तेली समाज राज्यस्तरीय (महाराष्ट्र, गुजरात, म.प्र.) फ्रेश वधू - वर परिचय सुची पुस्तिका फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : कालदर्शन कार्यालय, आशिर्वाद ऑफसेट प्रेस, अमळनेर, ता. अमळनेर जि. जळगांव
फार्म ची झेरॉक्स काढून स्वच्छ अक्षरात भरून फोटो काढून मोबा.ने पाठवावा. व्हॉ.नं. 9960093502 ठिकाण : कालदर्शन कार्यालय, आशिर्वाद ऑफसेट प्रेस, अमळनेर, ता. अमळनेर जि. जळगांव अधिक माहितीसाठी संपर्क वासुदेव रामदास चौधरी, संपादक, प्रकाशक कालदर्शन पत्ता : आशिर्वाद ऑफसेट, आठवडे बाजार, अमळनेर मो. 9960093502