श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२. श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. ३ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ अखंड हरिनाम सप्ताह
कार्यक्रम | वेळ | कार्यक्रम | वेळ दुपारी | कार्यक्रम | वेळ |
काकड आरती |
सकाळी ५ ते ६ सकाळी ७ ते ९ सकाळी ९ ते ११ |
सप्ताहाचा प्रसाद भजनी मंडळ कार्यक्रम प्रवचन |
१२ ते १.३० दुपारी १.३० ते ३.३० सायंकाळी ५ ते ६ |
हरिपाठ किर्तन जागर |
सायंकाळी ६ ते ७ रात्री ७ ते ९ रात्री ११ नंतर |
वार / दिनांक | मिती | महापुजा व अभिषेक | भजन | प्रवचन सेवा | किर्तन सेवा | जागर सेवा |
बुधवार ०३/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. ७ |
सौ. मंगलताई कालीदास गाडे - सरपंच श्री. बापुसाहेब तुकाराम बोरकर-उपसरपंच ग्रामपंचायत श्रीक्षेत्र सुदुंबरे |
सरस्वती महिला भजनी मंडळ सुदुंबरे |
ह.भ.प.बाळासाहेब महाराज वाळुंजकर कुडजे |
ह.भ.प. दत्तात्रय महाराज जोशी देहू |
विठ्ठल सेवा प्रासादिक भजनी मंडळ सुदुंबरे |
गुरुवार ०४/०१/२०२४ | मार्गशीर्ष कृ. ८ | श्री. / सौ. अरविंद रामचंद्र रत्नपारखी, पुणे श्री./सौ. राजेंद्र गंगाधर घाटकर, चाकण |
मुक्ताईमाता महिला भजनी मंडळ इंदोरी |
ह.भ.प. विलास महाराज महाजन आळंदी |
ह.भ.प.बाळासाहेब महाराज वाळुंजकर कुडजे |
इंद्रायणी भजनी मंडळ (इंदोरी) श्रीराम भजनी मंडळ (इंदोरी) |
शुक्रवार ०५/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. ९ |
श्री. / सौ. प्रदिप प्रकाश उबाळे, वाघोली श्री. / सौ. गौरव शिवदास उबाळे, वाघोली |
श्रीकृष्ण भजनी मंडळ, जांबवडी भजनसम्राट ह.भ.प.शिवाजी भोसले |
ह.भ.प. नामदेव महाराज बिटणे आळंदी |
ह.भ.प. रामदास महाराज क्षिरसागर केडगाव |
श्री. विठ्ठल सेवा भजनी मंडळ नाणे |
शनिवार ०६/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. १० |
श्री. / सौ. काळुराम आत्माराम बारमुख, चिंबळी श्री. / सौ. विजय केशवराव येवले, पुणे |
शनैश्वर भजनी मंडळ चाकण विठ्ठलसेवा महिला भजनी मंडळ सुदुंबरे |
ह. भ. प. कोंडिबा महाराज दिवेकर नाणे |
ह. भ. प. मुकूंदा महाराज चौधरी आळंदी |
श्री. विठ्ठलसेवा भजनी मंडळ |
रविवार ०७/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. ११ |
श्री. / सौ. विजयकुमार बबन दळवी श्री. / सौ. उमेश एकनाथ तेली पुणे |
वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ चिंबळी हनुमान भजनी मंडळ चिंबळी |
ह.भ.प. नामदेव महाराज तेली |
ह.भ.प.दत्तात्रय महाराज रुकारी कोलारवाडी |
संत गवरशेठ वाणी महाराज भजनी मंडळ सुदुंबरे हनुमान भजनी मंडळ कुदळेवाडी - भावडी |
सोमवार ०८/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. १२ |
श्री. / सौ. अभिजीत विजय जगनाडे |
ह. भ. प. कै. जगन्नाथबुवा दहितुले दिंडी वाघोली |
ह. भ. प. विश्वास महाराज डोंगरे चिखली |
ह. भ. प. नितीन महाराज काकडे तळेगाव दाभाडे | रोकडोबा भजनी मंडळ सुदवडी |
मंगळवार ०९/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. १३ |
श्री. / सौ. सौरभ सुर्यकांत भागवत ( उत्सव अध्यक्ष सन २०२३-२४) सौरभ संजय रत्नपारखी (उत्सव उद्घाटक सन २०२३-२४) |
सकाळी १० ते १२ वा. फुलांचे किर्तन ह.भ.प.रामदास नाना महाराज मोरे माजी अध्यक्ष - श्रीक्षेत्र देहु संस्थान ( संत तुकाराम महाराज यांचे वंशज) |
ह.भ.प.उदय महाराज घोडके आळंदी |
श्रीराम भजनी मंडळ नवलाख उंब्रे |
|
बुधवार १०/०१/२०२४ |
मार्गशीर्ष कृ. १४ |
अध्यक्ष व पदाधिकारी श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे |
सकाळी १० ते १२ वा. काल्याचे किर्तन ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ (केहाळा) |
