संत श्री जगनाडे महाराज तेली समाज संघटना व्दारा आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा उपवर - वधु परिचय मेळावा, महीलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, समाज प्रबोधन गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक : २० व २१ जानेवारी शनिवार व रविवार स्थळ : मधून सभागृह, भंडारा - नागपूर रोड, ठाणा (पे. पंप), ता. जि. भंडारा.
दिनांक २० जानेवारी व २१ जानेवारी रोज शनिवार व रविवार ला ठाणा (पे. पंप), ता. जि. भंडारा येथे श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळ्या निमित्याने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा दिनांक २० जानेवारी २०२४ रोज शनिवार दुपारी १.०० वाजता ः मकरसंक्राती निमित्य महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. कल्याणीताई भुरे सामाजिक कार्यकर्त्या, तुमसर उद्घाटक : मा. सौ. नयनाताई झाडे नागपूर विभागीय महीला आघाडी अध्यक्षा महाराष्ट्र प्रांतीक नैतीक
प्रमुख अतिथी : मा. सौ. आशाताई डोरले जि. प. सदस्या, शहापूर : मा. सौ. कल्पनाताई कुर्सेकर पं. स. सदस्या, ठाना : मा. सौ. दुर्गाताई हटवार सरपंच, चिखली : मा. सौ. मंजुळाताई वंजारी सरपंच, परसोडी : मा. सौ. मंगलाताई देवगडे सरपंच, शहापूर : प्रमुख उपस्थिती : मा. सौ. कल्पनाताई निमकर माजी सरपंच : मा. सौ. रश्मीताई मेहर ग्रा. पं. सदस्य : मा. सौ. मंदाताई लांजेवार ग्रा. पं. सदस्य
आयोजक - श्री. संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना ठाना सायं. ५.०० वाजता : विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा गट अ. वर्ग ५ ते ८ गट ब वर्ग ९ ते १२ १) परिक्षेसाठी वेळेवर सभागृहात उपस्थित राहावे. २) परिक्षेत प्राविण्य प्राप्त प्रत्येक गटातील तीन विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.
दिनांक २१ जानेवारी २०२३ रोज रविवार सकाळी ८.०० वा. श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पालखी सोहळा शुभहस्ते : ह. भ. प. श्यामरावजी फटींग महाराज पालखी सहभाग : जय भोले बाल गायन दिंडी मंडळ मु. बेरडी, ता. सौंसर, जि. छिंदवाडा (म. प्र. ) (टिप : पालखी श्री गुरुदत्त मंदीरातुन निघेल.) सकाळी ११.०० वा. : अल्पोपहार
उद्घाटन सोहळा दुपारी १२.३० वा. : संताजी स्मृती सोहळा व उपवर-वधु परिचय मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थांचे सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. नामदेवराव हटवार केंद्रीय सरचिटनीस विदर्भ तेली महासभा कार्यक्रमाचे उद्घाटक : मा. डॉ. संजयजी दुधे प्र. कूलगुरू रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर विशेष अतिथी : मा. डॉ. श्रीरामजी कावळे प्र. कूलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. श्री. राजेंद्रजी बालपांडे उपविभागीय अधिकारी, भंडारा. : मा. श्री. जगदीशजी वैद्य विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा : मा. श्री. सुभाषजी वाडीभस्मे केंद्रीय उपाध्यक्ष, विदर्भ तैलीक महासभा
