मिरज : मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी हा सुवर्णसंधी असलेला कार्यक्रम रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत मिरज येथील शेतकरी भवन हॉल, मिरज मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: शेतकरी भवन हॉल, मिरज मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज
तारीख व वेळ: रविवार, ०६ एप्रिल २०२५ सकाळी १० ते सायंकाळी ६
सकाळी १०: नाव नोंदणी
सकाळी ११: कार्यक्रमाचे उद्घाटन व वधू-वर परिचय
दुपारी १ ते २: भोजन
दुपारी २ नंतर: वधू-वर परिचय
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
१) वधू-वरांचा पासपोर्ट साईज २ फोटो व बायोडाटा आवश्यक. २) नोंदणीकृत वधू-वरांनी स्टेजवर उपस्थित राहणे बंधनकारक. ३) पुनर्विवाह इच्छुकांनी स्वतंत्र नोंदणी फॉर्म भरावा. ४) नोंदणी फॉर्म बिनचूक भरावा. ५) नोंदणी शुल्क: ३०० रुपये.
महत्वाची सूचना:
सर्व वधू-वरांनी आपला बायोडाटा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करावी. जे वधू-वर ३१ मार्चपूर्वी नोंदणी करतील, त्यांचा बायोडाटा मेळाव्याच्या दिवशी प्रोजेक्टरवर दाखविला जाईल.
कार्यक्रमाचे उद्घाटक, अन्नदाते व विशेष आर्थिक सहाय्यक
मा. राजेश देशमाने (कन्सल्टींग इंजिनिअर व बिल्डर), मा. प्रदीप कुंभोजे (प्रसिद्ध व्यापारी), मा. संजय माने (प्रसिद्ध व्यापारी), मा. चंद्रकांत कुंभोजे (प्रसिद्ध व्यापारी), मा. मारुती पेठकर (प्रसिद्ध व्यापारी), मा. महादेव माने (प्रसिद्ध व्यापारी), सौ. सुमन वांगीकर (रि. शिक्षीका), प्रा. रविंद्र माळकर (सर) (प्राध्यापक), मा. राजशेखर चौगुले (प्रसिद्ध व्यापारी), मा. जगन्नाथ लोखंडे (निवृत्त पोलीस निरीक्षक सांगली), मा. उमेश तेली (सर) (प्राथ. शिक्षक), मा. बाळासाहेब विभूते (रि. शिक्षक), मा. उत्तम माळकर (कृषी सेवा केंद्र), मा. अनिल माने (प्रसिद्ध व्यापारी), मा. शितल विभूते (सामाजिक कार्यकर्ते)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे
मा. संजय (बापू) विभूते (उपाध्यक्ष म.रा.प्रां. तै. महासभा), मा. बसवराज बिराजदार (मा.जि.प.सदस्य, जत), मा. संदीप मुंढेकर (प.महा. युवा अध्यक्ष), मा. हर्षल श. फल्ले (सांगली जिल्हा अध्यक्ष), मा. जीवन लोखंडे (जिल्हा युवा अध्यक्ष), मा. सुनिल फल्ले (प्रसिध्द उद्योगपती), मा. नानासो मंडलिक (उपाध्यक्ष निसर्ग फौंडेशन), मा. निलेश संकपाळ (महा.प्रा.युवा उपाध्यक्ष), मा. बाळासाहेब इंगळे (प्रसिध्द व्यापारी), मा. कैलाश देशमाने (प्रो. प्रा. शिवाणी ट्रेडर्स), मा. महेश क्षिरसागर (मिरज शहर अध्यक्ष), मा. विनायक इंगळे (मिरज शहर उपाध्यक्ष)
प्रमुख उपस्थित मान्यवर
सौ. लतीका ब.तेली, सौ. सुनिता देशमाने, प्रो. उल्हास माळकर (सर), श्री. रघुनाथ उबारे, श्री. शांताराम देशमाने, श्री. संजय र. विभूते, श्री. अनंत वाळवेकर, श्री. रमेश लोखंडे, श्री. गजानन फल्ले, श्री. किरण फल्ले, श्री. जी. एस. साळुंखे, श्री. नागेश तेली, श्री. प्रकाश फल्ले, श्री. श्रीकांत भागवत, अॅड. विशाल शेजवळ, श्री. दिपक भागवत, मा. जालिंदर फल्ले, श्री. सिताराम वसमाळे, श्री. मुकंद मळणगांवे, मा. सिध्दप्पा आराणी, श्री. मनोहर कचरे, श्री. शिवानंद बिराजदार, श्री. दयानंद मुचंडी, डॉ. शिवानंद बगली, श्री. कल्लाप्पा गा, श्री. अनिल विभुते, श्री. विजय भागवत, श्री. विलास भागवत, श्री. शिवलिंग इंगळे, श्री. कृष्णा विभुते, श्री. राजू कबाडे, मा. कुलंकार तेली, श्री. गणेश चरणकर, श्री. प्रविण कानकात्रे, श्री. पंडित विभुते, श्री. बबन तेली, श्री. निळकंठ माळकर, श्री. किरण तेली, श्री. राजू बाघमारे, मा. महादेव हुंचाळकर, श्री. रत्नाकर झगडे, श्री. सुनिल सावर्डेकर, श्री. संतोष कारवगे, श्री. राजू कोरे, श्री. संदीप भागवत, श्री. प्रमोद देशमाने, श्री. सतिश बेडके, श्री. राजेंद्र लोखंडे, मा. चंद्राम केसगोंड, श्री. संजय तेली (उमदी), श्री. दत्तात्रय तारळेकर, श्री. शिवलिंग दळवी, श्री. शंकर देशमाने, श्री. हरिभाऊ देशमाने, श्री. सुजित म्हेत्रे, श्री. शरद मुंढेकर, श्री. सुनील भागवत, श्री. गजानन सावर्डेकर, श्री. भूपाल रंगमाले, श्री. शिवाजी नाना माळकर, श्री. अनिल सादले, श्री. दत्तात्रय तेली, श्री. सचिन फल्ले, श्री. अविनाश मार्तंडे, श्री. राजू बिजरगी
मेळावा संयोजन समिती
श्री. सुरेश घोडके ९८२२७०६३६४, प्रा. मल्लिकार्जुन धोत्रे ९४२१२२३६२९, डॉ. संजय गाताडे ७३८५०११०७५, श्री. उमेश गाताडे ९८६०१६१२०९, श्री. अमोल संकपाळ ९८५०९६३४१४, श्री. उत्तम माळकर ९०६७४१७७०६, श्री. दिपक फल्ले ७३०३०९४३१६, श्री. प्रकाश म्हेत्रे ९६३७६३९१९१, श्री. प्रमोद पेठकर ९८८१३७४२२०, श्री. रविंद्र माळकर ९९७५८६८६८३, श्री. विजय सदावरे ९४२२४११६८२, श्री. राजेंद्र बनसवडे ८४२१६९५८६६, श्री. आनंदा तेली ९८२२३७२२२४, श्री. विकास तेली ८९७५०७५०५१, श्री. मिलींद माळकर ९८९०३२६०७८, श्री. अनिल माने ९४२३९५६७०६, श्री. विजय चौगुले ८९९९४६४७९४, श्री. अनिल चौगुले ९४२००६४३३४, श्री. राजकुमार झरे ९८६०८५८२९४, श्री. महेश कुंभोजे ९४२०६७८५१२, श्री. सागर कुंभोजे ८९५६१९००१९, श्री. संजय माने ९४२२४०७०११, श्री. दिपक गाताडे ९९६०००९३४८, श्री. शंकर बेडगे ९८५०९०८९२३
महिला कार्यकारणी
सौ. गीतांजली विनायक इंगळे, सौ. स्मिता राजकुमार झरे, सौ. अनिता अनिल माने, सौ. रुपाली सुनिल माने, सौ. महादेवी महादेव माने, सौ. छाया सुरेश घोडके, सौ. सुहासिनी रुपेश घोडके, सौ. स्वाती प्रमोद पेठकर, सौ. अर्चना उमेश गाताडे, सौ. मंदारलिंग को, सौ. पूनम विजय विभूते, सौ. भाग्यश्री नंदकुमार कणिरे, सौ. सुवर्णा विजय चौगुले, सौ. मेघा अनिल चौगुले, सौ. अश्विनी उमेश तेली, सौ. दिपाली रविंद्र माळकर, सौ. पद्मा मल्लिकार्जुन धोत्रे, सौ. पूनम संजय विभूते, सौ. ज्योती रविंद्र माळकर, सौ. भाग्यश्री दोकडे, सौ. निलम सागर कुंभोजे, सौ. विद्या महेश कुंभोजे, सौ. सायली संतोष विभूते, सौ. किर्ती विकास गाताडे, सौ. पल्लवी विजय इंगळे, सौ. रोहीणी बाळासाहेब सावर्डेकर, श्रीमती योगीता योगेश विभूते, सौ. जयश्री राजू माने
निमंत्रक : सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज