श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, सातारा

    समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा च्‍या वतीने  मार्गशीर्ष वद्य १३ मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी. प्रमुख पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे ( जाखनगाव उपसरपंच) सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) श्री.सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष) श्री. अनिल क्षीरसागर (मा. अध्यक्ष) श्री.सुभाष हाडके (अध्यक्ष) श्री. मनोज विभुते (उपाध्यक्ष) श्री. प्रमोद दळवी (सचिव)

Sri Sant Santaji Maharaj Jaganade Punyatithi Satara    कार्यक्रमाची रुपरेखा प्रतिमा पुजन दिप प्रज्वलन - बी. डी. वीरकर व मान्यवरांच्या हस्ते, सकाळी १०.१५ वाजता भजन- सकाळी ११.०० वाजता (जळगाव व खडखडवाडी भजनी मंडळ) • गुणवंत विद्यार्थी सत्कार- विठ्ठलवाडी-नांदगिरी समाजबांधव यांचे तर्फे कोरेगाव तालुक्यातील इ. ५ वी ते १० वी वर्गातील मागील वर्षी अ/ब श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी येताना सोबत गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आणावी. • वैयक्तिक बक्षीसे- श्री. बी. डी. वीरकर, श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष), व श्री. विठ्ठल बळवंत क्षीरसागर (मा.सरपंच) यांचे मार्फत १० वी, १२वी तील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दिली जातील.

    प्रतिमेवर पुष्पवृष्टी- दुपारी ०१.०५ वाजता महाप्रसाद अन्नदाते :- समस्त क्षीरसागर परिवार, नांदगिरी-विठ्ठलवाडी समाज बांधव यांचे तर्फे. सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. आग्रहाचे निमंत्रण. आपले स्नेहांकित श्री. संजय क्षीरसागर अध्यक्ष, कोरेगाव तालुका. श्री. आनंदराव दळवी, सचिव. श्री. दीपक क्षीरसागर, उपाध्यक्ष. श्री प्रशांत वीरकर, खजिनदार. नांदगिरी - विठ्ठलवाडी समाजबांधव समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव. स्थळ : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (अंबवडे सं. कोरेगाव )

दिनांक 08-01-2024 17:16:40
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in