तेली समाज संस्था गोंदिया द्वारा आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम व वर-वधु परिचय सम्मेलन तेली समाज संस्था गोंदिया व विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम (महिलासांठी) व वर-वधु परिचय सम्मेलन दि. २८/०१/२०२४ रोज रविवार ला सकाळी ११ वाजे पासुन आयोजित केले आहे. तरी सर्व समाज बंधु-भगिनींना आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे की, कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. ब्रम्हानंदजी कुरंजेकर विशेष निमंत्रित सदस्य, प्रदेश कार्यकारिणी, भाजपा, महाराष्ट्र उद्घाटक : मा. आनंदरावजी कृपाण जिल्हा अध्यक्ष, वि.ते.स.महासंघ मा. डॉ. नामदेवजी हटवार केन्द्रीय सरचिटणीस, वि. ते.स.महासंघ सौ. अल्काताई कृपाण जिल्हा अध्यक्ष, वि. ते. स. म. महिला समिती
सत्कार मुर्ती : मा. श्री विनोदजी अग्रवाल आमदार विधानसभा क्षेत्र गोंदियाृ मा. सौ. संगिता तेजराम खोब्रागडे सभापती, पं.स. सड़क अर्जुनी
प्रमुख अतिथी : मा. श्री राजेशजी चांदेवार कार्याध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ जि. गोंदिया मा. डॉ. उल्हास गाडेगीने अध्यक्ष, वि.ले.स.म. मोरगांव अर्जुनी श्री हरिरामजी बारबुधे, उपाध्यक्ष तेली समाज संस्था, गोंदिया मा. श्री रोहित अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. उज्वला माधवराव हटवार सरपंच डुडा ता. सडक अर्जुनी
प्रमुख अतिथी - मा. डॉ. सुवर्णा हुबेकर वैद्यकिय अधि.बि.जी.डब्ल्यू. गोंदिया मा. सौ. कल्पनाताई देवतारे प्राध्यापिका मा. सौ. आशाताई पाटील माजी नगराध्यक्ष, न. प. गोंदिया मा. सौ. प्रितीताई पाटील सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. आशाताई गायधने सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. माधुरी बावनकर मुख्याध्यापिका मा. सौ. सविता विनोद अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. पलक रोहित अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. डॉ. अपर्णा खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ता मा. सौ. मालतीताई कापसे पूर्व न.प. सदस्या मा. सौ. रत्नमालालाई साहु प.सदस्या
कार्यक्रम सकाळी ११.०० ते १२.३० दिप प्रज्वलन, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन दुपारी १२.३० ते २.० वर-वधु परिचय सम्मेलन दुपारी २.०० ते २.३० गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व पारितोषिक वितरण (१० वी १२वी) दुपारी २.३० ते ३.०० अल्पोपहार दुपारी २.३० ते ४.३० हळदी- कुंकु कार्यक्रम व महिलांसाठी खेळ कुद स्पर्धा सायं. ४.३० ते ६.०० नृत्य व गायन स्पर्धा ( महिलांसाठी) सायं. ६.०० ते ८.०० स्नेहभोज
स्थळ : श्री संत संताजी सांस्कृतिक भवन एवं लॉन, पिंडकेपार रोड, गोंदिया, आयोजक समिती - युवा आघाडी, तेली समाज संस्था महिला समिती, तेली समाज संस्था
उपवर-वधु संबंधीत माहीती चे फार्म (बायो डाटा) व १० वी १२ वी च्या ८० टक्के वरील विद्यार्थ्यांनी आपली सर्टिफिकेट दि. २५/०१/२०२४ पर्यत
