जय संताजी सेवा मंडळ अंबरनाथ, तेली समाज आयोजित १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. 02 फेब्रुवारी 2025 वेळ : सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत मेळावा स्थळ : सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ ( पूर्व ), फॉर्म स्विकारण्याचा पत्ता श्री साईसागर फुलभांडार, श्री. सुरेश बबनशेठ झगडे ( फुलवाले) दुकान नं. 81 / ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ ( प. ), जि. ठाणे 421 505. मो. नं..: 7058553077 / 8421967937
फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना
1) फॉर्मसोबत रु.600 / - (रु. सहाशे मात्र ) रोख / मनिऑर्डरने / डी. डी. ने जय संताजी सेवा मंडळ अंबरनाथ या नावाने किंवा QR CODEपाठवावे. कृपया चेक पाठवू नये.
2) फॉर्मसोबत दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो व त्यामागे स्वतःचे नाव व गावाचे नांव लिहून त्यातील एक फोटो फॉर्म वर दिलेल्या जागी चिकटवावा, दुसरा फोटो छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा. वधू-वरांचे रंगीत फोटो एका पानावर एकत्रीत छापले जातील.
3) वधु - वर पुस्तिकेसोबत दोन प्रवेशिका मिळतील, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीस रु. 100/- देवून प्रवेशिका घ्यावी लागेल. वधू-वरांस पुस्तिकेसोबत संपर्कासाठी वधू-वर क्रमांकाचा बिल्ला देण्यात येईल. भोजनाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली आहे.
4) फॉर्म प्रत्यक्ष येवून दिल्यास रक्कम पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फॉर्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाजकार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरुन झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वतःकडे संग्रही ठेवावी.
7) मेळाव्याच्या दिवशी संपर्कासाठी फॉर्मवर चौकटीत जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल अवश्य आणावा.
8 ) संपूर्ण कृष्ण धवल वधू-वर परिचय पुस्तिकेचे वितरण दि. 02/02/2025 रोजी मेळाव्यात होईल.
9) वधू-वर परिचय पुस्तिकेत ज्या समाज बांधवांना जाहिरात द्यावयाची असेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त जाहिरात देवून मंडळास सहकार्य करावे.
10) जाहिरात दर रंगीत फुल पेजसाठी रु. 5000/- व रंगीत हाफ पेजसाठी रु.3000/- असा राहील व कृष्ण धवल फुल पेजसाठी रु. 1000/- व कृष्ण धवल हाफ पेजसाठी रु.600/- असा राहील.
11 ) फॉर्म भरताना एखादी माहिती उपलब्ध नसेल तर ती जागा कोरी ठेवून फॉर्म पाठवू शकता.
12) दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासून सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत फॉर्म स्विकारण्यात येतील.
13) फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2025 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर फॉर्मचा व दुरुस्त्यांचा पुस्तिकेत समावेश केला जाणार नाही. याची वधू-वर व पालकांनी कृपया नोंद घ्यावी.
14 ) वधू - वर पुस्तिकेची पुरवणी काढण्यात येणार नाही.
15) मेळावा रविवार दि. 02 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) येथे मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी.
