अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच, अहिल्यानगर, प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहिल्यानगर - २०२४ रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच C/o. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहिल्यानगर : 9850507313 / 9850464949
मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर.
फॉर्म पाठविण्यासंबधी सुचना :
१) सुंदर व अचुक छपाई होण्यासाठी फॉर्ममध्ये सुवाच्च अक्षरात संपुर्ण नाव लिहावे. तसेच २ पोस्टकार्ड साईज (4x6 Size) फोटो पाकीटामध्ये टाकुन पाठवावे व स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करु नये. फॉर्म सोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. दि. २५/११/२०२४ नंतर आलेले फॉर्म स्विकारलेच जाणार नाही. याची नोंद घ्यावी. फॉर्म कमी पडल्यास ह्या फॉर्मची झेरॉक्स काढुन पाठविली तरी चालेल.
२) वधू-वर सुची पुस्तीकेत दानशुर व्यक्ति, व्यवसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात दि. २५/११/२०२४ पर्यंत पाठवावी / समक्ष आणुन द्यावी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
३) आपल्याकडे या वर्षी वधु-वर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधू-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करुन देऊन सहकार्य करावे.
४) नोंदणी करण्यासाठी वधुचे वय १८ वर्ष पुर्ण व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे.
५) ज्या पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना रु.५००/- भरुन ती घेता येईल
मेळाव्याची वैशिष्ट्ये :
* मोफत प्रवेश * मल्टीकलर पुस्तिका * ए.सी. हॉल सुसज्ज बैठक व्यवस्था * मोफत नाष्टा व चहापानी *भोजन* सुसज्ज पार्किंग व्यवस्था * फॉर्म स्विकारण्याचा पत्ता *
ऑफिस: देवकर फर्निचर, C/o श्री सोमनाथ नारायणशेठ देवकर, नेताजी सुभाष चौक, अहिल्यानगर. 9850507313
* मेळावा समिती * • अहिल्यानगर शहर • नगर तालुका • श्रीरामपुर • जामखेड • राहुरी • संगमनेर • कोपरगांव • नेवासा • श्रीगोंदा • पाथर्डी • शेवगांव • राहाता • कर्जत • अकोले • पारनेर