विदर्भ तेली समाज महासंघ, तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर, यांच्या विद्यमाने भव्य तेली समाज वधु - वर परिचय मेळावाचे आयोजन दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोजी रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.
तेली युवक मंडळ, जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे दि. १२ जानेवारी २०२५ रोज रविवारला सकाळी ११.३० वाजता मातोश्री सभागृह, खनके वाडी, तुकूम, चंद्रपूर या ठिकाणी समाजातील उपवर- उपवधुंचा परिचय मेळावा तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यात, विभागीय स्तरावर, मोठ-मोठी मेळावे संम्मेलने व अधिवेशने होत आहेत. समाजाची एकजुट भक्कम करण्यात येत आहे. त्याकरीता प्रत्येक गांव, सर्कल, तालुका, जिल्हा पातळीवर सभा होत आहे व घेण्यात याव्यात. सर्वांनी आपण समाजापेक्षा मोठे नाही. समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा सेवक आहे. पद हे महत्वाचे नसून समाज प्रगती करीता वाहून घेवून कार्य करणे आवश्यक आहे. माझे समाजाप्रती काही देणे लागते. हे कर्तव्य समजुन कार्य करण्याची आजच्या काळाची गरज आहे. तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने २३व्या उपवर-उपवधु परिचय मेळाव्याचे आयोजन व 'प्रेरणा - २४" उपवधू -उपवर सुचिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बंधु-भगिनीनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी आम्हा सर्व युवक मंडळींची आपणांस सस्नेह आग्रहाची नम्र विनंती केलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. अॅड्. अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद नागपूर विभाग उद्घाटक : मा. लालजी गुप्ता साहेब, मुंबई प्रेरणा-२४ सुचिकेचे प्रकाशन : मा. उमेश कोराम, ओ.बी.सी. युवा अधिकार मंच
विशेष अथिती : मा. श्री. धनराज मुंगले, केंद्रीय उपाध्यक्ष, वि. ते.स.म. मा. सौ. मिनाक्षी गुजरकर, चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा, वि.ते.स.म. मा. श्री. प्रा. गंगाधर कुनघाडकर, महासचिव, चंद्रपूर जिल्हा, वि.ते.स.म. मा. डॉ. श्री. विश्वास झाडे, उपाध्यक्ष, विदर्भ तेली समाज मा. श्री. प्रकाश देवतळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रादेशिक तेली समाज मा. श्री. विनोद बुटले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, युवक फ्रंट, वि.ते.स.म. मा. श्री. जितेंद्र इटनकर, जिल्हा अध्यक्ष, तेली युवा ऐल्गार, चंद्रपूर. मा. श्री. गोविल मेहकुरे, जिल्हा कार्याध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. गोपाल अमृतकर, जिल्हाध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. सौ. चंदाताई इटनकर, जिल्हा महिला अध्यक्षा, तेली युवा ऐल्गार, चंद्रपूर. मा. सौ. चंदाताई वैरागडे, चंद्रपूर शहर महिला अध्यक्षा, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. सतीश बावणे, बल्लारपूर शहर अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. नरेंद्र इटनकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. विजय बावणे, कोरपना तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. मधुकर रागीट, राजुरा तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ. मा. श्री. राजेंद्र सावरकर, मूल तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. डॉ. रामेश्वर राखडे, बम्हपूरी तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. प्रा. दिवाकर ठाकरे, नागभिड तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. तुळशिदास कुनघाडकर, सावली तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. किशोर गाठे, भद्रावती तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. श्री. डॉ. भगवानजी गायकवाड, वरोरा तालुका अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ मा. सौ. अल्काताई कावळे, जिल्हा महिला, संघटिका, वि.ते.स.म. मा. श्री. रत्नाकर कामडी, नवरगाव तालुका अध्यक्ष, वि.ते.स.म. मा. श्री. योगीराज कावळे, सिंदेवाही तालुका अध्यक्ष, वि.ते.स.म. मा. श्री. श्रावणजी खनके, अध्यक्ष, संताजी मंडळ, बाबुपेठ, चंद्रपूर मा. श्री. रविंद्र बानकर, अध्यक्ष, तेली समाज, जोडदेऊळ, चंद्रपूर मा. तेली समाज बंधू-भगिंनी पदाधिकारी, वि. ते सं.