प्रमुख अतिथी : मा. सौ. आशाताई डोरले जि. प. सदस्य, भंडारा. : मा. सौ. कल्पनाताई कुर्सेकर प. स. सदस्य, भंडारा. : मा. श्री. पुरुषोत्तमजी कांबळे सरपंच, ठाणा (पे. पंप) : मा. श्री. गणेशजी मोथरकर सरपंच, खरबी / नाका : मा. श्री. रविंद्रजी चरडे सरपंच, निहारवानी : मा. श्री. राजेशजी वाघमारे उपसरपंच, चिखली : मा. श्री. राजेशजी पिसे संपादक स्नेहीपूकार, नागपूर : मा. श्री. अभिजीतजी वंजारी जिल्हासचिव महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा : मा. श्री. विकासजी लेंडे चार्टर्ड अकॉऊटन्ट, भंडारा : मा. श्री. धनराजजी राखे अध्यक्ष, वि. कार्य. संस्था, परसोडी
प्रमुख उपस्थिती : मा. श्री. शिवदासजी उरकुडे माजी सरपंच, ठाणा : मा. श्री. राजहंसजी वाडीभस्मे सामाजिक कार्यकर्ता : मा. श्री. रामचंद्रजी कारेमोरे सामाजिक कार्यकर्ता : मा. श्री. केशवजी लेंडे सामाजिक कार्यकर्ता : मा. श्री. गोरखनाथजी कीरपान मा. अध्यक्ष, तेली समाज संघटना, ठाणा : मा. श्री. श्रीरामजी साठवणे सामाजिक कार्यकर्ता : मा. श्री. पल्लेशजी मथुरे ग्रा. पं. सदस्य, ठाणा : मा. श्री. निखिलजी तिजारे ग्रा. पं. सदस्य, ठाणा
दुपारी २.०० वाजता. : उपवर-वधु नोंदणी व परिचय सहसंयोजक : श्री. राजेशजी पिसे, संपादक : स्नेही पूकार रात्री ७.०० वाजता. : सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ७.३० वाजता. : स्नेहभोजन सर्व समाज बंधू-भगींनी करिता
विनित - अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे सहसचिव श्री. पुरुषोत्तम कांबळे उपाध्यक्ष श्री. इंद्रजित कुर्सेकर कोषाध्यक्ष श्री. गजानन लिचडे सचिव श्री. राम थोटे सहकोषाध्यक्ष :: श्री. श्रीकांत वंजारी कार्यकारणी पदाधिकारी सर्वश्री - महेश पडोळे, किशोर दंडारे, प्रशांत बालपांडे, सुरेश बावनकुळे, किर्तीसागर इटनकर, कंठीराम दंडारे, संजय पडोळे, बादल मेहर, लंकेश उरकुडे, गुलाब थोटे, अरुण कांबळे
महिला कार्यकारनी : अध्यक्ष सौ. मेघना पडोळे उपाध्यक्ष सौ. कल्पना कुझॅकर सौ. पल्लवी बारई सौ. वैशाली सावरकर सचिव सौ. सोनाली मेहर कोषाध्यक्ष सौ. रोशनी धावडे सौ. हर्षा गभने सदस्य :: सौ. मंदाताई कांबळे, सौ. चंदाताई कारेमोरे, सौ. शशीकला घाटोळे सल्लागार महीला :: सौ. किरनताई राजगिरे, सौ. सुलभाताई मलेवार, सौ. दर्शनाताई गिरडे, सौ. ममताताई वाडीभस्मे
युवा आघाडी अध्यक्ष मधुर काटेखाये सहसचिव शुभम काटकर उपाध्यक्ष बाळू बावनकुळे कोषाध्यक्ष जगदीश बारई सचिव प्रमोद बालपांडे सहकोषाध्यक्ष देवेंद्र बडवाईक सदस्य अतुल दंडारे, पल्लेश मथुरे, निखिल तिजारे समस्त ठाणा (पे. पंप) येथिल समाजबांधव -भगींनी
सुचना: गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाकरिता ज्या विद्यार्थांना वर्ग १० वी. मध्ये ८५ % व वर्ग १२ वी मध्ये ८०% गुण संत्र २०२१-२२ मध्ये | मिळालेले आहे. त्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स तसेच वर-वधू नोंदणीचे फॉर्म ओम सत्यम फर्निचर, ठाणा / पे. पंप, निशांत वस्त्रालय, ठाणा / पे. पंप याठिकाणी, दिनांक १४ जानेवारी २०२३ रोज शनिवार पर्यंत जमा करावे.