नागपूर : तेली समाज सभा, नागपूर (जिल्हा) अंतर्गत युवक सूचक समितीतर्फे युवक-युवती परिचय मेळावा आणि "रेशीमबंध" पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्यतेने पार पडणार आहे. सर्व तेली समाज बांधवांना या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे तपशील:
दिनांक: रविवार, ४ मे २०२५
वेळ: सकाळी १०:०० वाजता
स्थळ: संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी पेठ, सक्करदरा, बुधवार बाजार, नागपूर
नाव नोंदणी:
इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत नाव नोंदणी फॉर्म भरून सादर करावे. फॉर्म संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी पेठ, सक्करदरा, बुधवार बाजार, नागपूर-४४००२४ येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. तसेच खालील समिती पदाधिकाऱ्यांकडेही फॉर्म मिळू शकतात.
संपर्क क्रमांक: ८४४६०५५१२५
समिती पदाधिकारी:
अध्यक्ष: अॅड. नरेंद्र (नानाभाऊ) ढगे
उपाध्यक्ष: चंद्रकांत (चंदू) मेहर
उपाध्यक्ष: राम (रामू) वंजारी
कार्यवाह: सुरेश साठवणे
सहकार्यवाह: विनायक तुपकर
सहसचिव: श्री विजय लांबट (मो. ९८२२६०३२८१)
सदस्य: श्री रविंद्र हटवार (मो. ९४२१७१६४८९), श्री सुधाकर ब्रम्हे (मो. ८२७५३९६१३६)
उपाध्यक्ष: श्री लोकनाथ भुरे (मो. ९८९०६३६६०६)
सहसचिव: सौ. चित्रा माकडे
सदस्य: श्री शंकरराव ढबाले (मो. ९५४५८९४८५१), सौ. चित्रा बेले
उपाध्यक्ष: सौ. कांचन रक्षक
कोषाध्यक्ष: रमेश रोकडे (मो. ९४२३६७९३०८)
सदस्य: श्री गंगाधरजी नागपूरे (मो. ९५९५८९५६४१)
सदस्या: सौ. राणी सुपारे, सौ. सिमा खोबरागडे, सौ. निशा दांडेकर (महिला प्रतिनिधी)
युवक-युवती सूचक समिती:
सचिव: श्री बडोपंत रोकडे (मो. ९८५०३९७७४३)
सहकोषाध्यक्ष: श्री प्रविण बावणकुळे (मो. ९६२३४६४६६५६)
सदस्य: श्री विजयराव साठवणे (मो. ९७६६३६५७४९)
सदस्या: सौ. बबिता राजगिरे
कोषाध्यक्ष: हरिभाऊ किरपाने
प्रकाश वंजारी: अंकेक्षक
अध्यक्ष, ग्रामीण समिती: श्री आनंदराव चोपकर
अध्यक्ष, शिष्यवृत्ती समिती: श्री शिवाजीराव इटनकर
अध्यक्ष, युवा समिती: श्री यश सातपुते
अध्यक्ष, महिला समिती: सौ. मंगलाताई चरडे
तेली समाजातील युवक-युवतींच्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. सर्व समाजबांधवांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.