तेली समाज संस्था, बाराभाटी आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा

    तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम ०२ जानेवारी २०२४ रोज मंगळवार स्थळः-श्री.संत जगनाडे महाराज चौक बाराभाटी, तेली समाज संघटना, बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आलेले आहे.

teli Samaj Sanstha Barabhati ayojit Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj punyatithi    सायं. ०३ ते आपल्या आगमनापर्यत :- महाप्रसाद किर्तन -  दि.०२/०१/२०२४ रोज मंगळवारला रात्रौ ठिक ८.30 वाजता सुप्रसिध्द प्रबोधन सम्राट सप्त खंजेरी निर्माता मा.संत्यपाल महाराज यांचे शिष्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले राष्ट्रीय युवा समाज प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक मा. दुर्वासपाल महाराज भेलावे (पांढरीकर) -: कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा. श्री. ब्रम्हानंदजी करंजेकर, संस्थापक वैन. बहु.शि. सं. नागपूर -: कार्यक्रमाचे सहउद्घाटक :- मा. श्री. अशोकजी कापगते, माजी सरपंच महालगांव मा. सौ. सरस्वताबाई चाकाटे, ग्रा.पं. सरपंचा बाराभाटी, अध्यक्ष:- मा. श्री. आमदार नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी

     कार्यक्रमाची रूपरेषा - दिनांक ०२/०१/२०२४ रोज मंगळवारला स. १० वा. - महीलांसाठी दुपारी ०२.०० वाजताहळदी कुंकवाचे कार्यक्रम :- मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन, मान्यवरांचे 'स्वागत प्रास्ताविक उद्घाटक :- मा. बाजीरावजी तुळशिकर (अकांऊटेन्ट ) सा. कार्यकर्ता सहउद्घाटक :- मा. श्री. मनोहरजी चंद्रीकापुरे (आमदार अर्जुनी/मोर. विधान क्षेत्र ) दिपप्रज्वलन :- मा. सतिशजी आगाशे ( सामाजीक कार्यकर्ता ) अध्यक्ष :- मा. दानेशभाऊ साखरे ( नगर सेवक अर्जुनी/मोर. क्षेत्र ) उपाध्यक्ष :- मा. सौ.कविताताई कापगते (जि.प.सदस्या ) मा. सौ. शालीनीताई डोंगरवार (पं.स. सदस्या, अर्जुनी/मोर . ) रंगमचपुजक :- मा. श्री. राजकुमारजी बडोले (माजी सा. न्याय मंत्री) मा. सौ. सरस्वताबाई चाकाटे (सरपंच ग्रा.प. बाराभाटी)

    विशेष अतिथी :- मा. श्री. अनिलजी दहिवले उपाध्यक्ष बाजार समिती मा. श्री. नितीनजी पुगलिया उद्योगपती नवे बांध मा. श्री. दिलवरजी रामटेके अध्यक्ष राष्ट्रिय संविधान सेना.
मा. श्री. होमराजजी पुस्तोडे उपसभापती पं. स. अर्जुनी मा. श्री. विवेकजी खंडाईत सा. कार्यकर्ता, डोंगरगांव मा. श्री. देवेशजी नबखरे सा. कार्यकर्ता, पालांदुर मा.श्री. क्रिष्णाजी खंडाईत सा. कार्यकर्ता मा. श्री. मच्छिंद्रजी बोरकर, सा. कार्यकर्ता, केशोरी मा. श्री. भागवतजी झिंगरे, अध्यक्ष तं.मु. समिती घाटबोरी मा. श्री. अमरभाई चांदेवार, सा. कार्यकर्ता, श्रीरामनगर मा. श्री. धर्मराजजी भलावी, अध्यक्ष जंगल कामगार वि. सो. साकोली मा. श्री. ओमप्रकाराजी नर्सिने उद्योगपती मा. श्री. उमेशजी बागडकर आरोग्य सेवक मा.श्री. राकेशजी जायस्वाल उद्योगपती मा.श्री.एम. जी बडवाईक मंडळ कृषी अधिकारी अ. / मोर. मा.श्री.बी.एम. नखाते कृषी सहायक पिंपळगांव मा.श्री. प्रभाकरजी दहिकर वन्यजीव मार्गदर्शक मा.श्री.भिमरावजी चर्चे सरपंच, कुंभीटोला मा.श्री. विलासजी फुंडे सरपंच, पिपळगांव मा. श्री. पतिरामजी मेश्राम सरपंच, कवठा मा.श्री.दिपकजी कुंभरे सरपंच, येरंडी / देव. मा. श्री. युवराजजी तरीणे सरपंच, सावरटोला मा. सौ. पंचशिलाबाई मेश्राम सरपंचा, सुकळी मा.सौ. वंदेश्वरीताई राऊत सरपंचा, निमगांव मा. सौ. दिपालीताई कापगते सरपंचा, देऊलगांव मा. सौ. लिनाताई प्रधान सरपंचा, दाभना

