लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १७ वा राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४, स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११०४६. मेळावा रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत.
प्रमुख पाहुणे - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक, यशदा, पुणे
प्रमुख उपस्थिती - श्री. वसंतराव सांगवडेकर (प्रांतिक अध्यक्ष) सौ. लक्ष्मीबाई घोडके (मा. नगरसेविका, पुणे ) श्री. गोपाळ माळेकर (स्विकृत नगरसेवक, पिं.चिं.) श्री. भैरु मंडले (उद्योजक, पुणे) श्री. शांतिलिंग गाताडे (उद्योजक, पुणे) श्री. राजेश विभुते (उद्योजक, पुणे) श्री. जालिंदर फल्ले (मुंबई) श्री. नागनाथ नान्नजकर (अध्यक्ष, बार्शी) श्री. भास्करराव देवडे (अध्यक्ष परभणी) श्री. राजेश्वर हरनाळे (लातूर) श्री. सुजित म्हेत्रे (कराड) श्री. विलास घोंगते (पुणे) श्री. संजय राजमाने (निवृत्त उपसंचालक वित्त व लेखा) श्री. विलासराव गाताडे (इंचलकरंजी) श्री. रमेश कोरे (अध्यक्ष पुणे जिल्हा) श्री. रवि कोरे (अध्यक्ष धाराशिव) श्री. शंतनु कोरे (अध्यक्ष पिंपरी चिंचवड) श्री. किशोर भुजबळ (अध्यक्ष लातूर) श्री. बाळासाहेब सव्यान्नावर (अध्यक्ष कोल्हापूर) श्री. भागवत फल्ले (पुणे) श्री. राजेंद्र सदाशिव कोरे (मिरज) श्री. संतोष कारदगे (शिरोळ) श्री. दयानंद पाटील (लातूर) श्री. राजेंद्र कोरे (आर्किटेक्ट पुणे ) श्री. विठ्ठलप्पा चौधरी (अध्यक्ष परळी वै.) श्री. बालाजी बनसोडे (अध्यक्ष नांदेड) श्री. हर्षल फल्ले (अध्यक्ष सांगली शहर) श्री. राजेंद्र लोखंडे (अध्यक्ष सातारा) श्री. दत्तात्रय तारळेकर (अध्यक्ष कराड) श्री. ईश्वर आप्पा डाखोरे (उद्योजक पुणे) सौ. लतीका तेली (पिंपरी चिंचवड) श्री. संदिप भागवत (गोंदी) श्री. राजाराम वाघमारे (चरेगांव) श्री. सुरेंद्र दळवी (पुणे) श्री.
वधू-वर पालक परिचय मेळावा कार्यकारणी - सुजीत कानडे कार्याध्यक्ष श्री. सुभाष म्हेत्रे स्वागताध्यक्ष श्री. प्रविण मुखेडकर सचिव श्री. अनंता संकपाळ खजिनदार
लिंगायत तेली समाज पुणे कार्यकारणी - श्री. राम हिंगे अध्यक्ष श्री. सुजीत कानडे सचिव श्री. परशुराम बेंद्रे सदस्य श्री. विनोद रणमले सदस्य श्री. अनिल बेडके उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र चव्हाण सहसचिव श्री. देविदास गाताडे सदस्य श्री. प्रविण मुखेडकर सदस्य श्री. प्रशांत शेटे उपाध्यक्ष श्री. ज्ञानदेव भागवत (खजिनदार श्री. विनायक विभुते सदस्य श्रीमती संगीता गाताडे सदस्य श्री. सोमनाथ आडसुळे उपाध्यक्ष श्री. अनंता संकपाळ सहखजिनदार श्री. रमेश कचरे सदस्य श्री. सुभाष म्हेत्रे/ श्री. जयंत क्षीरसागर निमंत्रक
कार्यक्रम - सकाळी ९ ते १२ वधू-वर नोंदणी सकाळी ११ ते १ भोजन दुपारी १ ते २ उद्घाटन दुपारी २ ते ५ वधू-वर परिचय
