अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित शिर्डी राज्यस्तरिय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा, शिर्डी २०२४, रविवार दि १० नोव्हेंबर २०२४ सकाळी १० वा. ठिकाण: साई सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी संपर्क कार्यालय अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर. मो. 8446736021, 9370018537, 9960912769 E-mail: ajtsm21@gmail.com नोंदणी फी : रु. ३०१/- फॉर्म स्विकारण्याची अंतिम ता. १५ ऑक्टोबर २०२४
संपर्क कार्यालय श्री. सचिन लोखंडे मो. ९९६०९१२७६९ एस. एस. असोसिएट्स. राहाता नगर-मनमाड रोड, राहाता बस स्थानक, राहाता श्री. बद्रीनाथ लोखंडे मो. ९३७००१८५३७ बद्रीमामा जनरल स्टोअर्स, शिर्डी पुष्पक रिसॉर्ट शेजारी. नगर-मनमाड रोड, शिर्डी श्री. अॅड. विक्रांत वाघचौरे मो. ८४४६७३६०२१ शिर्डी ता. राहाता, जि. अ. नगर
कृपया पुढील सुचनांची नोंद घ्यावी
१) कार्यक्रम सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत राहील.
२) परिचय पुस्तिका किंमत ३०१ /- रूपये राहील. वधु-वरांची नोंदणी होईल तेवढचे पुस्तिका छापण्यात येईल.
३) विना नोंदणीकृत वधु-वरांना पुस्तिका उपलब्ध असल्यास मिळेल. अन्यथा मिळणार नाही.
४) व्हॅटसअॅप किंवा इमेल वर फॉर्म पाठवतांना स्क्रॅन कॉपी पाठवावी, सोबत नोदंणी फी पावती पाठवावी.
५) वधु-वरांचे ३ रंगीत फोटो, फॉर्मसोबत जोडणे बंधनकारक आहे, फोटो मागे उपवर वधु-वरांनी आपले नाव व पत्ता लिहीणे आवश्यक आहे. (पोस्ट कार्ड साईज फोटो) (फोटो व्हॉटस अॅप वर किंवा ई मेल पाठविणे).
६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील.
७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील.
८) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन येणे.
६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील.
७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील.
८) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन.
९) सर्व समाज बांधवांना प्रवेश निःशुल्क राहील तसेच समाज बांधवांना भोजन, चहापाणी निःशुल्क राहील.
१०) वधु-वरांपैकी पुनर्विवाह (घटस्फोटित ) असल्यास तसा उल्लेख करणे.
११) धनादेश देणे असल्यास अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या नावाने द्यावा.
अहमदनगर जिल्हा तेली समाज व राहाता तालुका तेली समाज