श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिक आयोजित सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू - वर परिचय मेळावा

    श्री ग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम १० वा सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मूकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. ३ मार्च २०२४ सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत. ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक.

    फॉर्म पाठविण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२४  वधू-वरांचे फॉर्म मोफत स्विकारले जातील. वधू-वरांची कलर परिचय पुस्तिका ज्यांना हवी असेल रु. ३०० /- भरून कार्यक्रमस्थळी उपलब्ध असेल. पोस्टाने हवी असल्यास रु.४००/- मध्ये पाठविण्यात येईल. 

Shree group Foundation Nashik aayojit All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava 2024

Shree group Foundation Nashik aayojit All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava form 2024

Download

Shree group Foundation Nashik aayojit All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava form Part 2 2024

    फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, रविवार पेठ, नाशिक - १. वेळ : स. १० ते सायं. ५. फॉर्म पाठविण्यासाठी व्हॉटसअप नं.: देसाई - 9422746999, वैशाली जाधव - 8668544177, कार्यालय- (0253) 2576425 जी. एम. जाधव संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. राजू शिरसाठ मेळावा प्रमुख संयोजक 9970559373 अरूण तात्या चांदवडकर जाहिरात प्रमुख 95528 94316 सुधाकर देसाई अध्यक्ष 9422746999 विशाल नेरकर संयोजक 8087490097 मधुकर वालझाडे जाहिरात प्रमुख 9423175900 विक्रांत चांदवडकर स्वागताध्यक्ष गणेश बोरसे मेळावा सचिव 9011335595 रमेश आर. चौधरी मेळावा सहखजिनदार 8149984345 प्रविण चांदवडकर उपाध्यक्ष 75078 44999 सौ. वैशाली जाधव मेळावा सहसचिव 9607174911 सुरेश काळे प्रचार व प्रसार प्रमुख 9822118130 सौ. हितेश वाघ सचिव श्रीग्रुप फौंडेशन 9049805550 सौ. अनिता कस्तुरे मेळावा सहसचिव 9527003348 चंद्रकांत चित्ते पुस्तिका प्रमुख 98906 53797 अशोक चौधरी संपादक 9822058715 यशवंतबाबा चौधरी मेळावा खजिनदार 94227 91599 मुक्तेश्वर मुनशेट्टीवार ज्येष्ठ मार्गदर्शक 9890170069 श्री ग्रुप फाऊंडेशन हे वधू-वर सूचक मंडळ नाही. ही एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत गेल्या १० वर्षापासून हिंदू धर्मातील सर्व जातींच्या वधू-वरांचा परिचय मेळावा नाशिक येथे आयोजित केला जातो. या माध्यमातून अनेकांचे विवाह जमून त्यांचे सुखी संसार सुरु झाले आहेत. परिचय मेळाव्यात वधू-वरांनी प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे. कारण एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वधू-वराला प्रत्यक्ष भेटता येते. नाममात्र रु.३००/- किंमत असलेल्या रंगीत पुस्तिकेला वधू-वरांची सविस्तर माहिती मिळू शकते. त्यामुळे योग्य जोडीदार निवडणे सोपे होते. प्रत्येकाने स्वजातीच्या वधू-वरांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. वधू-वर पुस्तिकेतील माहिती ही वधू-वरांच्या पालकांनी भरून दिलेला फॉर्म व सोबत पाठवलेल्या फोटो प्रमाणे छापली जाईल. त्याची आपण प्रत्यक्ष खात्री करून घेणे. मेळावा समितीची जबाबदारी असणार नाही.

    फॉर्म संबंधी सूचना १) वधू-वरांची कलर परिचय पुस्तिका छापण्यात येईल व सदर पुस्तिका ३ मार्च २०२४ रोजी मेळाव्यात विक्रीस उपलब्ध असेल. २) श्री ग्रुप फाऊंडेशनची वेबसाईट वर फॉर्म देखील उपलब्ध आहे. . २) श्री ग्रुप फाऊंडेशनच्या E-mail : shreemangal15@gmail.com वर भरलेला फॉर्म आपण पाठवू शकतात. मेळाव्यात भोजन व चहाची व्यवस्था मोफत असेल.