संपर्कासाठी - अध्यक्ष : श्री. राम हिंगे मो. ९८२२००१६०५ उपाध्यक्ष : श्री. प्रशांत शेटे मो. ९५४५८४५३६० उपाध्यक्ष : श्री. अनिल बेडके मो. ७५१७९०२७५४ उपाध्यक्ष : श्री. सोमनाथ आडसुळे मो. ९४२१०५६०२४ सचिव : श्री. सुजीत कानडे मो. ९८९०९६०६०० सहसचिव : श्री. सुरेंद्र चव्हाण मो. ९०११०८२२२४, संयोजक : लिंगायत तेली समाज, पुणे
स्वागत समिती प्रमुख - १) श्री. राम हिंगे, २) श्री. देवीदास गाताडे, ३) श्री. जयंत क्षीरसागर ४) श्री. संजय राजमाने, ५) श्री. विनायक विभुते, ६) श्री. सुभाष म्हेत्रे. स्टेज व्यवस्थापन समिती, प्रमुख - १) श्री. रमेश कचरे, २) श्री. सुजीत कानडे, ३) श्री. प्रशांत शेटे, ४) श्री. विनोद रणमले, सजावट समिती प्रमुख - १) श्री. ज्ञानदेव भागवत, २) श्री. रमेश कचरे, ३) श्री. रमेश इंगळे, ४) श्री. सुहास देशमाने, ५) सौ. संगीता कानडे, ६) श्री. राहुल नागमल, ८) श्री. विनोद रणमले., भोजन समिती प्रमुख - १) श्री. अनिल बेडके, २) श्री. विनोद रणमले, ३) श्री. जय चिंचकर, ४) श्री. श्रीकांत उमाणे, ५) श्री. सुरेंद्र चव्हाण, ६) श्री. विजय शिणगारे, ७) श्री. महेश आटकेकर, ८) अमित देशमाने, ९) सोहन माळकर. स्टेज वर परिचय समिती वर - प्रमुख - १) श्री. प्रशांत शेटे, २) श्री. शशिकांत लोखंडे, ३) श्री. प्रविण मुखेडकर स्टेज वधू परिचय समिती वधू प्रमुख सौ. संगीता कानडे २) सौ. ज्योती शिणगारे, ३) सौ. संध्याराणी कांबळे. वधू नोंदणी समिती प्रमुख श्रीमती संगीता गाताडे १) सौ. माधुरी लोखंडे, २) सौ. सुजाता झरे, ३) सौ. पूजा इंगळे, ४) सौ. अश्विनी माळकर, ५) सौ. मानसी देशमाने, ६) सौ. ज्योती गाताडे, ७) सौ. प्रज्ञा देशमाने, ८) सौ. शिवलिला शेटे, ९) सौ. सीमा कोरे, १०) सौ. गीता संकपाळ. वर नोंदणी समिती प्रमुख - श्री. सोमनाथ आडसुळे १) श्री. अविनाश धनलोभे, २) श्री. दयानंद झरे, ३) श्री. सुधीर कोरे, ४) श्री. अमेश बागल, ५) श्री. मनोज चिंचकर ६) श्री. अशोक आडसुळे, ७) श्री. प्रमोद लोखंडे, ८) श्री. उमेश वाडेकर, ९) श्री. मनोज धनलोभे, १०) श्री. रामकृष्ण चिंचकर जाहिरात देणगी समिती प्रमुख - १) श्री. देविदास गाताडे २) श्री. अनंता संकपाळ, ३) श्री. ज्ञानदेव भागवत, ४) सोमनाथ आडसूळे, ६) अनिल बेडके
विनित, पदाधिकारी व सर्व सभासद लिंगायत तेली समाज पुणे
वधू-वर पालकांना सुचना - १) मेळाव्यास वधू-वर नोंदणी फी रु. ५००/- राहिल. २) नोंदणी फॉर्म व छोटा परिचय फॉर्म स्वहस्ताक्षरात पुर्ण भरावा. ३) नोंदणी फॉर्म सोबत रंगीत फोटो व बायोडेटा जोडणे गरजेचे आहे. ४) वधू-वर यांनी स्टेजवर आपला परिचय करुन द्यावा. ५) पुस्तिका पाठविण्यासाठी फॉर्म वर पिन कोडसह पुर्ण पत्ता लिहावा. पत्ता अपूर्ण असल्यास पुस्तिका न मिळाल्यास जबाबदारी पालकांची राहिल.
संपर्क पत्ता : श्री. राम गणपत हिंगे फ्लॅट नं. ६, प्लॉट नं. १८, ईशान अपार्टमेंट, चिंतामणी हौसिंग सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ५२. मो. ९८२२००१६०५