श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी नाशिक तेली समाज

     नविन नाशिक तेली समाज संचलित, श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, श्री संताजी युवक मंडळ तेली समाज सर्वांगिनी महिला मंडळ नविन नाशिक ४२२००९ च्‍यावतीने  श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त "विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य पालखी सोहळा शनिवार, दि. १३/१/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठिकाण : भोळे मंगल कार्यालय सिडको-अंबड लिंक रोड, उत्तमनगर, नविन नाशिक येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे.

Shri Santaji Jaganade Maharaj punyatithi by Nashik Teli Samaj    सालाबादा प्रमाणे श्री संताजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य पालखी सोहळा, विद्यार्थी गुणगौरव समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम शनिवार, दि. १३/०१/२०२४ दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - दादासो. बाबुराव जी चौधरी, समाजसेवक व आधारस्तंभ नविन नाशिक तेली समाज  श्री. गजानन नाना शेलार समाजरत्न व आधारस्तंभ, खजिनदार, म.प्रा. तैलिक महासभा महा. राज्य श्री. रमेश रामदास चौधरी आर सी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स अॅड. निलेश रमेश चौधरी समाजसेवक व आधारस्तंभ श्री. देवाभाऊ हरीभाऊ वाघमारे  समाजसेवक व आधारस्तंभ श्री. विठ्ठलराव शेलार, गुरुजी माजी अध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. नरेंद्र गणेश चौधरी संचालक, नमन ऑर्गनायझेशन (इन्शुरन्स) श्री. सागर चोथे पाटील उपाध्यक्ष, महा. प्रा. तैलीक महासभा महा. रा. श्री. प्रमोद ज. जोगळेकर संचालक, ओमकार बिल्डकॉन श्री. संतोष वामन चौधरी माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त शिक्षक श्री. संदीप कोते संचालक, सोनुषा बिल्डकॉन श्री. सागर सुरेंद्र कर्पे महानगरप्रमुख, म. प्रा. तैलीक महासभा महा. रा., प्रा. डॉ. भुषण कर्डीले सर महासचिव, म.प्रा. तैलिक महासभा महा. राज्य. डॉ. शरद महाले जिल्हाध्यक्ष, दक्षिण म.प्रा. तैलिक महासभा महा.राज्य श्री. जी. एम. जाधव अध्यक्ष, श्रीग्रुप फाऊंडेशन डॉ. गोविंद पंडीत चौधरी उपसंचालक, आरोग्य सेवा महा. राज्य प्रा. बी. एन. चौधरी सेवानिवृत्त प्राचार्य, लेखक व व्यंगचित्रकार, धरणगाव डॉ. सौ. चैत्राली चौधरी (स्त्री रोगतज्ञ)) डॉ. सुनिल बाबुराव चौधरी नेत्र चिकित्सक अधिकारी महा. शा. इंजि. नरेंद्र उत्तम चौधरी सेवानिवृत्त अभियंता, पिडब्ल्यूडी, नाशिक अॅड. श्रीधर व्यवहारे निमा विश्वस्त, नाशिक, भाजप बुध्दीजीवी प्रकोष्ठ डॉ. सुरेश सुर्यवंशी हृदयरोग तज्ञ, सुर्यवंशी हार्ट केअर क्लिनीक डॉ. प्रिन्स रायजादे, एमबीबीएस, डीएनबी

     मोलाचे सहकार्य - डॉ. सुधाकर व्यवहारे, एम. डी. फिजिशियन इंजि. व्ही. डी. पाटील से.नि. सुप्रिटेडींग इंजि. सार्व. बां. खाते श्री. राहुल सुधाकर गणोरे संस्थापक, वंदे मातरम मंडळ श्री. जगन्नाथ तानकु चौधरी सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. रामदास अर्जुन चौधरी से. नि. एसटी महामंडळ श्री. मनोज गणपत कर्पे, इंदिरानगर श्री. नितीन रमेश चौधरी बिल्डर्स लॅण्ड डेव्हलपर्स श्री. नितीन शेठ शिंदे श्रीराम ट्रेडर्स, जुने सिडको डॉ. सचिन त्र्यंबक चौधरी एम. डी. (बालरोग तज्ञ) श्री. रमेश वना चौधरी संचालक, चौधरी असोसिएटस् श्री. भास्कर बाबुराव चौधरी बीबीसी फ्रुटस् श्री. नितीन चौधरी, इंदिरानगर

    कार्यक्रमाची रूपरेषा  पालखी सोहळा :- वेळ दुपारी ३ ते ५ - पालखीचा मार्ग :- दिव्या अॅड लॅबसमोर सिद्धेश्वर महादेव मंदिर, सावतानगर, पवननगर, उत्तमनगर, भोळे मंगल कार्यालय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा :- वेळ :- संध्याकाळी ५ ते ७ स्नेहभोजन रात्री टिप :- वेळ : रात्री ७ ते १०.०० :- पालखी मिरवणुकीसाठी सर्वांनी दु. ३ वा. दिव्या अॅड लॅब सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे सहकुटूंब उपस्थित राहावे.

     श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, नविन नाशिक कार्यकारी मंडळ  अध्यक्ष - श्री. दादासो बाबुराव जी. चौधरी, मो.: ९५६१४८२७२७ उपाध्यक्ष - श्री. रविंद्र काशिनाथ चौधरी, मो. ९४२३५४००४५ सचिव - श्री. वसंत हरी चौधरी, मो. ९४२३५५६६४० खजिनदार - श्री. विजय गणेश चौधरी, मो. ८८८८८६७२००  सहसचिव - श्री. दिलीप हिरामण चौधरी, मो. ९४२३२२४५६३ सहखजिनदार श्री. दिगंबर सुपडु नेरकर, मो.: ९४२३६३९०९१

     कार्यकारी अध्यक्ष  श्री. अर्जुनराजे भगवान वेताळ, मो. नं. ९८६००४४४५१ सदस्य  डॉ. राम भटु बोरसे, श्री. राजेंद्र दगडु लोखंडे, सौ. संगिता नितीन पवार, श्री. सतिष भास्कर काळे, श्री. प्रदिप मधुकर कोते, श्री. तुषार काशिनाथ महाले संताजी युवक मंडळ  अध्यक्ष कैलास चौधरी, उपाध्यक्ष शिवप्रसाद शिरसाट, सचिव बापू गवळी, सहसचिव हर्षल चौधरी, खजिनदार किरण वेताळ सदस्य अमर व्यवहारे, अभिजीत बारगजे, शुभम नेरकर, योगेश चौधरी, मोहित पन्हाळे, सोपान चौधरी, ऋषीकेश पवार, राहुल चौधरी

    ज्येष्ठ सल्लागार  श्री. शंकरराव कर्पे सर (मा. अध्यक्ष), श्री. शंकरराव सोमवंशी (मा. अध्यक्ष), श्री. राजेंद्र गवळी (मा.अध्यक्ष), श्री. नितीन पवार (मा. अध्यक्ष), श्री. शिवाजी शंकर चौधरी (मा. अध्यक्ष), श्री. रघुनाथ चौधरी (मा. अध्यक्ष) श्री. विनायक सोनवणे, श्री. किशोर चौधरी (पत्रकार, देशदूत), श्री. नामदेव चौधरी, श्री. संजय बी. चौधरी, श्री. संजय पुंडलिक पाटील, श्री. आनंदा कृष्णा चौधरी, श्री. शांताराम सु. चौधरी, श्री. जे. टी. चौधरी सर, श्री. सुरेश शिवराम चौधरी, श्री. रमेश चौधरी (संपादक, दै. सकाळ), श्री. सागर चौधरी (पत्रकार, दै. रयतचा आवाज) श्री. प्रविण चौधरी (पत्रकार, आपलं महानगर )

    सक्रीय कार्यकर्ते  श्री. विनोद गणोरे, श्री. संजय सोनवणे, श्री. प्रदिप चौधरी, श्री. दिलीप चोथवे, श्री. पुंडलिक चौधरी, श्री. सागर पवार, श्री. योगेश चौधरी, श्री. नितीन सोनवणे, श्री. सुधीर चौधरी, श्री. विकी बागुल, श्री. आबा बागुल, श्री. सुनिल ठाकरे, श्री. अनिल ढोमण बोरसे

    तेली समाज सर्वांगिनी महिला मंडळ, नविन नाशिक  अध्यक्ष सौ. सुवर्णा कोते सचिव सौ. वर्षा वेताळ उपाध्यक्ष सौ. सोनाली चोथे पाटील खजिनदार सौ. भारती चौधरी प्रसिद्धी प्रमुख सौ. सुनिता बोरसे मार्गदर्शक सौ. संगिता पवार, सौ. संगिता कोते, सौ. सरिता सोनवणे, सौ. मनिषा मोरे, सौ. ललिता रत्नपारखी सदस्य सौ. मनिषा चौधरी, सौ. निशा चौधरी, सौ. रत्ना चौधरी, सौ. संगिता चौधरी, सौ. प्रमिला चौधरी, सौ. सोनाली चौधरी, अॅड. सौ. सुवर्णा सोनवणे, सौ. निलिमा निलेश चौधरी, सौ. पुष्पा रविंद्र चौधरी सौ. प्रणाली कैलास चौधरी, सौ. साधना नितीन चौधरी, सौ. शोभा रघुनाथ चौधरी, सौ. नम्रता चौधरी ज्येष्ठ मार्गदर्शक :- सौ. उषा शिवाजी चौधरी, सौ. विमल संतोष चौधरी, सौ. कलावती विठ्ठल शेलार, सौ. कौशल्या वसंत चौधरी, सौ. ललिता नामदेव चौधरी

    गुणवंत विद्यार्थ्यांची निवड  १) इ. १ ली ते १२ वी पर्यंत ८०% गुण त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाईल. २) आय.टी.आय./पदविका / सर्व शांखांचे पदवीधर व उच्च पदवीधर इत्यादी प्रथम श्रेणी किंवा ७०% गुण त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाईल. ३) क्रिडा, नृत्य, गायन, वकृत्व व इतर - जिल्हा व राज्य पातळीवरील प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस दिले जाईल. वरील निकषांनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या सन २२-२३ ची गुणपत्रिका झेरॉक्स प्रत वार्षिक वर्गणी सन २०२३ २४ ची वर्गणी पावती रु. ५०१/- आवश्यक * वरील गुणपत्रक व वार्षिक वर्गणी दि. ५/१/२०२४ पर्यंत पुढील ठिकाणी आणुन द्यावी किंवा येणाऱ्या कार्यकत्यांकडे जमा करावी. त्यानंतर आलेल्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नाही.

    बक्षिसांचे प्रायोजक श्री. दादासो. बाबुराव जी. चौधरी (नविन नाशिक तेली समाजरत्न व आधारस्तंभ) सौ. निर्मलाताई बा. चौधरी (आधारस्तंभ) आधारस्तंभ श्रीमती आशाताई रमेश चौधरी स्नेहभोजनाचे प्रायोजक  श्री. रमेश रामदास चौधरी प्रो. साई दर्शन एन्टरप्राईजेस आर. सी. बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स, नाशिक, मो. : ८१४९९८४३४५ गं.भा. लटकनबाई चिंधा चौधरी (कळमसरे, ता. अमळनेर) यांच्या शतकपूर्ती (१०० वर्षे पूर्ण) झाल्यानिमित्त अन्नदानात सहभाग श्री. गणेश चिंधा चौधरी सौ. कमलबाई गणेश चौधरी श्री. विजय गणेश चौधरी श्री. विकास गणेश चौधरी श्री. नरेंद्र गणेश चौधरी सौ. मनिषा विजय चौधरी सौ. नम्रता विकास चौधरी सौ. अनिता नरेंद्र चौधरी पालखी सोहळा मार्गावर चहापान व्यवस्था एनडीसी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स प्रो. नामदेव चौधरी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. समाजातील सार्वजनिक उल्लेखनिय कामगिरी केलेल्या बंधू-भगिनींचा सन्मान करण्यात येईल.

    लकी ड्रॉ धमाका वार्षिक वर्गणी रु. ५०१/- जमा करणाऱ्या समाज बांधवांमधून ६ लकी ड्रॉ नंबर काढण्यात येणार असुन विजेत्यांना खालील प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरे बक्षिस पहिले बक्षिस पैठणी साडी हॅण्ड मिक्सर चौथे बक्षिस पाचवे बक्षीस तिसरे बक्षिस इडली मेकर सहावे रोटी कंटेनर टिफिन बॉक्स नोट बुक सेट लकी ड्रॉचे प्रायोजक श्री गंगोत्री इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर व लायटींग फोकस डेकोरेटर्स श्री. योगेश एस. चौधरी (मो. ९८२३९९८२०६) श्री. भारत एस. चौधरी (मो. ९८२३१०४५७८) चि. सार्थ भारत चौधरी * लकी ड्रॉचे प्रायोजक २० /- रु. चे कुपनावर जनसेवा पॅथालॉजी लॅब, रायगड चौक डॉ. राम भटू बोरसे व सौ. सुनिता राम बोरसे (जिल्हाध्यक्ष, महा. प्रां. तै. महासभा महिला दक्षिण आघाडी) यांचेतर्फे ५ चांदीचे कॉईन बक्षिस देण्यात येईल.

    गुणपत्रक झेरॉक्स व वार्षिक वर्गणी खालील ठिकाणी जमा कराव्यात
१) कुलस्वामिनी नेत्र सेवा, पवननगर, नविन नाशिक मो. ९८९०४५३६९८ २) श्री. देवाभाऊ हरीभाऊ वाघमारे, साईबाबा नगर, नाशिक, मो. ९८२२६६१०५१ ३) श्री. शिवाजी शंकरराव चौधरी, गणेश चौक, मो. ९४२३४७५३२७, ४) रश्मी मेडीकल, श्री. संजय चौधरी, राणाप्रताप चौक, सिडको, मो. ९८८११२५०६५ ५) ओम साई एन्टरप्राईजेस, श्री. अमर व्यवहारे, सावता नगर, मो. ९८२३५७२२२२ ६) एस. एस. एन्टरप्रायजेस, अर्जुन राजे वेताळ, विजय नगर, बस स्टॉप, मो. ९८६००४४४५१ ७) गिरीजा ब्युटी पार्लर, सौ. सुवर्णा प्रदिप कोते, विजय नगर, मो. ९३७३१४५४११ ८) श्री. राजेंद्र काशिनाथ चौधरी, दत्त चौक, नविन नाशिक मो. ९०२१४९१५७५ ९) श्री. संतोष चौधरी, प्रितीसंगम सेंटलॉरेन्स स्कूलजवळ, संभाजी स्टेडियममागे, सिडको, मो. ९४२२७५०८१८ १०) श्री. राजेंद्र लोखंडे, फ्लॅट नं. २, निलांजन दर्शन अर्पा एकदंतनगर मो. ९१५८५४२९८५ ११) श्री. राहुल गणोरे, स्वा. विर सावरकर शॉपिंग सेंटर, सावरकर चौक, मो. ९३७२६५९३९२ १२) श्री. किशोर पुंडलिक चौधरी, पाथर्डीफाटा, गजानन महाराज मंदिराजवळ मो. ९४२०८२२७६४१ १३) श्री. मनोज श्रीरंग पाटील, इंदिरानगर मो. ९७६७९४१५३२

    श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ दरवर्षी आयोजन करत असलेले कार्यक्रम * दरवर्षीप्रमाणे संताजी महाराजांची जयंती साजरी करणे. दरवर्षीप्रमाणे संताजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करणे. * दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव साजरा करणे. * महिलांसाठी गरबा स्पर्धा आयोजित करणे. * महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करणे. * महिलांसाठी श्रावण सोहळ्याचा कार्यक्रम करणे. * महिलांसाठी मंगळा गौरीचे कार्यक्रम आयोजित करणे. * महिलादिनाचा कार्यक्रम त्यामध्ये ज्येष्ठ महिलांचा सत्कार करणे. * वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणे. * आरोग्य शिबीर आयोजित करणे. रक्तदान शिबिर आयोजित करणे. * श्री संताजी महाराज कार्यालय जागेसाठी सिडको मंडळ प्रयत्नशील आहे. त्यासाठी समाज बांधवांनी स्व इच्छेने देणगी देऊन पुढाकार घ्यावा, अशी श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ व नविन नाशिक सिडको कार्यकारी मंडळातर्फे आग्रहाची विनंती करण्‍यात आलेली आहे.

दिनांक 31-12-2023 17:38:33
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in