अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग द्वारा सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर परिचय मेळावा व रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तिका प्रकाशन सोहळा २०२३-२४ रविवार दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १० ते ४ स्थळ :- श्री संताजी महाराज सभागृह, भुमीपूत्र कॉलनी, काँग्रेसनगर, अमरावती
राज्यस्तरीय उप वधु-वर परिचय मेळावा रविवार दि. २४/१२/२०१३ ला सकाळी १० ते ४ पर्यंत अमरावती जिल्हा तैलीक समीतीचे सभागृहात भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर, अमरावती येथे संपन्न होत आहे. या प्रसंगी मान्यवराचे हस्ते रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम २०१३ - २४ चे विमोचन होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली सहकुटूंब उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. शंकरराव हिंगासपुरे (समाजभूषण) उद्घाटक मा. खा. रामदासजी तडस (वर्धा लोकसभा मतदार संघ ) * प्रमुख अतिथी मा. चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेश अध्यक्ष भाजपा महा मा. खा. नवनितजी राणा (अमरावती लोकसभा मतदारसंघ) मा. खा. अनिलजी बीडे (राज्यसभा सदस्य मा. आ. रामदासजी आंबटकर (विधानपरिषद सदस्य मा. आ. रवीभाऊ राणा (बडनेरा विधानसभा क्षेत्र) मा. आ. सुलभाताई संजय खीडके (अमरावती विधानसभा क्षेत्र मा. आ. प्रबिणजी पीटे (शहर अध्यक्ष भाजपा अम.) मा. अनंतराव गुठे (माजी खासदार अम.) मा. जगदिशभाऊ गुला (माजी मंत्री म.रा.) मा. सुनिलजी देशमुख (माजी मंत्री म.रा.)
विशेष अतिथी * मा. अशोकराव डींगरे माजी महापौर मा. वसंतराव जामीदे (माजी प्रकुलगुरु अमरावती विद्यापिठ ) मा. मधुकरराव डाके (जेठ समाजसेवक) मा. इंजी. अरुणराव गुल्हाणे (अमरावती) मा. संजयराव जावळे (वरुड) मा. विजय ढीले मा. डॉ. क्रांतीसागर ढीले मा. रामेश्वरजी गीदे मा. डॉ. प्रविण चौधरी (वरुड) मा. कैलासराब गिरीळकर मा. बाळासाहेब भागवत मा. मंगेश हजारे
कार्यक्रमाची रुपरेषा * अल्पोपहार व चहापान उपवर-वधु व पालक यांची नोंदणी स्वागतगीत दिपप्रज्वलन व संताजी प्रतिमेला माल्यार्पण व संताजीची आरती सकाळी ९ ते १० सकाळी १० ते ११ सकाळी ११ ते १२ दुपारी १२ ते १२.१५ कार्यक्रमाचे प्रास्तविक दुपारी १२.१५ ते १ पर्यंत पाहुण्यांचे स्वागत व परिचय दुपारी १ ते २ पाहुण्यांचे मार्गदर्शन व उप वर-वधु प्रत्यक्ष परिचय व रेशिमगाठी पुस्तकाचे विमोचन दुपारी २ ते ३ स्नेहभोज दुपारी ३ ते ४ उर्वरीत उप वर-वधु परिचय व पुढील कार्यक्रम व आभार प्रदर्शन
* विनित * श्री. दिनेशराब बिजवे, अध्यक्ष अमरावती जिल्हा तैलिक समिती व सर्व कार्यकारी संचालक मंडळ श्री. संजयराव हिंगासपुरे (विभागीय अध्यक्ष) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग