आनेक सामाजीक उपक्रमात आघडिवर असणाऱ्या लातूर वीरशैव तेली समाज च्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर सत्कार सोहळ्या साठी 5 वी स्कॉलरशिप, 8 वी स्कॉलरशिप व नवोदय, इतर स्पर्धा परीक्षा 10 वी, 12 वी ( Art / Comerce / Science ) लातूर तालुक्यातील शाळा / महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी (75% पेक्षा जास्त गुणधारक विद्यार्थी ) NEET 2024 (450 पेक्षा जास्त गुण घेतलेले विद्यार्थी ) MHT-CET 2024 (70 Percentile पेक्षा जास्त गुण घेतलेले विद्यार्थी ) लातूर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी NEET PG (Medical, Dental) पात्र विद्यार्थी MPSC, UPSC ( सन 2023 मध्ये निवड झालेले विद्यार्थी) महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थीनी आयोजकां कडे संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
श्री. राजेश्वर हरनाळे शिक्षण समिती प्रमुख: वीरशैव तेली समाज, लातूर. मो.8149602085 श्री. किशोर भुजबळ अध्यक्ष: वीरशैव तेली समाज, लातूर. मो.9422071074 श्री. संजय उदगिरे शिक्षण समिती सदस्य: वीरशैव तेली समाज, लातूर. मो. 9665157480 श्री.ॲड.अजय कलशेट्टी सचिव : वीरशैव तेली समाज, लातूर. मो. 7020553681,
गुणवंत विद्यार्थ्यांनी ८१४९६०२०८५ या नंबरवर आपले गुणपत्रक, शाळेचे नाव, मोबाईल नंबर पाठवावे. व झेरॉक्स कॉपी, खालील ठिकाणी द्यावी. श्री. इंद्रजीत राऊत, दयानंद तेल विक्री केंद्र, गंजगोलाई, लातूर, मो.9420066411, श्री. भीमाशंकर देशमाने, रत्नेश्वर मल्टीस्टेट, सुभाष चौक, लातूर मो. 9890968544, श्री. सुदर्शन क्षीरसागर, सुदर्शन अंग्रो इलेक्ट्रिक्लस, गुळ मार्केट चौक, लातूर मो.9420434181 (30 जून पर्यंत गुणपत्रक पाठवावे.)