गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.
यावेळी पत्रकार धनंजय ठोंबरे यांच्या हस्ते संताजी महाराजांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी कमलाकर साबणे, प्रदीप साबणे, ताराचंद साबणे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक दत्तात्रय साबणे, राजू सोमवंशी, नारायण सोनवणे सोनवणे, रवींद्र, कचरदास साबणे, कैलास साबणे, विलास साबणे, गणेश लोखंडे, गणेश कर्डिले, वैभव साबणे, नानाभाऊ, सोनवणे, सुधाकर टिके, संदीप साबणे, दीपक साबणे, प्रभाकर साबणे, प्रविण उचीत, बाडगुळे, बागुल, प्रेमभरे, राऊत राजू साबणे, आदी उपस्थीत होते.