विनित मा. प्रा. संजयराव बेले मार्गदर्शक मा. अॅड. दत्ता हजारे मार्गदर्शक मा. अॅड. विजय मोगरे मार्गदर्शक मा. मोहणराव उमाटे मार्गदर्शक मा. प्रा. दुर्वास वाघमारे मार्गदर्शक मा. बबनराव फंड मार्गदर्शक मा. डॉ. प्रसाद पोटदुखे मार्गदर्शक मा. अॅड. मन्साराम सातपुते मार्गदर्शक मा. डॉ. प्रफुल आंबटकर मार्गदर्शक मा. अजय वैरागडे मार्गदर्शक मा. डॉ. वासुदेवराव गाडेगोणे मार्गदर्शक मा. रविंद्र जुमडे मार्गदर्शक मा. अॅड. रविंद्र खनके मार्गदर्शक मा. प्रा. प्रविण पोटदुखे मार्गदर्शक मा. बंडुजी गिरडकर मार्गदर्शक मा.सुभाषभाऊ रघाताटे मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. नामदेवराव वरभे मार्गदर्शक मा. यशवंत हजारे मार्गदर्शक मा. विनायक बांगडे मार्गदर्शक मा. रमेशराव भुते मार्गदर्शक प्रा. सुर्यकांत (नंदू) भगवंतराव खनके अध्यक्ष प्रदिप (शेखर) वाढई उपाध्यक्ष बी. डी. बिजवे महासचिव सौ. संध्या वाढई कोषाध्यक्ष संजय पडोळे सचिव पुडंलिक रागिट सचिव सचिन भुरसे सचिव राजेंद्र रघाता सचिव डॉ. महेश भांडेकर सचिव रविंद्र भलमे सहसचिव डॉ. विनोद कायरकर सहसचिव कैलास रहाटे कोषाध्यक्ष सुनिल बुटले प्रसिद्धी सचिव सतिश पाटील सचिव अविश चवरे सचिव भाग्यश्री पाटील सचिव विवेक बुरांडे सचिव गणपत हलके सचिव विणा खनके सचिव रोहिणी घटे सहसचिव स्वाती भुते सहसचिव मनोज झाडे सचिव शेखर जुमडे महासचिव गिरीश ईटनकर सचिव पुरुषोत्तम मोगरे सचिव नागेश बावणे सचिव सौ. स्मिता बुटले सचिव मंजुषा खन सचिव विकास गंधारे सचिव प्रतिक हरणे सहसचिव अनिल बुटले सहसचिव भुपेन्द्र खनके सचिव भरत कुंडले सचिव राकेश रहाटे सचिव सौ. रेखा वैरागडे सचिव सौ. संध्या बिजवे सचिव जगदिश लोनकर सचिव रमेश कुईटे सचिव युगांतरी तपासे सचिव आशिष मेहरकुरे सहसचिव सचिन किरमे सहसचिव
सदस्यगण शिरीष तपासे, प्रवेश बुटले, प्रदिप खनके, उमंग हिवेर, शुभम आदमने, बंडु येणुरकर, अमोल राजुरकर, गोपाल नागोसे, गजु तपासे, कविश खनके, प्रविण झाडे, प्रितम लोनकर, ललित लांजेवार, रोहित खनके, संतोष झाडे, भाविदास गिरडकर, गणेश खोब्रागडे, प्रशांत फंड, शिल्पक खनके, गोकुल येरणे, सचिन चन्ने, गणेश ईटनकर, प्रविण बावणे, भुषण मांडवकर, जगदिश वाघमारे, रूपेश ईटनकर, अनिल देशमुख, हिमांशु खनके, नितीन झाडे, विशाल तपासे, दिनेश अमृतकर, आशिष वाढई, पुजा पडोळे, वंदना येरणे, वैशाली साखरकर, कविता जुमडे, मोहिनी बेले, वैशाली कांबळे, प्रिया नागापूरे, सुर्वणा लोखंडे, सुषमा नागोसे, रजनि हरणे, मायाताई ईटनकर, चंदा घोडमारे, योगिता लांजेवार, शितल ईटनकर, स्नेहल बांगडे, सारीका भुते, प्रणिता जुमडे . शहर वार्ड अध्यक्षः सर्वश्री महेंद्र खनके ( तुकूम), विश्वंभर क्षिरसागर (ऊर्जानगर), नामदेव ईटनकर (दत्तनगर), उमेश तपासे (दादमहल वार्ड), नरेंद्र गिरडकर (पठाणपुरा), विजय झाडे (नगिनाबाग), विनोद चन्ने (बाबुपेठ), प्रकाश रहाटे (महेश नगर), अतुल आंबटकर (विवेक नगर), राजु तपासे (विठ्ठल मंदिर), हर्षद साखरकर (बिनबा वार्ड), खेडेकर (नेताजी चौक), संजय नौकरकर (वरोरा नाका).
कार्यक्रम - सकाळी ११.०० वाजता : पाहुण्यांचे आगमन, पुज्यनिय संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या, फोटोस मालार्पण, दिप प्रज्वलन, श्री संत संताजी स्तवन, स्वागत गीत , पाहुण्यांचे स्वागत, सत्कार व मार्गदर्शन, उपवर-उपवधू सूचिका 'प्रेरणा- २३' अनावरण, उपवर-उपवधू यांचा प्रत्यक्ष परिचय, सस्नेह भोजन
उद्दिष्ट्ये (१) सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन युवकांना संघटित करणे. (२) सामाजिक ध्येय, तात्वीक दृष्टीकोन आणि विविध कार्यक्रमामध्ये एक सूत्रीपणा आणने. (३) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व शारिरीक विकास साधणे. (४) होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे. (५) मेळावे, सम्मेलने आयोजित टिप : १) उपवधु-वर परिचय मेळाव्याचा आपल्या परिचयातील उपवधु-वरांची संपुर्ण माहिती दिनांक ३०/११/२०२३ पर्यंत पाठविण्याचे करावे. २) उपवधु-वर परिचय मेळाव्याचा आपल्या परिसरातील सर्व समाज बांधवाकडे प्रचार करावा व जास्तीत जास्त संख्येने समाज संघटनेच्या दृष्टीने अगत्याने उपस्थित रहावे.