श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) तर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राम मंदिर, कॉटनग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर, वडाळा मुंबई (वर्ष २४वे) आयोजित करत असतात. आपण संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मुंबई येथे पालखीचे समाज बंधु भगिनींतर्फे भव्य स्वागत करत असतो.
आपली संस्कृती आपणच जपली पाहिजेत.
आपण आपल्या संतानी तुकाराज गाथा लिहिली ह्या एकमेव उद्देशाने सर्वांना कळावे म्हणून पांडुरंग पालखी स्वागत सोहळ्याचे स्वागत करत असतो. पांडुरंगाचे विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने आत्मिक आनंद शरीरास मिळतो. मन स्वच्छ होते. शरीरास नवीन ऊर्जा येते. चांगले विचार मनात येतात. सर्वांत महत्त्वाचे कार्यक्रमाच्या दोन तासांमध्ये आपण आळंदी, पंढरपूरमध्ये असल्याचा आनंद घेत असतो.
सर्वांनी आत्मिक आनंदासाठी पांडुरंग पालखी स्वागत आणि आपल्या संतांनी तुकाराम गाथा लिहिली हे सांगण्यासाठी, कुटुंबासह आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
संताजी सेवक श्री. मधुकर नेराळे श्री. दयाराम हाडके श्री. मुकुंद चौधरी श्री. देविदास राऊत श्री. विजय उबाळे श्री. संतोष पन्हाळे अनिला अनिल चौधरी श्री. दिलीप ग. खोंड श्री. राम देशमाने श्री. किशोर मेहेर श्री. किरण जाधव श्री. विलास घोंगते श्री. संतोष चव्हाण श्री. एकनाथ तेली सर अॅड. राजेंद्र कोरडे श्री. अतुल मावळे श्री. दत्ताजी कहाणे श्री. विजय बनसोडे श्री. सचिन करडिले श्री. स्वप्नील मावळे श्री. योगेश कर्पे अॅड. रघुनाथ महाले श्री. प्रविण दहितुले श्री. गंगाराम मोरवसकर श्री. सुरेश धानके श्री. विजय बा. निगडकर श्री. सुभाष कसावे श्री. संतोष भागवत
वेळ व स्थळ : रविवार दि. ७ जानेवारी २०२४, सकाळी १०.०० पासून संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई प्रसिद्धी प्रमुख श्री. श्याम घोडके, श्री. संतोष झगडे, श्री. निलेश कसावे ( सहभाग मुंबईतील सर्व तेली समाज संस्था व सर्व समाज बंधू भगिनी) विद्यार्थी डायरी - श्री. लता दत्ताराम दहितुले - डेकोरेटर्स - श्री. चंद्रकांत बापटे अमृततुल्य चहा श्री. किशोर महादेव मेहेर - बिसलेरी पाणी श्री. अतुल कृष्णकांत मावळे
महिलांनी कापडी पिशवी श्रीमती अनिला अनिल चौधरी श्री. योगेश सुभाष कर्पे वारकरी आणि समाज बांधवांस पेन व विद्यार्थ्यांना डायरी, महिलांना कापडी पिशवी, उपवासाचा अल्पोपहार संपर्क - श्री. दिलीप गणपत खोंड ९९२०२६५२३४ / ९८६७९ ३९९९४