     कार्यकारी मंडळ - : अध्यक्ष : श्री. पृथ्वीराजजी बेलखोडे श्री. महेंद्रजी बेलखोडे : उपाध्यक्ष : श्री. धनपालजी तलमले श्री. नरेंद्रजी बेलखोडे श्री. शंखनाथजी बावनकुळे : सचिव : श्री. हिवराजजी बावनकुडे श्री. माधोरावजी चांदेवार : कोषाध्यक्ष : श्री. गणेशजी बेलखोडे श्री. संतोषजी राखडे श्री. पंकजजी येरणे : सहसचिव : श्री. लुकेशजी बेलखोडे श्री. कमलेशजी येरणे श्री. श्रीकांतजी चांदेवार : स्टेज मॅनेजर : श्री. ओमकांतजी बेलखोडे श्री. भाविकजी चांदेवार श्री. अमितजी देशमुख : सदस्यगण : सर्वश्री. मोरेश्वरजी येरणे, कैलाशजी चांदेवार, गंगाधरजी देशमुख, यशवंतजी बेलखोडे, शिशुपाल बेलखोडे, मुरलीधरजी बेलखोडे, भवेशजी चांदेवार, लक्ष्मणजी बावणकुळे. : मार्गदर्शक : श्री. यादोरावजी बेलखोडे, श्री. शंकरजी बेलखोडे, श्री. राजीरामजी बेलखोडे, श्री. कारूजी देशमुख, श्री. मुनेश्वरजी येरणे, श्री. शांतारामजी राखडे. : कार्यक्रम समिती : सर्वश्री. प्रज्वल बेलखोडे, अक्षय बेलखोडे, प्रशांत देशमुख, मिथुन देशमुख, समीर बेलखोडे, रोहन चांदेवार, पवन बेलखोडे, राहुल बावनकुळे, गिरीणजी बावनकुळे, पियुश बेलखोडे, मोहित बेलखोडे, आदित्य देशमुख, ऋतीक बेलखोडे, मयंक बेलखोडे, चंद्रकुमार बेलखोडे, मृणाल चांदेवार : सुत्रधार : श्री.विक्की बावनकुळे : महिला प्रतिनीधी : : महिला प्रतिनीधी : : अध्यक्ष :
सौ. छायाबाई बावनकुळे सौ. शुभांगीताई खडे : सचिव : सौ. रजनी बेलखोडे : उपाध्यक्ष : सौ.वनिताबाई देशमुख सौ. नेहताई तलमले : सहसचिव : सौ. सारीका बेलखोडे महिला समिती :- सौ. सारूबाई बावनकुळे, सौ. अनुसयाबाई बेलखोडे, सौ. सायत्राबाई बेलखोडे, सौ. दुर्गाबाई बेलखोडे, सौ. जाईबाई बेलखोडे, सौ. ) नीताताई बेलखोडे, माधुरी चांदेवार, शारदाबाई येरणे, नेहा येरणे, वंदना - बावनकुळे, सौ.अल्काबाई बावनकुळे, सौ. लक्ष्मीबाई चांदेवार, श्रीमती. | रसीकाबाई बेलखोडे, सौ. सिमा बेलखोडे, पुष्पाबाई चांदेवार, वर्षाबाई बेलखोडे, मंगलाबाई बेलखोडे, सुमत्राबाई देशमुख, अर्चना देशमुख, करुणाबाई येरणे, सिताबाई येरणे, योगिता बावनकुळे, कल्याणी चांदेवार, स्नेहा बावणकुळे, मोनिका बेलखोडे, पायल बावनकुळे, हिना बेलखोडे, सुप्रिया बेलखोडे, वंशिका बेलखोडे, कार्तिकी बेलखोडे गुजन बेलखोडे, दिग्वी बेलखोडे, किंजल बेलखोडे, दामिनी बेलखोडे, करिष्मा बेलखोडे.

