्यार्पण :- मा.श्री अजय घोपटे (संस्थापक संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा,) नागपुर मा. श्री भाष्कर पोपटुजी लांजेवार (लाखांदुर)
विशेष अतिथी :- सर्वश्री - मा. श्री. अनिलभाऊ किरणापुरे पं.स.सदस्य, मा. सौ. रेखाताई भाजिपाले माजी. महिला बाल क.सभापती भंडारा,मा. सौ. भारती बडवाईक सरपंच वडद, मा.सौ.माध्ावी भागवत बडवाईक सरपंचा सावरबंद, मा. सौ. नयना चांदेवार मा. सरपंच बाम्पेवाडा, मा. यशवंत कापगते सरपंच उमरी, मा. सौ. वैशाली हेमकृष्ण वाडीभस्मे विदर्भ तेली से.सगठंण अध्यक्षा साकोली मा. सौ. नुतन भुरे महाराष्ट्र तेली महा स.,तालुका महिला अध्यक्ष साकोली मा. सौ. सरिता था. जवंजार तालुका तेली से.सं. महिला आ.सचिव, मा.सौ.लता भिवगडे उपसरपंच चारगांव, मा.श्री रुपेश तेलमासरे (सं. ब्रिगेड ते.स.महा सभा कोषाध्यक्ष) नागपुर, मा. गजाननजी तळवेकर (संघटक प्रमुख महा.प्र.सं.ब्रिगेड ते.स.महासभा) हिंगणघाट, मा. लोकनाथजी भुरे (विदर्भ अध्यक्ष सं.ब्रिगेड ते.स.महासभा) नागपुर, मा. विठ्ठल तळस सं. ब्रिगेड ते.स.महा सभा नागपुर.
प्रमुख अतिथी :- सर्वश्री - मा. रमेशजी हातझाडे प्राचार्य उमरी, मा. दिलीपजी डुंभरे सर जि.प.शा.उमरी, मा. शिवप्रसाद लांजेवार मुख्या. परसोडी, मा. ज्ञानेश्वर लांजेवार प्राध्यापक साकोली, मा.भाष्कर शा.लांजेवार प्राध्यापक पाटेकर्रा, मा. हेमराजजी भाजिपाले अध्यापक उमरी, मा. डी. एस. खुजे ग्राम विस्तार अधिकारी उमरी, मा. डॉ. दुलीचंद निखाडे मा.पं.उपसभापती मा. ताराचंद भाजीपाले धान्य व्यापारी उमरी, मा. नेकरामजी लांजेवार मा.उपसरपंच उमरी, मा. श्री संत डोमाजी महाराज उमरी, मा.छगणजी पात्रीकर पो.पा.उमरी, मा. खुशाल पो.लांजेवार तेली स. माजी अध्यक्ष उमरी, मा.डॉ.लखन प.लांजेवार तेली समाज मा.अध्यक्ष उमरी, मा. हरीभाऊ लांजेवार तेली स.मा. उपसचिव, मां. गोलु घुर्वे संक्षम फाउंडेशन अध्यक्ष साकोली, मा.चंदुजी राऊत (महाराज) उमरी, मा.घनश्याम धुर्वे तंमुस अध्यक्ष उमरी, मा. शरद लांजेवार शा.व्य.समिती अध्यक्ष, मा. सौ. भुमिता धकाते उपसरपंच उमरी,(सर्वश्री मा. ग्रामपंचायत सदस्य गण उमरी,) मा.राकेश लांजेवार, मा.सौ. शिला सुनिल लांजेवार, मा. श्रीरामजी पा. कापगते, मा. शिवप्रसाद कापगते, मा. रमेश वाघाडे, मा.दिगंवर झोडे, मा. सौ. दिपीका मुंगमोडे, मा. सौ. गुंफकला कापगते, मा. सौ. निता कोहळे, मा. सौ. ज्योती शहारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल.
१ ते ७ वर्गापर्यत प्रथम श्रेणीत आलेल्या तेली समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्सानपर बक्षिस देवुन सत्कार करण्यात येईल, श्री डॉ. लखनजी प. लांजेवार यांच्या कडुन त्यांनी आपले नावं दि. १९/१२/२०२३ रात्री ९ वाजे पर्यतच अध्यक्ष / सहसचिवाकडे देण्यात यावे.
मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष विवेक मा. लांजेवार उपाध्यक्ष राजु अ. देशमुख सचिव रुपेश ना. लांजेवार सहसचिव ओमप्रकास ह. लांजेवार कोपाप्यदा सौ. कल्याणी अ. धुर्वे चहकोषाध्या सौ. सिंदुबाई खु. लांजेवार कार्यवाह सौ. पुनम स. बावनकुळे सहकार्यवाह ललित ज.लांजेवार स्टेज प्रमुख भुषण रा. लांजेवार स्टेज उपप्रमुख हरेश र. बावनकुळे सांस्कृतीक प्रमुख सौ. निलीमा पो. लांजेवार सांस्कृतीक उपप्रमुख सौ. प्रिती म. लांजेवार भोजन प्रमुख सी.बीता वि.लांजेवार भोजन उपप्रमुख सौ. सुंदर गि. लांजेवार संपर्क ::- (सचिव) रुपेश ना. लांजेवार मो.नं. 8805409428
समीती सदस्य :- सिधा प्रमुख- राकेश हे. लांजेवार, सिधा उपप्रमुख - नरेंद्र प. लांजेवार, भोजन वाटप समितीः - प्राणहंस र.लांजेवार, चोपराम म.लांजेवार, मुकेश ध. लांजेवार, भुषण भो.लांजेवार, सौ.भाग्यश्री रविंद्र लांजेवार, मंदाबाई देवराम लांजेवार, भोजन आचारी - माणिक गिऱ्हेपुंजे, मधुकर खंडाईत, सुभाष जवंजार, धनराज लांजेवार, लालचंद लांजेवार, प्रेमलाल लांजेवार, राजेद्र लांजेवार,
सर्व तेली समाज बांधव सहयोगी मंडळ सर्वश्री :- खुशाल पो. लांजेवार (तेली स.माजी अध्यक्षा), वामन म.लांजेवार(ते.स.मा. उपाध्यक्ष ), भाष्कर शा. लांजेवार ( ते.स.माजी सहसचिव) रंजीत धुर्वे (ते.स.माजी कोषाध्यक्षा) हरीभाऊ लाजेवार(ते.स.माजी कार्यवाह.) पिंकेश लांजेवार, मंगेश लांजेवार, गोवर्धन लांजेवार, शैलेश लांजेवार, रुपचंद साठवणे, सुकराम लांजेवार, उत्तम लांजेवार, सर्व तेली स.मा.सदस्या डॉ. दुलीचंद निखाडे, रतीराम यावनकुडे, संदिप धरमशाहरे, घनश्याम धुर्वे, अविराज धुर्वे, पवन हेतराम, देवानंद मोटघरे, पिंटु पाखमोडे, यादोराव वा. साठवणे, रुपचंद पडोळे, दिनेश पडोळे, श्रीमती मंगला दुर्गाचरण लांजेवार, श्रीमती लताबाई तुळसीदास लांजेवार, मातैड, तक्ष्मण, रामकृष्ण, भोजराम, सुरेश, दिलीप, संदिप, खुशाल यदु, भुमेश्वर, हेमराज, गोपीचंद, नरेश, हरेश, लालचंद, शरद, तेजराज, उदाराम, डॉ.लखन, महेश, श्रीमती सुशिला ना., भाष्कर रामा, टिकाराम, रामेश्वर, गिरीधर (बंडु), अभिमन, मनोहर, ओमकार, शालिकराम, जगदिश, देवराम (डी.एम.), धनराज, हेमराज, राजु ढो, . आसाराम, शिवप्रसाद (अध्यापक), केशव सुका (महाराज), ज्ञानेश्वर सुंका, प्रेमलाल, भगवान, विनायक, यादोराव, योगराज, पुरुषोत्तम, लोकचंद (अध्यापक), खेमराज, डॉ. सुरेश, मदन, संजय, श्रीमती वच्छला अर्जुन, नेकराम, ज्ञानेश्वर रघू, केशव ता., देवराम, सेवक, प्रकाश, गिरीधारी, विजय, नेपाल, मनोहर यदु, दयाराम, सुहास, सुखदेव, देवराम अ.,शामराव लांजेवार, व समस्त तेली समाज बांधव/भगिनी उम.. करीता सर्व समाज बांधव व भगिनी यांनी संताजी पुण्यतिथी महोत्सव कार्यात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती करण्यात आलेली आहे.