वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते कुंकुमार्चम पुजा पार पाडण्यासाठी श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष व वीरशैव तेली समाजाचे संचालक मंडळानी सहकार्य केले समाजातील उपस्थित सर्व महिलांचे सौ.प्राजक्ता लोखंडे मेघा भुजबळ वनिता व्यवहारे अनुसया देशमाने क्षिरसागर सारीका यांनी आभार मानले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade