श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह, स्थळ - श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, बाभुळगांव रोड, लासुर स्टेशन, • प्रारंभ • मित्ती मार्गशिर्ष कृ. ९ दि.०५/०१/२०२४ शुक्रवार • सांगता • मिती पौष शु. १ दि. १२/०१/२०२४ शुक्रवार, मार्गदर्शक - ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री संताजी महाराज भक्त परिवार, लासुर स्टेशन
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भगवंताच्या कृपेने, साधु संताच्या आशिर्वादाने समस्त तिळवण तेली समाज, गावकरी व पंचाक्रोशीतील भाविक मंडळीच्या अनमोल सहकार्याने हा सोहळा संपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी संतसेवा व ज्ञानअमृताचा अवश्य लाभ घ्यावा. ही विनंती करण्यात आलेली आहे.
विष्णू सहस्त्रनाम - प्रल्हाद मोडके व ज्ञानेश्वरी व्यासपीठ- ह.भ.प. बोरसे साहेब म., दत्तात्रय म. वालझाडे (पेंटर)
दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन: पहाटे ४ ते ६ ह.भ.प. हरिकृष्ण म. पवार, विठ्ठल आण्णा, धनवे गुरुजी, पारधे साहेब, कारभारी पा सरोवर, माळी साहेब, चव्हाण काका, सावंगी भजनी मंडळ गाथा भजन स. ११ ते १२ हरिकृष्ण बाबा, ज्ञानेश्वर म. लोखंडे, तुकाराम म. वाळके, गावकरी भजनी मंडळ, हरिपाठ सायं. ५ ते ६ उपस्थित वारकरी, बोरसे साहेब शेलार साहेब, पपया सर, संतोष सोनवणे, सोमनाथ मिस्तरी, नेमाने मामा, तांबे साहेब मृदंगाचार्य - प्रतिक म.सुर्यवंशी, धनवे गुरुजी विठ्ठल आन्ना, योगेश पवार, सागर कुकलारे, कन्हैय्या राजपुत सि. वाडगाव, पारस मामा. सेवाधारी / चोपदार- राधाकृष्ण गायकवाड (मामा) द्वारकादास आव्हाड पहारेकरी - सोमनाथ पवार, आशाभाऊ आळंजकर, बन्सी मिस्तरी व गावकरी मंडळी किर्तन पंचपदी उपस्थित वारकरी भजनी मंडळी, हरिकिर्तन सांय. ७ ते ९ गावणाचार्य ह.भ.प. बाबुराव म. सोनवणे, नानाभाऊ मांडकीकर, दिंगबर म. शास्त्री, तुकाराम म. वाळके, विनायक म.शेलार, ज्ञानेश्वर महाराज लोखंडे, राजु बडोगे, साळुंके मामा, बाळाभाऊ डुबे चिंचखेडा, दादाभाऊ म. रावते, रवि म. पवार, शरद सोनवणे, विशाल म. जाधव, कैलास राजपुत, सि. वाडगाव, सचिन म. योगेश म. सावंगी, कैलास पवार, महेश बोडखे, रामभाऊ शेजुळ, भागीनाथ कन्हाळे, भाऊसाहेब लंके मामा, बाळु गवळी, सुर्यकांत पवार, बाबुराव पा. सरोवर, डोणगाव भजनी मंडळ, वैरागड, भ.मंडळ, सावंगी भजनी मं., लासुरगाव भजमी.मं., बाभुळगाव भजनी मं..
गुरुवार दि.११/०१/२०२४ रोजी दुपारी ३ ते ५ दिंडी मिरवणूक, (नगर प्रदक्षिणा) तद्नंतर सायं. ६ ते ७ या वेळेत ग्रंथ पुजन दिपोत्सव. नंतर हरिकिर्तन | शुक्रवार दि.१२/०१/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ प.पु. ह.भ.प. हरिशरणगिरीजी महाराज रामदरबार आश्रम बाजाठाण ( ता. वैजापूर) यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन व सामुहीक महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. • महाप्रसाद अन्नदाते - ह.भ.प. श्री. गोरखनाथ दादा पा. पारधे साहेब (रेणुका कृषी सेवा केंद्र, लासुर स्टे.) दररोजचा अल्पोपहार - श्री. सुनिल भाऊ बनसोड (सुनिल ज्वेलर्स सराफ लेन लासुर स्टेशन)
विशेष सहकार्य मा. श्री. प्रशांतजी बंब साहेब (आमदार-गंगापूर/ खुलताबाद) सौ. मिनाताई पांडव (सरपंच सावंगी यु.ग्रा.पं.) मा. श्री. शेषराव नाना जाधव (सभापती कृ.उ.बा.स.) मा. श्री. अनिलजी जाधव (मा.जि.प.सदस्य) मा. श्री. मुकेशजी बाठिया (युवा उद्योजक) श्री. संपतजी छाजेड (मा. उपसभापती, गंगापूर ) मा. श्री. प्रदिप भुजबळ (मा.सरपंच लासुर स्टे.) मा. श्री. अनिल पाटील चव्हाण (उपसभापती कृ.उ.बा.स.) मा. श्री. संजयजी जैस्वाल (मा. सभापजी पं. समिती गंगापूर) (सर्व सन्माननिय ग्रा.पं.सदस्य व संचालक मंडळ कृ.उ.बा.समिती ला. स्टे) मा. श्री. प्रितमशेठ मुथा (संचालक वैजापूर मर्चंट बँक ) मा.श्री.सुरेशजी मुनोत (उद्योजक) मा. श्री. अजयजी मुनोत (उद्योजक) मा. श्री. प्रतिकजी चंडालिया (युवा उद्योजक) मा.श्री. संतोशजी जाधव (मा.अर्थ बांधकाम सभापती जि. प. औ.बाट) मंडप - काकडे मंडप, लासुर स्टे. स्वंयपाक सेवा सुभाष सोनटक्के (आचारी), शिवाजी पा. चव्हाण, भगवान पा. चव्हाण, संजय श्रीराम पा. दुर्गेश व्यवहारे सोमनाथ चातुरे, भागीनाथ पवार, माणिक धारकर, उपस्थित महिला भाविक मंडळी, चहा पान सेवा - संजय पा. पवार, संदिप भाऊ जगताप, फुलहार सेवा - ह.भ.प. माधवराव पा. पवार (लासुर स्टेशन) सडा सारवण रांगोळी सेवा सौ.पवार ताई व इच्छुक महिला मंडळी.
विनीत - समस्त तिळवण तेली समाज व गावंकरी भाविक मंडळी, लासुर स्टेशन ता. गंगापूर, स्थळ - श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, बाभुळगांव रोड, लासुर स्टेशन