श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव मार्गशीर्ष कृ. १३ शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी स्थळ : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (अंबवडे सं. कोरेगाव) पुष्पवृष्टी दु. ०१.०५ वाजता मुख्य पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे (जाखनगाव उपसरपंच)
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (अध्यक्ष), श्री. सुरेश किर्वे (कार्याध्यक्ष), श्री. सोमनाथ धोत्रे (उपाध्यक्ष), श्री. तुळशिदास शेडगे (सचिव), श्री. वसंत खर्शीकर (खजिनदार), श्री. सुभाष हाडके (मा. अध्यक्ष), श्री. मनोज विभुते (मा. उपाध्यक्ष), श्री. प्रमोद दळवी (मा.सचिव), श्री. अनिल क्षिरसागर (मा. अध्यक्ष )
कार्यक्रमाची रुपरेखा • प्रतिमा पुजन दिप प्रज्वलन - बी. डी. वीरकर व मान्यवरांच्या हस्ते, सकाळी १०.१५ वाजता • भजन - सकाळी ११.०० वाजता जळगाव व खडखडवाडी भजनी मंडळ • गुणवंत विद्यार्थी सत्कार - कै. संजय विभुते यांचे स्मरणार्थ श्री. मयुर संजय विभुते यांचे तर्फे वैयक्तिक बक्षीसे- श्री. बी. डी. वीरकर, श्री. अनिल भोज (मा. अध्यक्ष) व श्री. विठ्ठल बळवंत क्षीरसागर (मा. सरपंच) यांचे मार्फत १० वी, १२वी तील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दिली जातील.
कोरेगाव तालुक्यातील इ. ५ वी ते १० वी वर्गातील मागील वर्षी अ' 'ब' श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे (येताना सोबत गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आणावी) प्रतिमेवर पुष्पवृष्टी - दुपारी ०१.०५ वाजता महाप्रसाद अन्नदाते- समस्त क्षीरसागर परिवार, नांदगिरी - विठ्ठलवाडी समाजबांधव. सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
श्री. संजय क्षीरसागर, अध्यक्ष (कोरेगाव) श्री.आनंदराव दळवी, सचिव श्री. दीपक क्षीरसागर, उपाध्यक्ष श्री प्रशांत वीरकर, खजिनदार नांदगिरी-विठ्ठलवाडी समाजबांधव समस्त तिळवण तेली समाज संघटना कोरेगाव. स्थळ : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (अंबवडे सं. कोरेगाव)