संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा नागपूर

    संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण पश्चिम व संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम - रविवार 14/01/2024 ला दुपारी 3 वाजता पासुन, स्थळ - भगवती सभागृह, गजानन मंदीर समोर, त्रिमुर्ती नगर, नागपूर.  तेली समाजाचे आराध्ये दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे..

Santaji Brigade teli Samaj Mahasabha aayojit Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj punyatithi Sohala Nagpur     नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर,  विनीत -  संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम, नागपूर, संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी 2024. रविवार 14/01/2024 ला सायं. 6:00 वा. पाहूण्यांचे आगमन व दिपप्रज्वलन,  रविवार 14/01/2024 ला सायं 7:00 वा. महाप्रसाद

     प्रमुख अतिथी -  मा. मुमाक्का सुदर्शन, डेप्युटी कमिशनर, गुन्हे शाखा, मा. संजय पाटील, अप्पर आयुक्त, गुन्हे शाखा, मा. चंद्रशेखर पाखरे न्युरॉन हॉस्पीटल, चेअरमन कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. रमेशजी गिरडे साहेब अध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर विशेष अतिथी - श्री शंकरराव भुते कार्यवाहक ज. वि.गृ. अॅड. प्रफुल्लजी जासोतकर सामाजीक कार्यकर्ते, तेली समाज, नागपूर श्री अजय धोपटे मुख्य संस्थापक, संताजी ब्रिगेड श्री विजय हटवार अध्यक्ष, संताजी ब्रिगेड, नमो नमो राष्ट्रीय अध्यक्ष श्री यश सातपुते सामाजीक कार्यकर्ते, तेली समाज, नागपूर श्री शेखरभाऊ सावरबांधे माजी महापौर श्रीमती संगीताताई तलमले कार्याध्यक्ष, संताजी ब्रिगेडश्रीमती मंदाताई उमाटे अध्यक्ष, सतिमाता एजूकेशन सोसा. नागपूर श्री रमेशजी पिसे प्राध्यापक श्री रामदासजी ईटनकर माजी उद्योग अधिकारी सल्लागार - श्री राजुभाऊ तलमले

    समाजसेवक मुख्य संयोजक - सर्वश्री. गजानन तळवेकर (महाराष्ट्र संगठक प्रमुख, संताजी ब्रिगेड ), लिलाधरजी सेलोकर, हेतरामजी किरपानकर, सुधाकर चिकटे, हरिश्चंद्र पाखमोडे, वसंतराव भोले, विकास मस्के, वसंतराव नागपूरे, वामनराव नाकाडे, विशाल कारमोरे, अविनाश भिवगडे (गुरुजी), यादवरावजी अवचट, शिवनारायण उपरकर, युवराज बालपांडे (गुरुजी), डॉ. नारायणराव बालपांडे, भुमेश्वर साठवणे, जगदिश बावणकुळे, अशोक लामटे, मुकेश मेहर, हरिश्चंद्र रेवतकर, इखार गुरुजी, हरीहर शेंदरे

 

दिनांक 29-12-2023 09:12:57
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in