विणेकरी ह.भ.प.आत्माराम बारमुख, ह. भ. प. नामदेव महाराज तेली ह. भ. प. संभाजी धोत्रे, ह. भ. प. बळीराम धोत्रे, ह. भ. प. सुनिल चिलेकर |
उत्सव अध्यक्ष : श्री. सौरभ सूर्यकांत भागवत, इंदोरी उत्सव उद्घाटक : सौरभ संजय रत्नपारखी, चाकण
अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण नेतृत्व आणि व्यासपीठ - ह.भ.प. नामदेव महाराज बिटणे, आळंदी आणि ह. भ. प. विलास महाराज महाजन, सुदूंबरे मृदुंगवादक- ह.भ.प. आदिनाथ महाराज, आळंदी, ह.भ.प. सुनिल महाराज, सातारकर, ह. भ. प. गौरव महाराज कदम, ह.भ.प. नारायण महाराज मोरे, ह. भ. प. मारुती नगिने गायनाचार्य : ह.भ.प.साईनाथ महाराज वाकीकर (संगीत विशारद), ह.भ.प. सुशांत महाराज मालधुरे, आळंदी, ह. भ. प. उद्धव महाराज बीडकर, ह. भ. प. विश्वास महाराज डोंगरे, ह. भ. प. धोंडिबा महाराज धोत्रे ह.भ.प.नामदेव महाराज तेली, ह.भ.प.बाळासाहेब महाराज वाळुंजकर, ह. भ. प. कोंडिबा महाराज दिवेकर, ह. भ. प. कुंडलिक महाराज कटके तसेच वारकरी सांप्रदायातील इंदोरी, सुदुंबरे व सुदवडी परिसरातील मंडळी काकड आरती - ह.भ.प. नामदेव महाराज तेली, ह. भ. प. विश्वास हरिभाऊ डोंगरे, ह. भ.प.शंकर केशव काळे, ह. भ. प. मनोहर माधवराव जाधव. ज्या भक्तांना पारायणास बसायचे असेल त्यांनी संतोष शंकर काळे, सुदूंबरे - मोबा. ९८५०७४१८१३ यांच्याशी संपर्क साधावा. अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन अन्नप्रसाद तिळवण तेली समाज चाकण आणि ग्रामस्थ चाकण शहर
महाप्रसाद मंगळवार दि. ०९/०९/२०२४ रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत चालू राहील. सर्व भागातील समाजबांधव महाप्रसाद वाटपाची व्यवस्था करणार आहे. रक्तदान शिबीर - भोसरी विभाग तेली समाज अध्यक्ष दिनेश दिवटे मोफत पाणीवाटप - पिंपरी चिंचवड शहर तेली समाज अध्यक्ष शिवराज शेलार मोफत चहावाटप कै. विमल / कै. गंगाधर हरीभाऊ घाटकर यांच्या स्मरणार्थ श्री. राजेंद्र गंगाधर घाटकर (चाकण) मोफत लिंबूसरबत वाटप - कै. मनोहरशेठ काशीनाथ शिंदे स्मरणार्थ श्रीमती ताराबाई मनोहरशेठ शिंदे, चाकण.
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे - श्री. शिवदास मनोहर उबाळे (अध्यक्ष) श्री. पोपटराव किसन पिंगळे (उपाध्यक्ष ) अॅड. राजेश केशव येवले (मुख्यचिटणीस) श्री. विजय शंकरराव रत्नपारखी (कार्याध्यक्ष) श्री. विजयकुमार लक्ष्मण शिंदे (उपाध्यक्ष) श्री. दत्तात्रय रंगनाथ शेलार (खजिनदार) श्री. पंडीत सदाशिव पिंगळे (चिटणीस शिक्षण समिती) श्री. भिकाजी केशव भोज ( अंतर्गत हिशोब तपासणीस) श्री. लक्ष्मण गेणभाऊ शेलार (चिटणीस) श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत ( चिटणीस) श्री. शैलेश सहदेव मखामले (चिटणीस) श्री. विजय किसन रत्नपारखी (सह - खजिनदार) श्री. सतिश भालचंद्र वैरागी (चिटणीस) सौ. विमल सतिश वाव्हळ ( महिला चिटणीस)
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ, श्रीक्षेत्र सुदुंबरे श्री. नारायण दिगंबर क्षिरसागर (अध्यक्ष) श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (सचिव) श्री. ताराचंद हरिभाऊ देवराय (विश्वस्त) श्री. लक्ष्मण गेणभाऊ शेलार (विश्वस्त) श्री. कोंडिबा गणपत दिवेकर (विश्वस्त) श्री. प्रदिप पुरुषोत्तम वाव्हळ ( विश्वस्त) श्री. शंकर केशव काळे (विश्वस्त) श्री. गंगाधर काशीनाथ हाडके (उपाध्यक्ष) श्री. मनोहर माधवराव जाधव (खजिनदार) श्रीमती वनारसी धोंडिबा राऊत (विश्वस्त) श्री. अरुण कोंडिबा काळे ( विश्वस्त) श्री. विश्वास हरिभाऊ डोंगरे ( विश्वस्त) श्री. बाळासाहेब नथोबा वाळुंजकर (विश्वस्त) सौ. जयश्री सुरेश राऊत (विश्वस्त) श्री. उल्हास पांडुरंग वालझाडे ( विश्वस्त) समस्त सर्व विभागातील तेली समाज संस्था, ग्रामस्थ श्रीक्षेत्र सुदुंबरे व सुदवडी, ता. मावळ, जि. पुणे.