चंद्रपूर जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, तर्फे विदर्भ स्तरीय भव्य तेली समाज वधु वर परिचय मेळावा दिनांक २ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणार होता. आता दिनांक ९ मार्च ला श्री संताजी वस्तीगृह मुल रोड, चंद्रपूर येथे आयोजित केला आहे.नोंदणी सकाळी ९.०० ते १०.०० वाजेपर्यंत दीप प्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात होईल. कार्यक्रम दिनांक ९ मार्चला परिचय प्रथम सत्र सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत, दुपारी १.०० ते २.०० भोजन, दुसरे सत्र २.०० ते ५.००,सायं.५.०० ते ६.०० वाजता पालकांच्या उपस्थितीत प्रोफेशनल व्यक्तीद्वारे वधू- वर यांचे परस्पर संवाद सूत्र, नोंदणी २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी खालील व्यक्तीशी संपर्क करावा. श्याम धोपटे ९८२२३६३९११, अजय वैरागडे ९७६३ ७१५१७५, डॉ.नामदेव वरभे ९४२२१३६१७६, रमेश भुते ७२७६००२३८८, उमेश आष्टणकर ८८०५९९९६९०, या व्यक्तीशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजक चांदा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर यांनी केले आहे.