तेली समाज चंद्रपूर भव्य वधु - वर परिचय मेळावा व सामाजिक मेळावा २०२५

     तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर

Teli Samaj Chandrapur Vadhu Var parichay melava 2025     तेली युवक मंडळ, जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे दि. १२ जानेवारी २०२५ रोज रविवारला सकाळी ११.३० वाजता मातोश्री सभागृह, खनके वाडी, तुकूम, चंद्रपूर या ठिकाणी सामाजिक मेळावा व भव्य उपवर - उपवधुंचा परिचय मेळावा तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे.

     महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यात, विभागीय स्तरावर, मोठ-मोठी मेळावे संम्मेलने व अधिवेशने होत आहेत. समाजाची एकजुट भक्कम करण्यात येत आहे. त्याकरीता प्रत्येक गांव, सर्कल, तालुका, जिल्हा पातळीवर सभा होत आहे व घेण्यात याव्यात. सर्वांनी आपण समाजापेक्षा मोठे नाही. समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा सेवक आहे. पद हे महत्वाचे नसून समाज प्रगती करीता वाहून घेवून कार्य करणे आवश्यक आहे. माझे समाजाप्रती काही देणे लागते. हे कर्तव्य समजुन कार्य करण्याची आजच्या काळाची गरज आहे. तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने २४ वा सामाजिक मेळावा व भव्य उपवर-उपवधु परिचय मेळाव्याचे आयोजन व 'प्रेरणा- २४" उपवधू -उपवर सुचिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बंधु-भगिनीनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी आम्हा सर्व युवक मंडळींची आपणांस सस्नेह आग्रहाची नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. अॅड्. अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद नागपूर, उद्घाटक : मा. लालजी गुप्ता साहेब, मुंबई विभाग प्रेरणा-२४ सुचिकेचे प्रकाशन : मा. उमेश कोराम, मुख्य संयोजक, ओ.बी.सी. युवा अधिकार मंच

     विशेष अतिथी : मा. श्री. तुळशिराम पिपरे, सरपंच, ग्रामपंचायत, ईटोली मा. श्री. विलास मोगरकर, सरपंच, ग्रामपंचायत, देवाडा मा. श्री. अतुल बुरांडे, सरपंच, ग्रामपंचायत, दाबगाव मा. सौ. गोपिकाताई बुरांडे, सरपंच, ग्रामपंचायत, गिलबिली मा. सौ. रोहिनीताई राकेश नैताम, सरपंच, ग्रामपंचायत, बोर्डा बोरकर मा. श्री. पंलीदर सातपूते, सरपंच, ग्रामपंचायत, खालवसपेठ मा. सौ. मिनाक्षी गुजरकर, चंद्रपूर मा. श्री. सुनिल कोहळे, मानोरा मा. श्री. महादेवजी बुटले, पळसगांव मा. श्री. संतोष इटनकर, कोठारी मा. श्री. पुरुतोषत्म वासेकर, डोंगरगांव मा. श्री. रामचंद्र कामडी, कोसंबी मा. सौ. चंदाताई कामडी, संचालिका, कृषि उत्पन्न बाजार समिती, मुल मा. श्री. गणपत नैताम, निंबाळा मा. श्री. गणेश टिकले, डोंगरगांव मा. श्री. रुपेश देवतळे, मारोडा मा. श्री. गुरूदास कोहळे, कवडजई मा. श्री. डॉ. श्रावण बानासुरे, बल्लारपूर मा. श्री. नरेंद्र ईटनकर, विसापूर मा. श्री. विजय बावणे, कोरपना मा. श्री. मधुकर रागीट, राजुरा मा. श्री. राजेंद्र सावरकर, मूल मा. श्री. डॉ. रामेश्वर राखडे, बम्हपूरी मा. श्री. प्रा. दिवाकर ठाकरे, नागभिड मा. श्री. तुळशिदास कुनघाडकर, सावली मा. श्री. किशोर गाठे, भद्रावती मा. श्री. डॉ. भगवानजी गायकवाड, वरोरा मा. श्री. रत्नाकर कामडी, नवरगाव मा. श्री. योगीराज कावळे, सिंदेवाही
मा. श्री. श्रावणजी खनके, अध्यक्ष, संताजी मंडळ, बाबुपेठ, चंद्रपूर

    विनित -  मा. प्रा. गंगाधर कुनघाडकर मार्गदर्शक मा. रामभाऊजी बुरांडे मार्गदर्शक मा. रविंद्र जुमडे मार्गदर्शक मा. अॅड. रविंद्र खनके मार्गदर्शक मा. अॅड. दत्ता हजारे मार्गदर्शक मा. नोगराज मंगरूळकर मार्गदर्शक मा. मोहनराव उमाटे मार्गदर्शक मा. प्रा. दुर्वास वाघमारे मार्गदर्शक मा. बबनराव फंड मार्गदर्शक मा. डॉ. प्रसाद पोटदुखे मार्गदर्शक मा. अॅड. मन्साराम सातपुते मार्गदर्शक मा. डॉ. प्रफुल आंबटकर मार्गदर्शक मा. गोपाल अमृतकर मार्गदर्शक

    मार्गदर्शक -  मा. प्रा. प्रविण पोटदुखे मार्गदर्शक मा. बंडुजी गिरडकर मार्गदर्शक प्रदिप (शेखर) वाढई उपाध्यक्ष बी. डी. बिजवे महासचिव सौ. संध्या वाढई कोषाध्यक्ष संजय पडोळे सचिव पुडंलिक रागिट सचिव सचिन भुरसे सचिव राजेंद्र रघातादे सचिव डॉ. महेश भांडेकर सचिव रविंद्र भलमे सहसचिव डॉ. विनोद कायरकर सहसचिव कैलास रहाटे कोषाध्यक्ष सुनिल बुटले प्रसिद्धी सचिव सतिश पाटील प्रा. सुर्यकांत (नंदू) भगवंतराव खनके अध्यक्ष मा. सुभाषभाऊ रघाताटे मार्गदर्शक मा. कवडूजी बुटले मार्गदर्शक मा. यशवंत हजारे मार्गदर्शक मा. हरीदास नागापुरे मार्गदर्शक मा. रमेशराव भुते मार्गदर्शक सचिव अविश चवरे सचिव भाग्यश्री पाटील सचिव विवेक बुरांडे सचिव गणपत हु सचिव विणा खनके सचिव रोहिणी घटे सहसचिव स्वाती भुते सहसचिव मनोज झाडे सचिव शेखर जुमडे महासचिव गिरीश ईटनकर सचिव पुरुषोत्तम मोगरे सचिव नागेश बावणे सचिव सचिव सौ. स्मिता बुटले मंजुषा खनके सचिव विकास गंधारे सचिव प्रतिक हरणे सहसचिव अनिल बुटले सहसचिव भुपेन्द्र खनके सचिव भरत कुंडले सचिव राकेश रहाटे सचिव सौ. रेखा वैरागडे सचिव सौ. संध्या बिजवे सचिव जगदिश लोनकर सचिव रमेश कुईटे सचिव युगांतरी तपासे सचिव आशिष मेहरकुरे सहसचिव सचिन किरमे सहसचिव

     सदस्यगण -  शिरीष तपासे, प्रवेश बुटले, प्रदिप खनके, उमंग हिवेर, शुभम आदमने, बंडु येणुरकर, अमोल राजुरकर, गोपाल नागोसे, गजु तपासे, कविश खनके, प्रविण झाडे, प्रितम लोनकर, ललित लांजेवार, रोहित खनके, संतोष झाडे, भाविदास गिरडकर, , गणेश खोब्रागडे, प्रशांत फंड, शिल्पक खनके, गोकुल येरणे, सचिन चन्ने, गणेश ईटनकर, प्रविण बावणे, भुषण मांडवकर, जगदिश वाघमारे, रूपेश ईटनकर, अनिल देशमुख, हिमांशु खनके, नितीन झाडे, विशाल तपासे, दिनेश अमृतकर, आशिष वाढई, पुजा पडोळे, वंदना येरणे, वैशाली साखरकर, कविता जुमडे, मोहिनी बेले, वैशाली कांबळे, प्रिया नागापूरे, सुर्वणा लोखंडे, सुषमा नागोसे, रजनि हरणे, मायाताई ईटनकर, चंदा घोडमारे, योगिता लांजेवार, शितल ईटनकर, स्नेहल बांगडे, सारीका भुते, प्रणिता जुमडे. शहर वार्ड अध्यक्ष : सर्वश्री महेंद्र खनके (तुकूम), विश्वंभर क्षिरसागर (ऊर्जानगर), नामदेव ईटनकर (दत्तनगर), उमेश तपासे (दादमहल वार्ड), नरेंद्र गिरडकर (पठाणपुरा), विजय झाडे (नगिनाबाग), विनोद चन्ने (बाबुपेठ), प्रकाश रहाटे (महेश नगर), अतुल आंबटकर (विवेक नगर), राजु तपासे ( विठ्ठल मंदिर), हर्षद साखरकर (बिनबा वार्ड ), संदीप खेडेकर (नेताजी चौक), संजय नौकरकर (वरोरा नाका).

    कार्यक्रम -  सकाळी ११.०० वाजता : * पाहुण्यांचे आगमन * पुज्यनिय संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या फोटोस मालार्पण * दिप प्रज्वलन * श्री संत संताजी स्तवन * स्वागत गीत * पाहुण्यांचे स्वागत * सत्कार व मार्गदर्शन * उपवर-उपवधू सूचिका 'प्रेरणा- २४' अनावरण * उपवर-उपवधू यांचा प्रत्यक्ष परिचय * सस्नेह भोजन

    उद्दिष्ट्ये

(१) सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन युवकांना संघटित करणे. (२) सामाजिक ध्येय, तात्वीक दृष्टीकोन आणि विविध कार्यक्रमामध्ये एक सूत्रीपणा आणने. (३) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व शारिरीक विकास साधणे. (४) होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे. (५) मेळावे, सम्मेलने आयोजित टिप : १) उपवधु-वर परिचय मेळाव्याचा आपल्या परिचयातील उपवधु-वरांची संपुर्ण माहिती दिनांक ३०/१२/२०२४ पर्यंत पाठविण्याचे करावे.

२) उपवधु-वर परिचय मेळाव्याचा आपल्या परिसरातील सर्व समाज बांधवाकडे प्रचार करावा व जास्तीत जास्त संख्येने समाज संघटनेच्या दृष्टीने अगत्याने उपस्थित रहावे.

 

दिनांक 06-12-2024 23:23:09
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in