    प्रमुख पाहुणे :- मा.श्री.तुलारामजी भारगाये अध्यक्ष आ. वि. का.स. बाराभाटी, मा.श्री. व्यंकटजी खोब्रागडे उपाध्यक्ष, भा.वि. का.स. बाराभाटी मा.श्री.मनोहरजी मोटघरे भिवखिडकी सेवा नि. शिक्षक मा.श्री.चंदुजी तरोणे दुग्ध व्यवसाय बाराभाटी मा.श्री.राठोड साहेब, तलाठी बाराभाटी मा. श्री. करंजेकर साहेब वनरक्षक बाराभाटी मा.श्री. सौ. हेमलताबाई खोब्रागडे पोलीस पा. बाराभाटी मा. श्री. लिलाधरजी ताराम मा. अध्यक्ष आ.वि.का.स. मा.श्री.डॉ.मडावी साहेब आयु दवा बाराभाटी मा.श्री.भागवतजी लांजेवार, झाळगांव सामाजिक कार्यकर्ता मा.श्री. एकनाथजी बोरकर स. कमल गोंविद (युना. एज्यु.वेल नवे. बांध) मा. श्री. विजयजी डोये, पत्रकार नवे बांध मा.श्री.गुलाबजी करंजेकर आदिशक्ती टेर्ड्स नवेगाव, मा.श्री.विजयजी खंडाईत वनविभाग नवेगाव, मा. श्री. प्रेमचंदजी चांदेवार अध्यक्ष तेली समाज नवेगाव, मा.श्री.अमितजी शहारे अभियता अर्जुनी मोर मा.श्री. विलासजी गहाणे कृषी सहायक मा. श्री. ग्यानुजी प्रधान सदस्य ग्रा.प. सुकळी मा.श्री. धम्मदिपजी मेश्राम ग्रा.प. सदस्य सुकळी मा.श्री.राजेशजी चुलपार सचीव आ.वि. का.स. बाराभाटी, मा.श्री. दिपकजी चांदेवार सासरा - ठेकेदार, मा.श्री. वघारे साहेब आयु. दवाखाना बाराभाटी मा.श्री. ए. डबलु मने मुख्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव मा.श्री.आर. के. मेश्राम सर मा.श्री.ओ.सी. ठाकुर सर मा.श्री.सौ.पी.डी. धाकले मॅडम मा. श्री. आर. जी. वलरे सर मा.श्री.एच.डी. लंजे सर मा.श्री.जे.टी. डेकाटे सर मा. श्री. गणेशजी सिल्लेवार उद्योगपती मा.श्री.मा.श्री.प्रशांतजी बागडे म.पो. मा.श्री.मा.श्री. लिलाधरजी चुटे म.पो. मा. श्री. मा.श्री. तेजरामजी कावळे म.पो. मा.श्री.मा. श्री. श्रीकांतजी धारगावे म.पो. मा.श्री.श्रीमती. सकुनबाई चुटे माजी सरपंच बाराभाटी मा.श्री. विजयसिहजी राठोड मा. संचालक कुंभीटोला मा. श्री. साखरे साहेब सचीव ग्रामपंचायत बाराभाटी मा.श्री.दादाजी चुलपार पो. मास्टर बाराभाटी मा. श्री. संजयजी बन्सोड ग्रा.प.सदस्य तथा अध्यक्ष करूना बुध्द. मा. श्री. राकेशजी पहिरे ग्रा.प. सदस्य सौ. ममताताई तिरपुडे, ग्रा.प. सदस्या सौ. सरस्वताबाई चाकाटे, ग्रा.