संपर्क - श्री. सुरेश जाधव (संस्थापक) - ९३२२७१८५१८, श्री. भरत चौधरी ( अध्यक्ष ) - ९६०४४५६१७१, श्री. सुरेश झगडे (कार्याध्यक्ष ) - ८४२१९६७९३७ श्री. संजय मगर (उपाध्यक्ष ) - ९९८७०९१५३८, श्री. शंकर रोठे (सचिव) - ९६१९९२६८६४, श्री. मनोहर बोंदर (खजिनदार) - ९९६०७०९६२६ श्री. चंद्रकांत देशमाने (सदस्य) - ९६७३१३४४९६, श्री. वंजी चौधरी ( सदस्य ) - ७२१९४६७६५१, श्री. मोहन भागवत (सदस्य) - ८०९७१९३८६६ श्री. देविदास चौधरी (उपसचिव) - ८८८८०२७१५७, सौ. सुरेखा कटके ( सदस्या ) - ८१४९१६५६४५, श्रीमती रेखा झगडे (सदस्या ) - ९०२२३१५४३२ सौ. सुरेखा गणेश चौधरी (सदस्या ) - ९९८७१३४६९५, श्री. अनिल धोत्रे - ९३२१५६६५५२, श्री. दिलीप उबाळे - ८४४६९०४७१२, श्री. अशोक चौधरी (उल्हासनगर ) - ८३०८२३१२३४, श्री. कुलदीप झगडे - ८०८७३६२२०६, श्री. हरिश्चंद्र धोत्रे (बदलापूर) - ९८६०५०९६२५, श्री. गणेश महाडिक - ९९६९४७४२६०, श्री. सुनिल चौधरी (कल्याण) - ९८९०९२८२८२, श्री. पांडुरंग नामदे - ९६६५०३९२४८, श्री. किरण कटके-९३२०४३४६९७ श्री. बबन काळे (कल्याण) - ९७६८७७५९९९, श्री. सतिष चौधरी (कल्याण) - ८०९७५३८७३३, श्री. नितीन रहाटे ( ठाणे ) - ९२२२५०७१७४, श्री. भगवान बोरसे (वसई) - ८८०५८७९६००, श्री. नामदेव बोंद्रे (वज्रेश्वरी ) - ७८७५३०५००८, श्री. गणेश धोत्रे (पनवेल) - ८६५२६०६०६६ श्री. बबन आप्पा कटके – ९३२०८०१०४८, श्री. रुपेश कटके - ९९७५०९००५३, श्री. विनोद बोंदर - ७२७६७०१२९९, श्री. रविंद्र विदे-८१४९६६७९५५, श्री. अशोक कटके-८६००८८४५५४, श्री. जयवंत रसाळ ( ठाणे ) - ९८६९९९४४७८, गीता झगडे (खारेगाव ) - ९८६७४४०१५०, श्री. दिलीप दगा चौधरी- ९०२८६१९०९९ श्री. सुनिल लोटन चौधरी (डोबिवली ) - ९८१९४२४४९२, सौ. पुष्पा बोरसे (वसई) - ९८२२३१०५५४, श्री. राजेंद्र रहाटे (ऐरोली) - ९८९२७४५७५८, श्री. विलास घोंगते (ठाणे)- ९९६७२०८३८०, श्री. टी. एन. चौधरी ( डोंबिवली ) - ९२२३४२३९८६, श्री. रमाकांत काळे (लालबाग) - ९८७०१४८१००, श्री. दिलीप डिचोलकर (डोंबिवली ) - ७०४५२०५४३२, श्रीमती. अनिला चौधरी (विलेपार्ले) - ९२२२०२७१११, श्री. अशोक शिंदे ( वाशिंद /शेरे) -९२२१७२३८७४ श्री. सुनिल खळदे (पनवेल) - ९७०२६७७८७८, श्री. कमलाकर शेलार ( ठाणे ) - ८६५२४३१६१७, श्री. अनिल खिलारे (गोऱ्हे ) - ७८७५३०२२२२ श्री. रुपेश रहाटे (बदलापूर) - ९८३३८००७८०, श्री. अरुण शेडगे (रोहा) - ९२२६३२२३७३, श्री. वसंत पिंगळे (गौळवाडी) - ८८०५११५५३५, श्री. बबन करपे (गौळवाडी) - ९२७२३४३८०६, श्री. दयाराम हाडके (सायन) - ९९६९७३६६०७, श्री. आनंद झगडे (शहापूर) - ७७०९२७७०५० श्री. गोरख दाभणे (तात्या) - ९७६९८९९९७५, श्री. कमलाकर कहाणे (डोंबिवली) - ८३६९२९६८९०, श्री. जयेश चौधरी ( मुंब्रा) - ९०२९५४४४४५ सौ. श्रद्धा वाल्हेकर (नवी मुंबई ) - ९६६४०१११२०, श्री. एकनाथ वाघ (कल्याण) - ९८२१०४०९८८ श्री. नंदकुमार भागवत - ८०८७३९७६५५, श्री. रोहिदास भागवत - ९४२३०८०६०२ श्री. रामचंद्र बोंदर - ९३२३२४५५१७८, श्री. महेश पन्हाळे (कर्जत) - ९८८१८४६८०५ श्री. नितीन लांजेकर - ९७०२० ३०५४६, श्री. सुरेश कर्पे (बदलापूर) - ८४२४०४७९९५, सौ. ताराबाई चौधरी (मुंब्रा) - ९२२२११०४५४ श्री. गणेश शेलार (पेण) - ९९२२२२९४०७ श्री. परशुराम बोंद्रे (गौरापूर ) - ९०२१२१२८४८, श्री. नारायण नेराळे (लालबाग) – ७६७८०७०७०९
कार्यालयीन पत्ता - दुकान नं. 257 / 258, गल्ली नं. 7, शिव मार्केट, डी. एम. सी. रोड, अंबरनाथ (प.), ता. अंबरनाथ, जि. ठाणे. - 421505.