तेली समाज संस्था, गोंदिया आनंद कृपाण अध्यक्ष किशोर आगाशे उपाध्यक्ष हरिरामजी बारबुधे उपाध्यक्ष नारायण बावनकर सचिव रमेश बावनकर सहसचिव ममता गिऱ्हेपुंजे सहसचिव राज वंजारी कोषाध्यक्ष सदस्य : शकर चामट, विजय भुतेश्वर, रामभाऊ वंजारी, मिलिंद समरीत, संजय बावनकर, रमेश कुंभलकर, सौ. अल्काताई कृपाण, सौ. सुनंदा बावनकर, सौ. सरीता वंजारी, सौ. सुचिता बडवाईक, किशोर भेलावे, संतोष खोब्रागडे, दिलीप तुळसकर, राजु वैद्य, आनंद नखाते, प्रकाश रुद्रकार, सेवकराम बावनकर, सौ. रेखा चामट, सौ. निशा येरणे, एकनाथ येरणे, अपार कृपाण, सौ. नलिनी कृपाण, सौ. माधुरी बावनकर, सौ. मायाताई खोब्रागडे, सौ.कविता पुंजे, नेक्षणा खोब्रागडे, सौ. संगिता धरमशहारे, जगदिश पुंजे, सौ. पुर्णचंद्रा बावनकर, श्रीमती सुनंदा भेलावे, अतुल चामट, अमोल चामट, मोरेश्वर साठवणे, राजेश मेहर, चंद्रकुमार बळवाईक, राजेश भेलावे, नरेन्द्र चिल्हारे, अनिल खोब्रागडे, रमेश भुतेश्वर, विनोदकुमार आगाशे, नितिनकुमार बावनकर, धनजंय खोब्रागडे, मोरेश्वर बावनकर, नामदेव हटवार, सिरसागर काटेखाये, झामसिंग येरणे, राजेश चांदेवार, बाबुलाल करमकर, किशोर निखाडे, भैय्यालाल वंजारी, मार्कडराव वैद्य, अनिल राजगिन्हे, शेषराव गिऱ्हेपुंजे, बाजीराव तुळशीकर, उल्हास गाडेगोणे, अमोल धुर्वे, रामसागर धावडे. चंद्रकांत चामट, सौ. ईशा निखारे, विजयकुमार लांजेवार, प्रभुलाल लांजेवार, दिलीप येरणे, नविन बावनकर, गौरेश बावनकर,
युवा समिती, तेली समाज संस्था : भास्कर राजगिन्हे अध्यक्ष अविनाश गायधने कार्याध्यक्ष नविन बावनकर सचिव हेमन्त रुद्रकार कोषाध्यक्ष संजय बावनकर व्यवस्थापक चंद्रकांत चामट संघटन प्रमुख रामभाऊ वंजारी संघटन प्रमुख उपाध्यक्ष कुणाल येरणे, प्रितम सुर्यवंशी, राहुल वंजारी, तुषार साठवणे, कलश चामट सहसचिव रविन्द्र बल्ले, अरविन्द भेला सोनू गिऱ्हेपुंजे, दिपक कापसे, बबलू गभने. सहकोषाध्यक्ष : किर्ती येरणे, सतिश राजुरकर. व्यवस्थापक : दिलीप येरणे, आशिष वंजारी. संघटक : अनिल डोरले, विजय मानापुरे, राजेश भेलावे, उपासराव बांधरे. प्रसिध्दी प्रमुख : मोनिस पाटील, नंदकिशोर नखाते, सभासद भुपेश गायधने, सुमित साठवणे, राहुल धोटे, लक्ष्मीकांत साठवणे, जितेश साकुरे, अमोल धोटे, उमेन्द्र भुरे, सचिन साठवणे, किशोर पडोळे, हर्ष वैद्य, ललित भेलावे, जागेंद्र हटवार, रिन्क धोटे, निखील घोटे,
महिला समिती, तेली समाज संस्था गोंदिया : अध्यक्ष सौ. सुचिताताई बडवाईक कार्याध्यक्ष सौ. मेघाताई आकरे सचिव सौ. सुनंदा बावनकर कोषाध्यक्ष सी. श्रुतीताई आकरे संघटन प्रमुख सौ. अल्काताई कृपाण उपाध्यक्ष : सौ. शितलताई भुतेश्वर, सौ. ईशाताई निखाडे, सौ. रविता वैद्य, सहसचिव : सौ. चंदा बावनकर, सौ. शिल्पाताई वंजारी, सौ. कामिनीताई भेलावे, सौ. वैशुताई निर्वाण, सौ. मेघा वंजारी, सौ. वैशाली डोरले, संघटक सौ. सरीताताई वंजारी, श्रीमती ममताताई गिऱ्हेपुंजे, सौ. उमाताई कुंभलकर, सौ. शारदाताई समरित, सौ. ज्योती मानकर, कार्यकारिणी सदस्य सौ. मिनाक्षी बावनकर, सौ. रेखाताई चामट, सौ. कल्पनाताई लांबट, सौ. कल्पना भेलावे, सौ. सोनाली बोरकर, श्रीमती मिना सुर्यवंशी, सौ. उषा कुरंजेकर, सौ. वंदना चामटकर, सौ. मिलनकनताई भोंगाडे, सौ. प्रतिभा बोळणे, सौ. भुमिता भुरे, सौ. कल्पना धुर्वे, श्रीमती सविता चांदेवार, सौ. लिना साठवणे, सौ. सुषमा मलेवार, सौ. कमलाताई कावळे, सौ. गायत्री गायधने, श्रीमती शिलाताई आकरे, सौ. पुर्णचंद्राताई