संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर,आयोजीत जागतीक आरोग्य दिना निमित्ताने दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोज रविवारला सकाळी १०.३० ते ३.०० वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील सर्व जनतेने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा फायदा घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
भव्य मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधी वाटप स्थळ :- आशिर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर * आरोग्य शिबीरासाठी येणारे डॉक्टर्स * * डॉ.विनोदजी खंडाईत, M.B.B.S. MD (Medicine), DNB (Cardiology) हृदय रोग तज्ज्ञ नागपूर * डॉ.निखीलजी लांजेवार, M.B.B.S.,M.D. (छातीरोग व श्वसन रोग विशेषज्ञ) नागपूर. *डॉ.प्रमोदजी एम.येरणे, M.B.B.S. DGO.DNB स्त्रीरोग व टेस्ट ट्युब बेबी तज्ज्ञ नागपूर * डॉ. प्रज्ञा अनिलजी पाखमोडे, (M.B.B.S.) जनरल फिजीशियन * डॉ. गौरव मोतीलालजी कावळे, B.A.M.S. M.D. अग्निकर्म, विध्दकर्म, शिवक्षिप्र हॉस्पीटल भंडारा * डॉ. ऐश्वर्यजी पोहाणे, B.D.S., F.G.D. दंतरोग चिकीत्सक साकोली - लाखांदूर उद्घाटक अध्यक्ष उद्घाटक सोहळा :- सन्मा. डॉ. सोमदत्त ब्रम्हानंदजी करंजेकर, साकोली :- सन्मा. भाग्यवानजी खोब्रागडे साहेब, आरमोरी स्वागताध्यक्ष :- सन्मा. डॉ. मोतीलालजी कावळे, लाखांदूर
प्रमुख अतिथी :- सन्मा. परमेश्वरजी आगासे, पी.एस.आय लाखांदूर, सन्मा. उमाजी देशमुख, अध्यक्ष संताजी सेवा समिती पवनी, सन्मा. मोहीतजी मोहरकर, आसगांव, सन्मा. विनोदभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष नगरपंचायत लाखांदूर, सन्मा. निशादजी लांजेवार, आकाश न्युज लाखांदूर, :: आयोजक संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर जि. भंडारा