श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित, भव्य राज्यस्तरीय तेली समाज (मोफत) वधू-वर पालक परिचय मेळावा २०२५

श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित, भव्य राज्यस्तरीय तेली समाज (मोफत) वधू-वर पालक परिचय मेळावा २०२५ रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८

Shree Santaji Pratishthan Kothrud Pune rajyastariya teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava matrimony form 2025

Download

संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता - श्री संताजी भवनः सर्वे नं. ८८/ ७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, गुजरात कॉलनी, कोथरुड, पुणे ४११०३८. संपर्क: मो. नं. ७७५७९७१८१०, श्री. रमेश सदाशिव भोज अध्यक्ष : मो.नं. ९६०४७६७०६८ श्री. दिलीपराव दत्तात्रेय शिंदे मेळावा अध्यक्ष मो.नं. ९९२३३३९४३२ श्री. सूर्यकांत मनोहर मेढेकर अध्यक्ष : वधुवर सूचक मंडळ कोथरुड मो.नं. ८८८८५९११९६

फॉर्म स्वीकारण्यासाठी अंतिम तारीख २६ जानेवारी २०२५

फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना

१) फार्म सुवाच्च अक्षरात भरावा. तसेच पासपोर्ट साईज १ फोटो फॉर्मला चिटकवावा व १ फोटो प्लॅस्टिक पिशवीत टाकून पिशवीला स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करू नये. फोटोच्या मागे नाव लिहावे. फॉर्मसोबत फोटो न आल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

२) वधू-वर व पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना ५०० /- रू. फी भरून घेता येईल.

३) २६.०१.२०२५ पर्यंत संस्थेत प्राप्त झालेल्या फॉर्मचाच वधू-वर पुस्तिकेत समावेश केला जाईल. उशिरा आलेले फॉर्म पुस्तिकेत छापले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

दिनांक 30-09-2024 23:49:05
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in