प. सदस्या सौ. डिलेश्वरीताई वाघमारे, ग्रा.प. सदस्या सौ.रजनीताई बेलखोडे गा.प. सदस्या सौ. दिपीकाताई चुटे, ग्रा.प. सदस्या मा. श्री. राऊत सर मुख्या.प्रा. शा. बाराभाटी मा.श्री. पुरणदासजी तिरपुडे, मा. सरपंच बाराभाटी मा. श्री. अनिरूध्द्जी अलोनेअध्यक्ष जि.प.प्राथ.शाळा बाराभाटी मा. श्री. भुमेश्वरजी वाढई केंद्रप्रमुख आ.वि. का.स. बाराभाटी मा. श्री. भावेशजी शहारे मुख्या.प्रा. शाळा कुभीटोला मा. श्री. केवळरामजी चाकाटे अध्यक्ष अनंत केजाजी महाराज मंडळ बाराभाटी मा.श्री. रवीजी वालदे सर प्राथमिक शाळा बाराभाटी मा. श्री. राजुजी गलगले बहुउद्शीय शाळा अर्जुनी मा. श्री. डि. एच. मेश्राम सर पंचशिल विद्यालय बाराभाटी, मा. श्री. विश्लेशजी मेश्राम सर बहुउदेदशीय शाळा अर्जुनी/मोर. मा. श्री. पृथ्वीराजजी खोब्रागडे पत्रकार बाराभाटी सौ. करुणाबाई नांदगावे माजी सभापती बाराभाटी मा. श्री. कारुजी मेश्राम मा. श्री. श्रीरामजी ताराम मा. श्री. भगवानजी नंदेश्वर मा. श्री. तोतारामजी गणवीर मा. श्री. मनोहरजी कांबळे माजी तंटामुक्त अध्यक्ष मा. श्री. वामनजी चुलपार मा. श्री. विलासजी बन्सोड मा. श्री. चंद्रप्रकाशजी नशीने मा. श्री. परसरामजी माने माजी सरपंच बाराभाटी मा. श्री. मच्छिंदरजी देशभ्रतार मा. श्री. भावरावजी मेश्राम मा. श्री. टिकारामजी कांबळे मा. श्री. चिंतामनजी राखडे मा. श्री. दादाजी शिवनकर मा. श्री. गुलाबजी शिवनकर मा. श्री महादेवजी शिवनकर मा. श्री. रमेशजी थेर मा. श्री. दयारामजी मेंढे महाराज मा. श्री. कचरूजी मेश्राम मा. श्री. पतीरामजी धानगाये मा. श्री. कपुरचंदजी नशीने मा. श्री. मदनजी नाईक, मा. श्री. शंकरजी धानगाये मा. श्री. ओमकांतजी मेश्राम मा. श्री. ज्योतीबाजी माने मा. श्री. राधेश्यामजी धानगाये मा. श्री. प्रफुलजी वाल्दे

    टिप :: १) बाराभाटी येथील सर्व तेली समाज बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. समस्त तेली समाज बाराभाटी, श्री. संत केजाजी मंडळ बाराभाटी परमात्मा एक मंडळ बाराभाटी, करूणा बुध्द विहार समिती बाराभाटी, हनुमानमंडळ बाराभाटी, नरेंद्र महाराज मंडळ बाराभाटी

दिनांक 25-12-2023 12:43:10
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in