नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२४ १ डिसेंबर २०२४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४ कै. यादवराव वाघ नगर मेळाव्याचे ठिकाण : श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड- मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक.
परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची माहिती
फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना
१) फॉर्म श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक येथील कार्यालयात पाठवावा.
२) फॉर्म स्वीकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ ( रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील)
३) दि. ३१/१०/२०२४ ते दि. ४ /११ / २०२४ दिपावली निमित्त कार्यालय बंद राहिल त्यामुळे फॉर्म स्विकारले जाणार नाहीत.
४) फॉम स्विकारण्याची अंतिम तारीख • १ डिसेंबर २०२४
५) फॉर्म सोबत रु.१२००/- (एक हजार दोनशे ) रोख / मनिऑर्डर / डी. डी. नाशिक शहर तेली समाज, नाशिक या नावाने पाठवावा, चेक पाठवू नये. रोख पैसे पाकिटात टाकुन पाठवू नये. गहाळ झाल्यास मेळावा समिती जबाबदार राहणार नाही.
७) आपण 8010206369 या नंबरवर Phone Pay द्वारेही Transfer करु शकता. आपण पैसे Transfer केल्यानंतर Transaction ID व Screenshot व ज्या वधू किंवा वराचे फॉर्म फी भरलेली असेल त्या वधू-वराचे नाव Screenshot मध्ये लिहून पाठवावे. सोबत कोणत्या नंबर वरुन पैसे पाठवले तो नंबर पाठवावा. अन्यथा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
९) फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास अथवा पोस्टाने / कुरियर / ई-मेल द्वारे पाठविलेल्या फॉर्मची पोहोच आपल्या विवाह संपर्काच्या व्हॉटसअप मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल व तो आलेला मेसेज २५ डिसेंबर २०२४ (मेळावा होईपर्यंत) आपल्या मोबाईल मधून डिलीट करू नये.
१०) फॉर्मसोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. फोटो पोस्टकार्ड साईज 4X6 इंच असावा.
११) शिक्षणाची माहिती, मोबाईल नंबर व पिनकोड नंबर व्यवस्थित लिहावे.
१२) फॉर्म भरून झाल्यावर त्याची झेरॉक्स प्रत आपल्या संग्रही ठेवावी.
१३) जाहिरातीचे पैसे Phone Pay/Google Pay/Paytm /UPI, चेक, डी.डी., NEFT, RTGS ने स्विकारण्यात येतील.
१४) फॉर्म व्यवस्थित भरावा. एकदा फॉर्म पाठविल्यानंतर कोणतीही दुरूस्ती होणार नाही किंवा फोटो बदलता येणार नाही.
१५) ई-मेलवर फॉर्म पाठविल्यास पुन्हा पोस्टाने किंवा समक्ष फॉर्म पाठवू नये.
१६) मेळाव्याचे ठिकाण हे त्या दिवसासाठीच असते. तेथे कोणताही पत्रव्यवहार करू नये.
१७) वधू-वर सुची वितरण बुधवार दि. २५/ १२ / २०२४ रोजी मेळाव्याच्या ठिकाणी होईल.
१८) वधू/वर क्रमांकाचा आलेला मॅसेज २५ डिसेंबर २०२४ रोजी (वधू-वर मेळाव्याच्या दिवशी) सूची घेण्यासाठी आवश्यक असेल. मॅसेज शिवाय कोणासही सुची मिळणार नाही. वधू- वर रजिस्ट्रेशनसाठी जो आपण मोबाईल नंबर दिला असेल त्यावरील मॅसेज ग्राह्य धरला जाईल.
कार्याध्यक्ष श्री. गजानन दामोदर शेलार ९४२२२५११३३ ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. भानुदास नारायण चौधरी ९४२२२७४१२२ / ८६६९०६२६४६ नाशिक शहर अध्यक्ष श्री. नितीन मधुकर व्यवहारे ९८२२६२०२९८ नाशिक शहर उपाध्यक्ष सौ. हितेश यतीन वाघ ९०४९८०५५५० प्रमुख संयोजक श्री. सुनिल नामदेवराव क्षिरसागर ९८५००४९५५० संयोजिका सौ. मनिषा राजेश मोरे ९६८९४६९८१२ सचिव श्री. सुनिल चंद्रभान शिरसाट ९४२३९१३०२१, ९७६२२२२१२६ खजिनदार श्री. हेमंत बहिरूशेठ कर्डिले ७३०४३०३३३६ पुस्तिका प्रमुख श्री. चंद्रकांत शिवराम चित्ते ९८९०६५३७९७
श्री. यतीन रघुनाथ वाघ ९९६०१११७७७ श्री. कैलास बाबुराव पवार ९३७३९०७६२० सौ. वैशाली बाळासाहेब शेलार ९८२२०६९०३३ श्री. उत्तमराव माधवराव सोनवणे ९८९०३२३९९२ श्री. प्रविण रमेश चांदवडकर ७५०७८४४९९९, श्री. मिलिंद बाबुराव वाघ ९९६०१७७९९९ श्री. प्रविण कांतीलाल पवार ९८२२०८१०९३ सौ. अंजली विजय आमले ८००७००७५६१ सौ. उषाताई शांताराम शेलार ९२२६१९५६३३