संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ व संताजी महिला मंडळ, यवतमाळ व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संताजी महाराज पुण्यतिथी व जयंती महोत्सव दि.९, १०, ११ जानेवारी २०२४ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा - मंगळवार दिनांक ९/१/२०२४, सकाळी ९ वा. संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन सकाळी ११ वा. संताजी भजनी महिला मंडळ यांचा 'भजनाचा कार्यक्रम': सकाळी ११.३० वा. श्री. नारायणराव माकडे हायस्कुल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ चे स्वयंशासन दुपारी २ ते ५ : संताजी महिला मंडळाचे विविध कार्यक्रम स्पर्धा - १) बाजीराव मस्ताणी, २) मॅचिंग स्पर्धा ( कलर ऑरेंज) सायं. ७ वा. संताजी महिला मंडळ प्रस्तुत नाटीका "दुखःची पाऊलखुण” .
बुधवार दि. १०/१/२०२४ सकाळी १० ते २ वा.: श्री. नारायणराव माकडे हायस्कुल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ चे मैदानी खेळ स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा दुपारी २ ते सायं. ५ : संताजी महिला मंडळाचे विविध कार्यक्रम १) भजन स्पर्धा, २) १ मिनीट स्पर्धा, ३) आनंद मेळावा सायं. ६ वा. : बक्षिस वितरण कार्यक्रम सायं. ७ वा. श्री स्वामी समर्थ मंडळ प्रस्तुत "भक्ती संगीताचा कार्यक्रम” गुरुवार दि. ११/१/२०२४ सकाळी १० वा. : काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री. संतोष ठाकरे महाराज' नांदेगांव, ता. मंगरुळपीर, जि.वाशिम दुपारी १ वा. : 'प्रासादिक भोजन'
संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ संताजी महिला मंडळ, यवतमाळ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