वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, बार्शी. आयोजित, राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी वधू-वर नांव नोंदणी : सकाळी ९ पासून कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन : दुपारी १२:१५ मि. स्नेह भोजन : दुपारी १ ते २ वधु-वर पालक परिचय मेळावा : दुपारी २ ते ५ स्थळ :वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ऐनापूर मारुती मंदीर जवळ, बार्शी. जि. सोलापूर.
प्रमुख उपस्थिती मा. श्री. रावसाहेब बाबासाहेब मनगिरे (मालक) (उद्योजक, बार्शी) मा. श्री. नितीन शिवलिंग शेलार ( उद्योजक, कोल्हापूर) मा. श्री. गोपाळ माळेकर (नगरसेवक, पिंपरी चिंचवड) मा. श्री. भैरवनाथ मंडले साहेब (उद्योजक, पुणे) मा. श्री. सोमनाथ आडसुळे (महा. राज्य गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) मा. श्री. राजेंद्र महादेव हिंगे
(भिमाशंकर) मा. श्री. दिलीप नागमल (अध्यक्ष, तेली समाज सातारा) मा. श्री. संजय व (जिल्हा अध्यक्ष, शिवसेना (UBT) सांगली) मा. श्री. गणेश (नाना) बबनराव नान्नजकर (उद्योजक, बार्शी) मा. श्री. राम हिंगे (अध्यक्ष, तेली समाज पुणे) मा. सौ. शोभाताई खेडगी (मा.नगरसेविका, अक्कलकोट) मा. सौ. लक्ष्मीताई घोडके (माजी नगरसेविका पुणे) मा.श्री. महेश तुकाराम कोरे व बंधू (उद्योजक, अकलुज) मा.डॉ. सुधाकर बेंद्रे (जिल्हा संपर्क प्रमुख, सातारा ) मा. श्री. विठ्ठल बागल (उद्योजक, अकलुज) मा. श्री. गोपीशेठ गाताडे (उद्योजक, पुणे) मा. श्री. देविदास गाताडे (सर, पुणे) मा. श्री. राजु धर्मराज विभुते (उद्योजक, पुणे) मा. श्री. रविंद्र वसंतराव कोरे (जिल्हाध्यक्ष, तेली समाज धाराशिव)
आपले विनित अध्यक्ष : श्री. नागजीभाऊ बबनराव नान्नजकर मो. ८६०५५५२८८० उपाध्यक्ष : श्री. दत्तात्रय उत्रेश्वर देशमाने मो. ९८२२०८१८८३ सचिव : श्री. भिमराव मन्मथ कोरे मो. ९४२२६४८१९४ सहसचिव : श्री. महेश दत्तात्रय देशमाने मो. ९०२८९८२९९७ खजिनदार : श्री. बाळासाहेब मल्लिकार्जुन गाताडे मो. ९८२२८३४०२० * सदस्य * श्री. राजाभाऊ आप्पासाहेब कचरे श्री. किशोर जोतिर्लिंग दळवे श्री. अशोक त्रिंबक नान्नजकर श्री. भगवान रामलिंग क्षिरसागर श्री. अनिल दत्तात्रय चाबुकस्वार श्री. बसवेश्वर अंबादास बागल श्री. अनिल भिमाशंकर क्षिरसागर श्री. उमेश शांतलिंग काळे श्री. सोमेश्वर रामेश्वर देशमाने श्री. मनोज माणिक भुमकर तसेच सर्व तेली समाज बांधव, बार्शी कै. बळीराम भिमराव चाबुकस्वार, ढोकी कै. रामलिंग दगडू कोरे, येडशी यांच्या स्मरणार्थ श्री. महादेव बळीराम चाबुकस्वार व श्री. अनिल रामलिंग कोरे यांच्याकडून मेळाव्यास अन्नदान.मेळाव्यासाठी उमेदवारानी नोंदणी फॉर्म सोबत फोटो व बायोडेटा जोडून द्यावा ऑनलाईन नोंदणीसाठी 9422648194