श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती पर्व, वणी भव्य प्रेरणा यात्रा दि. १९ जाने. २०२५ रोज रविवार सकाळी ११ वाजता स्थळ : श्री हनुमान मंदिर, तेलीफैल, बस स्टँड जवळ, वणी
कार्यक्रम स्थळ श्री संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रांगण, संताजी चौक, सर्वोदय चौक जवळ, वणी
तेली समाज बंधु भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपल्या समाजाचे आराध्य दैवत "श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती पर्व" निमित्त रविवार दि. १९ जानेवारी २०२५ ला वणी शहरातुन श्री संताजी जगनाडे महाराज यांची भव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रेरणा यात्रा ही श्री हनुमान मंदिर देवस्थान, तेली फैल (बस स्टँड जवळ) वणी येथुन ठिक सकाळी ११.०० वाजता निघेल व वणी शहरातील प्रमुख मार्गाने निघून यात्रेचा समारोप श्री संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल, वणी च्या प्रांगणात प्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर महाप्रसादाने (स्नेहभोजन) होईल.
समस्त तेली समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने प्रेरणा यात्रेत सहपरिवार सहभागी होवुन स्मृतीपर्व यशस्वी करावे, ही आग्रहाची नम्र विनंती करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा. श्री. संतोषजी ढवळे ( यवतमाळ जिल्हाध्यक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) सत्कारमुर्ती कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. हंसराजजी अहीर (अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गिय आयोग (ओ.बी.सी.), भारत सरकार, माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री) मा. श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर (खासदार, चंद्रपुर-वणी आण) मा. श्री. संजयभाऊ निळकंठराव देस्कर (आमदार, वणी विधानसभा) मा. श्री. बाळासाहेब मांगुळकर (आमदार, यवतमाळ विधानसभा)
प्रमुख मार्गदर्शन मा. श्री. जगदीश एन. वैद्य (महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, नागपूर विभाग, समाज भूषण राज्य पुरस्कृत महाराष्ट्र राज्य) स्वागतध्यक्ष मा. श्री. नरेंद्र केशवराव तराळे (राष्ट्रीय समाज पुरस्कार प्राप्त सामाजीक कार्यकर्ता, सेवानिवृत्त न.प. अभियंता वणी)
श्री संताजी जगनाडे महाराज तैलचित्र अनावरण व भव्य बाईक रॅली शनिवार दि. १८/०१/२०२५ ला दुपारी ३.३० वाजता (श्री. हनुमान मंदीर, तेलीफैल, बस स्टॅन्ड जवळ, वणी)
आपले विनीत - श्री संताजी स्मृतीपर्व निमंत्रक समिती, वणी अध्यक्ष अजय बा. बजाईत, उपाध्यक्ष स्वप्निल सु. येरणे, सचिव जितेंद्र ता. पाऊनकर, सहसचिव क्रिष्णा शं. चलाख, कोषाध्यक्ष : विशाल म. लिचोडे, सदस्य अभिजीत प्र. येरणे, अक्षय सं. पोटदुखे, प्रसन्न प्र. बुटले, प्रितम व. महाकारकर, महेश गिरटकर, अजय पारोधी, सचिन पाटील, राजु वा. डफ, अभिषेक म. बानकर, अजय सं. पोहाणे, प्रणित वं. महाकारकर, दिनेश प्र. पाऊनकर, सौरभ अ. पोटदुखे, प्रशिल दुधबळे, दिपक शं. पाऊनकर, उमेश गंधारे, श्रीकांत प्र. पोटदुखे, अजित कि. भटगरे, संकेत गंधारे, कार्तिक क्षिरसागर, ध्रुव चं. येरणे, आकाश क्षिरसागर, चंदुभाऊ चलाख, दिपकभाऊ भांडेकर विलास निमकर, वैभव निमकर, लक्ष्मण लोहकरे, शैलेश वंजारी, रोहीत लांजेवार, प्रशांत निमकर, प्रमोद वैरागडे, पंकज कोटकर, सुनिल लोहकरे, रवि राळे.
श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळ, वणी अध्यक्ष : रमेश दा. येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश व निमकर, सचिव धनंजय शा. आंबटकर सहसचिव : तानाजी ना. पाऊनकर, संचालक संजय चं. पोटदुखे, दिलीप आ. पडोळे, मंगेश ग. येरकर, विलास तु. क्षिरसागर, श्रीमती शोभा चं. गंधारे, विवेक ना. बुटले, शैलेश ग. अडपावार
श्री संताजी महिला विचार मंच, वणी अध्यक्षा सौ. उज्वला ग. चौधरी, उपाध्यक्षा सौ. नंदा दि. ठाकरे, श्रीमती रंजना सु. येरणे, सचिव : श्रीमती शोभा चं. गंधारे, सहसचिव : सौ. प्रिती दि. पडोळे, सौ. रंजना उ. बांगडे, सदस्या : सौ. रेखा अ. बांगडे, सौ. जयश्री वि. गुल्हाने, सौ. लक्ष्मी र. पाटील, सौ. शालीनी वि. क्षिरसागर, सौ. नेहा स. सहारे, सौ. जान्हवी वि. लिचोडे, सौ. भावना अ. पोटदुखे, सौ. भूमी सं. निमकर
विदर्भ तेली महासंघ, वणी श्री हनुमान मंदिर देवस्थान व लाठी आखाडा, तेलीफैल, वणी
महत्वाच्या सुचना : १) सदर प्रेरणायात्रा आपल्या तेली समाजाच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे कोणीही प्रेरणा यात्रेला टाळुन परस्पर समारोप कार्यक्रम स्थळी जाऊ नये.
२) महिलांनी शक्य असल्यास केशरी साड़ी व पुरुषांनी पांढरा शर्ट परिधान करुन यावे. (सदर पेहराव बंधनकारक नाही.) ३) प्रेरणा यात्रेत ट्रॅक्टर वरील देखाव्यामध्ये महाराष्ट्रातील थोर संत व महापुरुषांच्या वेशभुषा व पारंपारिक महाराष्ट्रीय पेहराव (पातळ धोतर - फेटा) करून सहभागी होणाऱ्या प्रत्येक शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनीला मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर विशेष बक्षिस देण्यात येईल. ४) शैक्षणिक सत्र २०२३ - २४ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी १० वी मध्ये ९० टक्के, १२ वी मध्ये ८० टक्के व पदवीमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले असेल त्यांनी आपल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दि. १५ जाने. २०२५ पर्यंत जमा करावी अन्यथा स्विकारल्या जाणार नाही. सदर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा समारोपीय कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात येईल.
श्री संताजी महिला विचार मंच व्दारा आयोजीत कार्यक्रम
दि. २२/०१/२०२५ ला दु. २ ते ५ पर्यंत सरस्वती पूजन, अंताक्षरी (फिल्मी गाणेच फक्त), १ मिनीट गेम, हौजी गेम
दि. २३/०१/२०२५ ला दु. २ ते ५ पर्यंत पोटॅटो रेस, संगीत खुर्ची, फॅशन शो, हौजी गेम, आनंद मेळावा, १ मिनीट गेम
दि. २४/०१/२०२५ ला दु. २ ते ५ पर्यंत ग्रुप डान्स, सोलो डान्स, अॅक्टीवीटी गेम, हौजी गेम, ग्रुप गेम
दि. २२ ते २४/०१/२०२५ पर्यंत लकी लेडी (दु.१.३० ते २ पर्यंत)
दि. ३१/०१/२०२५ ला दु. २ वाजता उखाणे स्पर्धा, हळदी कुंकु, बक्षीस समारंभ