रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजित तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा सन २०२३, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ ठिकाण- शुभगंधा मंगल कार्यालय, मु.पो. लोवले. मयुरबाग स्टॉप, संगमेश्वर-देवरुख रोड. ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. सकाळी ९.३० वा. रेशिमगाठ सोहळा उद्घाटन
उद्घाटक - मा. खा. रामदासजी तडस, अध्यक्ष, महा. प्रांतिक तैलीक महासभा, प्रमुख अतिथी - मा. श्री. गजानन (नाना) शेलार, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंभा मा. डॉ. भूषणजी वसंतराव कर्डिले, माजी सदस्य मागासवर्गीय आयोग, महा. राज्य महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा
विशेष अतिथी मा. सुनील चौधरी राज्य समन्वयक, महा. प्रांतिक तैलीक महासभा, अध्यक्ष- ठाणे विभाग मा. श्री. डॉ. सतिश भालचंद्र वैरागी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा - कोकण विभाग मा. श्री. विलासजी त्रिंबककर. अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग. सौ.रोहीणी महाडीक महिला अध्यक्षा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग जयेशजी बागडे, सहसचिव, महा. प्रांतिक तैलीक महासभा लक्ष्मण वासुदेव तेली, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज श्रीराम पडगे, अध्यक्ष, श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा, महा. मा. श्री. पोपटराव गवळी कार्यकारी अध्यक्ष, श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा, महाराष्ट्र
सकाळी ९.४० वा. मान्यवरांचे स्वागत, प्रस्ताविक, मान्यवरांचे प्रास्ताविक - वधुवर पालक परिचय मेळावा समिती अध्यक्ष, दिनदर्शिका २०२४ चे विमोचन, रेशीमगाठ पुस्तिका विमोचन सोहळा प्रमुख अथितींचे मनोगत व उमेदवारांना शुभेच्छा
रघुबीर शेलार अध्यक्ष विजय पुनसकर मार्गदर्शक दिपक राउत कार्याध्यक्ष संतोष पावसकर उपाध्यक्ष तथा अध्यक्ष वधुवर मंडळ श्रीकृष्ण राऊत उपाध्यक्ष संदीप ह. पवार सेक्रेटरी दिनेश नाचणकर खजिनदार संदीप महाडिक उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर उपाध्यक्ष विद्याधर राणे उपाध्यक्षसचिन लांजेकर उपाध्यक्ष प्रकाश झगडे उपाध्यक्ष प्रियंका भोपळकर कोकण विभागीय महिला अध्यक्ष श्रेया महाडिक जिल्हा महिला अध्यक्ष रेशिमगाठ सोहळा कार्यक्रम अध्यक्षांचे मनोगत
समस्त जिल्हा सर्व तालुका, युवक, महिला, कार्यकारिणी रत्नागिरी जिल्हा सकाळी १२. ३० ते दुपारी २.३० वा. सोहळ्याला उपस्थित निमंत्रितांना स्नेहभोजन