बावनकर, श्रीमती दुर्गाताई लांजेवार, समाज सदस्य सौ. मंजुषा नागोसे, सौ. छाया कुंभलकर, सौ. पुष्पलता लांजेवार, सौ. मालती कापसे, सौ. विना कापसे, सौ. उमा कुंभलकर, सौ. चेतना कापसे, सौ. माधुरी बावनकर, सौ. शिला मदनकर, सौ. निर्मला पाटील, सौ. मोहिनी भेलावे, सौ. अरुणा बावनकर, सौ. शांता काटेकर, सौ. लक्ष्मी येरणे, सौ. रूपवता डोनेकर, सौ. उषा तुळसकर, सौ. प्रभा बावनकर, सौ. स्मीता हटवार, सौ. सुषमा सावरकर, सौ. शशी न्यायकरे, सौ. कमल धांडे, सौ. कौशल मानापुरे, सौ. संध्या कारजेकर, सौ. राजर्षी चामट, सौ. रेखा भुतेश्वर, सौ. वंदना चामटकर, सौ. सवित्री बुरांडे, सौ. उमा बांगळकर, सौ. सविता भेलावे, सौ. माधुरी भेलावे, सौ. निशा वंजारी, सौ. नंदा डोरले, सौ. कल्पना बावनकर, सौ. मंगला लाजेवार, सौ. वर्षा येरणे, सौ. लक्ष्मी तडवेकर, सौ. दुर्गा नागफासे, सौ. प्रियंका येरणे, सौ. गिता कापसे, सौ. किरण सूर्यवंशी, सौ. कांता भुतेश्वर, सौ. संध्या तुळसीकर, सौ. सुनिता गिऱ्हेपुंजे, सौ. माधुरी राजुरकर, सौ. सुरेखा राजुरकर, सौ. वैशाली बावनकर, सौ. सुनंदा गभणे, सौ. रोहिणी साठवणे, सौ. प्रितीताई पाटील, सौ. त्रिवेणी अगडे, सौ. रेखा वाघमारे, सौ. मोनिका कापसे, सौ. कविता कापसे, सौ. वर्षा चामटकर, सौ. अल्का कापसे, सौ. शितल कापसे, सौ. मेघा तळवेकर, सौ. रंजु जांभुळकर, सौ. प्रिती केसलकर, सौ. दिपाली देशमुख, सौ. राजेश्वरी चामट, सौ. वंदना चामट, सौ. कामाक्षी बळवाईक, सौ. आशाताई गायधने, सौ. दिक्षा आकरे, सौ.पदमा पाटील, सौ. गौरी अवचट, सौ. छाया मलेवार, सौ. किरण बागळकर, सौ. स्वाती वंजारी, सौ. सरीता भोंगाडे, सौ. प्रिया गभणे, सौ. शारदा मानापुरे, सौ. सोनाली पाटील, सौ. निशा बावनकर, सौ. रेखा मेहर सौ. उषा निर्वाण, सौ. भुमिका नखाते, सौ. आशा नखाते, सौ. अर्चना नखाते, सौ. तेजेश्वरी भेलावे, सौ. तिलोत्तमा लांजेवार, सौ. माधुरी नखाते, सौ. कल्पना बावनकर, सौ. कृष्णा चव्हान, सौ. अनुश्री अगडे एवं समस्त तेली समाज महिला मंडळ गोंदिया
विशेष सदस्य सर्व श्री अशोक मानकर, लिखीराम भेलावे, रामकृष्ण गिऱ्हेपुंजे, लखन घावडे, गणेशकुमार येरणे, सुभाश गभणे, राजेन्द्र येरणे, विजय पाटील, गणेश भेलावे, विवेक गायधने, दुर्गाप्रसादजी लार्जेवार, दामोदर हटवार, सुधिरबाबु कापसे, अनिल लांजेवार, रोशन भोंगाडे, कलाश भेलावे, हंसराज सूर्यवंशी, यादोराव मस्के, निरंजन गायाने, देवचंद गभने, रविकुमार बळवाईक, गणेशराव गायधने, प्रितलाल लांजेवार, देवचंद वैद्य, देवाजी हटवार, भरतलाल पाटील, घनश्याम भेलावे, नंदकिशोर वैद्य, चतराम हटवार, विलाश बोरकर, दिलीप तुळसकर, खुशरंग नागफासे, भुमिता चंद्रभान भुरे, संतोष भेलावे, संतोष वैद्य, राजेन्द्र लांजेवार, गोपीचंद भोंगाडे, वामन बावनकर, सुरेश पाटील, दामोदर पाटील, दिलीप धोटे, विजय मदनकर, निरज डोरले, श्रीराम निर्वाण, तेजराज कावळे, नरेन्द्र कारंजेकर, बबनराव येरणे, माधोराव आगाशे, श्यामलाल करमकर, अजय माहुरे, विनोद चांदेवार, बाबुलाल चकोले, विवेक नागपुरे, प्रेमकुमार भेलावे, एकनाथ वंजारी, शिवशंकर बावनकर विनित : सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तेली समाज संस्था व वि.ते. स. म. जिल्हा गोंदिया
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade