यवतमाळ : विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांचा सत्कार करण्यात आला. संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल जिपकाटे, संताजी बीसी ग्रुपचे सदस्य वसंतराव ढोरे, तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक किशोर सुरकर, विलास काळे, अशोक कारमोरे आदींनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी महासंघाचे इतर पदाधिकारी, सदस्य आदींची उपस्थिती होती.