श्री संताजी तेली समाज सेवा मंडळ, बिबवेवाडी द्वारा स्नेहमेळावा आणि हळदी-कुंकू समारंभ आयोजीत केला आहे. दिनांक शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५ ते ०९ वा. स्थळ स्व. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे सभागृह गणेश मंचच, अप्पर सुप्पर, व्हि.आय.टी. शाळे जवळ, बिबवेवाडी, पुणे-३७. या कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करण्यात आलेली आहे.
प्रवचन ह.भ.प. उदय महाराज घोडके (आळंदीकर) कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. वसुंधराताई उबाळे मा. सभापती हवेली * प्रमुख पाहुणे * माधुरीताई मिसाळ मा. सभापती हवेली सौ. दिपालीताई ओसवाल मा. नगरसेविका सौ.वर्षाताई साठे मा. नगरसेविका मा. सौ. निशाताई करपे संचालिका, पुणे पिपल्स बँक सौ. संगिताताई पन्हाळे उद्योजिका सौ. रुपालीताई धाडवे मा. नगरसेविका सौ. जयश्रीताई बागुल अध्यक्षा, नवरात्रौत्सव पुणे मा. मंगलताई जाधव संचालिका, शाहू बँक
* कार्यक्रमाची रुपरेषा * दिपप्रज्वलन * संताजी महाराज प्रतिमा पूजन * पाहुण्यांचा सत्कार * महिलांना वाण वाटप * प्रवचन *आभार आणि स्नेहभोजन * निमंत्रक* श्री. गणेश पिंगळे - संपर्क प्रमुख श्री संताजी तेली समाज सेवा मंडळ
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade