खान्देश तेली समाज महिला मंच पुणे आयोजित तेली समाज वधू वर व पालक परिचय मेळावा आकुर्डी पुणे येथे दि २६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे तरी विवाहिच्छूक वधू वरांनी आपले फॉर्म भरून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात एकमेव असा वधू वर परिचय मेळावा ३ वर्षांपासून अत्यंत शिस्तबद्धपणे महिला मंच कडून आयोजित करण्यात येत असतो हे सर्व राज्याला आदर्श उदाहरण आहे. खान्देश तेली समाज महिला मंच पुणे मार्फत खंडोबा मंदिर मंगल कार्यालय आकुर्डी पुणे येथे दि २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मंचच्या अध्यक्षा सौ सुवर्णा अनिल चौधरी यांच्या व महिला पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा संपन्न होणार आहे. सतत २ वर्षांपासून हा मेळावा यशस्वीपणे पार पडला आहे. यावर्षीही होत असून इच्छुक वधू वरांनी आपले फॉर्म दि १० जानेवारी पावेतो भरून अथवा ऑनलाइन आलेले फॉर्म पाठवावेत. त्यानंतर वधू वर परिचय पुस्तिकेत समाविष्ट केले जाणार नाहीत. राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म शाम कांत जगन्नाथ ईशी रोशनी झेरॉक्स तहसिल कार्यालयासमोर सुभाष कॉलनी शिरपूर मो ९८५००४०७२२ / ७५८८७३६४०० येथे उपलबध्द आहेत.
तरी इच्छूक वधू वरांनी व पालकांनी आपले फॉर्म दि १० जानेवारी २०२४ पावेतो भरून दि २६ जानेवारी रोजी होणाऱ्या वधू वर व पालक परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सहभागी होऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी, जिल्हाध्यक्ष नरेश आप्पा चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल, चौधरी, विभागीय उपाध्याय दिपक चौधरी, सरचिटणीस प्रा उमेश चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष लोकेश चौधरी, जिल्हा सचिव नरेश बाबुलाल चौधरी, भरत संतोष चौधरी, प्रा जितेंद्र सोनवणे, सेवा आघाडी तालुकाध्यक्ष रमेश चौधरी सर, सरचिटणीस सुनिल चौधरी कुवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ माधुरी विठोबा चौधरी माजी उपनगराध्यक्ष सौ छाया शामकांत ईशी, सौ ज्योती गोविंद चौधरी, सौ वैशाली चौधरी, चेतन चौधरी, ईश्वर चौधरी, बंटी चौधरी, सुरेश सीताराम चौधरी, सुरेंद्र चौधरी दिनेश अशोक चौधरी, राकेश चौधरी, कैलास चौधरी, शिरीष चौधरी, धिरज चौधरी आकाश चौधरी, किरण रामलाल चौधरी, गणेश दिलीप चौधरी, अरुण चौधरी, सुदाम चौधरी, गोविंदा चौधरी,आकाश ईश्वर चौधरी, प्रकाश सुनिल चौधरी, सोहन चौधरी, शेखर चौधरी राज चौधरी, संजय दगा चौधरी, सदाशिव चौधरी, युवराज (धोंडू) चौधरी, दीपक चौधरी, उत्तम चौधरी, हरीश चौधरी, जयेश चौधरी, सुनिल काशिनाथ चौधरी, राजेंद्र दिलीप चौधरी, यश चौधरी प्रतिक ईशी, मोहन भिला चौधरी, यांचेसह पदाधिकारी यांनी केले आहे.