    संपर्क गजानन शेलार जेष्ठ मार्गदर्शक 82750 16333 बी. जी. चौधरी समन्वय समिती 95614 82727 नंदकुमार जाधव पंचवटी 9422944100 दत्तात्रय राऊत पंचवटी 9823369776 सौ. योगिता दुर्गुडे सातपूर, नाशिक 7498890954 योगेश कर्डिले देवळाली गांव 989050550978 जगदिश चौधरी नंदुरबार 9284430018 ॲड. बालाजी बनसोडे नांदेड 94234 41181 छगन मुळे बीड, पत्रकार 94229 31890 भानुशेठ चौधरी प्रमुख मार्गदर्शक 92250 62222 सुनिल शिरसाठ नाशिक 97622 22126 दिनेश देवरे वेबसाईट प्रमुख 9422248005 राजेंद्र चौधरी सातपुर, नाशिक 94227 69052 सागर चोथे पाटील नविन नाशिक 9850832779 शरद कोरडे देवळाली गांव 9822529740 राजेश चौधरी नंदुरबार 9822118861 संजय चौधरी अमळनेर 95454 54572 विनोद शिंदे पुसद 97305 31333 उत्तमराव सोनवणे मार्गदर्शक 9890323992 संतोष कदम त्र्यंबकेश्वर 9822334047 रंजन बिरारी पंचवटी, नाशिक 9822820035 अर्जून वेताळ नविन नाशिक 98600 44451 गोरख शिरसाठ नाशिकरोड 9422770733 राहूल वालझाडे देवळाली गांव 9850494740 सुरेश मोरे दोंडाईचा 9404737901 सौ. सोनाली पडोळे नागपूर 98235 19851 शिवाजी मोरे शहादा 8180853687 यतिनजी वाघ प्रमुख मार्गदर्शक 9960111777 सौ. योगिता क्षिरसागर सहकार्य 9552894316 सौ. संगिता कोते नविन नाशिक. 98815 01890 कैलास चौधरी नाशिक 90288 96819 अनिल गाडगीळ नाशिकरोड 9822624115 स्वप्निल (पप्पू) शेलार त्र्यंबकेश्वर 86980 60190 संपतराव व्यवहारे संपर्क प्रमुख 98906 71350 डॉ. राम बोरसे सहकार्य 8793391717 सौ. शैला नेरकर पंचवटी, नाशिक 98819 44757 सुनिल क्षीरसागर पंचवटी 9850049550 किरण वालझाडे नाशिकरोड 98229 92274 सौ. योगिता सोनवणे चांदवड 8208917624 रमेश वणकर समन्वय समिती 93739 24488 मिलिंद वाघ नाशिक 94227 55559 संदिप शेजोळे पंचवटी 9623901479 सौ. रूपाली राऊत पंचवटी, नाशिक 9420696094 राजेंद्र बा. चौधरी नाशिकरोड 9850169910 बद्रिशेठ लोखंडे शिर्डी 9370018537 चंद्रकांतशेठ वाव्हळ आळेफाटा, पुणे 98606 91282 ` जयसिंगराव दळवी सातारा 98220 29627 ज्ञानेश्वर चौधरी शहादा 8087073535 प्रकाशशेठ कर्डिले पुणे शहर 9890005209 ज्ञानेश्वर दुर्गुडे लोणावळा 87931 96626 सखाराम मिसाळ जालना 9421422122 रविंद्र एल. शिंदे पुणे शहर 9890650711 विजय संकपाळ बुधगांव, सांगली 84840 80114 बाळूजी फलटाणे घोटी 90111 89961 घनश्याम वाळुंजकर पुणे शहर 9822330311 हेमंत जाधव सटाणा 9422764815 तुषार गाडेकर सटाणा 7057135349  

दिनांक 14-01-2024 13:09:03
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in