जालना येथील सकल तेली समाजातर्फे काद्राबाद भागात सामाजिक सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भोकरदन नाका परिसरात संताजी चौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भाजपाचे मा. गटनेते अशोक पांगारकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आलेल्या संताजी महाराज चौकाच्या कामाचा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन उद्योजक मनोहरराव सिनगारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी समाज बांधव, भगिनी, युवक, यूवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade