सांगली: तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली आणि सांगली शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा येत्या रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी येथे होणार आहे.
तेली समाजाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शशिकांत (आण्णा) गणपती फल्ले यांच्या समाजसेवी परंपरेचा वारसा पुढे नेत, हा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील तेली समाजातील बंधू-भगिनींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वधू-वर नोंदणी शुल्क: २०० रुपये (व्यासपीठावर परिचय देणाऱ्या वधू-वरांना ५०% शुल्क परत केले जाईल).
वेळेचे महत्त्व: कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू होईल, त्यामुळे वधू-वर व पालकांनी वेळेवर उपस्थित राहावे.
रंगीत पुस्तिका: मेळाव्याची खास रंगीत पुस्तिका प्रकाशित होणार असून, समाज बांधवांनी आपल्या फर्मच्या किंवा वैयक्तिक जाहिराती देऊन सहकार्य करावे.
श्री. गजानन गुरुलिंगा गाताडे (माजी पंचायत समिती सदस्य, शिरोळ)
श्री. सदानंद शिवपाल रंगमाले (समाजसेवक, कोल्हापूर)
श्री. शशिकांत मारुती शिणगारे (अध्यक्ष, तेली समाज, येलूर)
श्री. संजय (बापू) आनंदराव विभुते (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतीक तौलिक (तेली) महासभा, महाराष्ट्र राज्य), श्री. जालिंदर (बाळासाहेब) इंगळे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर), श्री. अनिल शिवलिंग विभुते (सरपंच, अंकलखोप), श्री. माणिक मनोहर देशमाने (उद्योजक, पेठ-इस्लामपूर), श्री. निखील पांडुरंग तेली (उपसरपंच, कसबे डिग्रज), श्री. शांताराम बापू देशमाने (ज्येष्ठ समाजसेवक), श्री. विलास गणपतराव गाताडे, श्री. कैलास विश्वनाथ देशमाने (उद्योजक, शिवाणी ट्रेडर्स, तेल व्यापारी, कवठे एकंद), श्री. संजय रघुनाथ विभुते (माजी अध्यक्ष, वाळवा), सौ. सुनिता संतोष देशमाने (अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, वाळवा तालुका), श्री. अशोक बाबुराव वाळवेकर (अध्यक्ष, ईश्वरपूर), श्री. सुनिल वसंतराव फल्ले (उद्योजक, ईश्वरपूर), श्री. गजानन सावर्डेकर (ज्येष्ठ समाजसेवक, कोल्हापूर), ॲड. सुभाष लायप्पा गौरगोंड (जत, सांगली), श्री. गजानन महादेव फल्ले (ईश्वरपूर), श्री. राम हिंगे (अध्यक्ष, पुणे), श्री. रामचंद्र मारुती देशमाने (पुणे), श्री. राजेंद्र लोखंडे (अध्यक्ष, सातारा जिल्हा), श्री. संदिप मुंढेकर (उपाध्यक्ष, सातारा जिल्हा), श्री. सचिन फल्ले (अध्यक्ष, इचलकरंजी), श्री. जालिंदर फल्ले (माजी अध्यक्ष, मुंबई), श्री. देविदास गाताडे (पुणे), श्री. दत्तात्रय तारळेकर (कराड), श्री. आण्णासो कल्लाप्पा माळकर (गुरुजी) (मालगांव), सौ. लतिका तेली (रेशीमगाठी वधू-वर सूचक, पुणे), श्री. सुनिल सदाशिव फल्ले (ईश्वरपूर), श्री. संजय सदाशिव विभुते (नायब तहसीलदार), श्री. संतोष मनोहर पेठकर (तासगांव), श्री. भुपाल रंगमाले (ज्येष्ठ समाजसेवक, कोल्हापूर), श्री. प्रकाश फल्ले (पलूस), श्री. महेश क्षिरसागर (अध्यक्ष, मिरज शहर), श्री. रमेश कांबळे (तेली) (उद्योजक, तासगांव), श्री. हणमंत कचरे (तासगांव), श्री. संतोष कारदगे (शिरोळ), श्री. श्याम वांगीकर (सांगली), श्री. निळकंठ पांडुरंग माळकर (कवलापूर), श्री. शेखर कोरे (माजी अध्यक्ष, सांगली शहर), श्री. अनिल (आर.आर.) विभुते (सांगली), श्री. अशोक विभुते (संचालक, क्रांती कारखाना), श्री. हणमंत रणदिवे (कासेगांव), श्री. विनोद विभुते (बुधगांव), श्री. मुकुंद मळणगांवे (कवठे एकंद), श्री. सुजीत म्हेत्रे (कराड), श्री. राजाराम वाघमारे (चरेगांव)
श्री. हर्षल शशिकांत फल्ले (अध्यक्ष, सांगली जिल्हा तेली समाज), श्री. प्रकाश गणपती शिणगारे (खजिनदार, तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली), श्री. उमेश शिवाजी कोरे (युवक उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), श्री. सोमशेखर काशिनाथ कडोली (अध्यक्ष, सांगली शहर तेली समाज - पुरुष), सौ. सरिता विजयकुमार विभुते (अध्यक्षा, सांगली शहर तेली समाज - महिला), श्री. निलेश सुरेश संकपाळ (सचिव, तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था), श्री. जीवन जगन्नाथ लोखंडे (युवक अध्यक्ष, सांगली जिल्हा)
श्री. विजय सदाशिव तेली, श्री. प्रताप मारुती गजरे, श्री. विनायक बाबुराव फल्ले, डॉ. सचिन फल्ले, श्री. विक्रम माळकर, श्री. मोहन विश्वनाथ कोरे, श्री. शिवलिंग रघुनाथ कोरे, श्री. अरविंद वाळवेकर, श्री. संजीवराव रामचंद्र तेली, श्री. संजय सदाशिव बनसोडे (सोनी), श्री. विजय वांगीकर, श्री. प्रताप पांडुरंग देशमाने, श्री. बसलिंग तेली, श्री. अभिजीत विभुते (मिरज), श्री. सिद्धार्थ विभुते
श्री. हर्षल शशिकांत फल्ले (अध्यक्ष), श्री. संजय आनंदराव विभुते (कार्याध्यक्ष), श्री. संजय रघुनाथ विभुते (कार्याध्यक्ष), श्री. किरण मारुती तेली (उपाध्यक्ष), श्री. नागेश वीरुपक्ष तेली (उपाध्यक्ष), श्री. रवींद्र सुभाष माळकर (सचिव), श्री. मल्लिकार्जुन शंकर धोत्रे (सचिव), श्री. संजय धोंडीराम गाताडे (सचिव), श्री. निलेश सुरेश संकपाळ (सचिव), श्री. कैलास विश्वनाथ देशमाने (खजिनदार), श्री. जीवन जगन्नाथ लोखंडे (युवक अध्यक्ष), श्री. हनमंत सदाशिव कचरे (सदस्य), श्री. दीपक आनंदराव भागवत (सदस्य), श्री. जगदिश रामदास लोखंडे (सदस्य), सौ. लतिका राजाराम हुंडरगी (सदस्या)
श्री. सोमशेखर काशिनाथ कडोली (अध्यक्ष), श्री. अरविंद निळकंठ वाळवेकर (उपाध्यक्ष), श्री. रामचंद्र आप्पासाहेब देशमाने (सचिव) , श्री. विक्रम शंकर माळकर (खजिनदार), श्री. जालिंदर गुरुलिंग इंगळे (सदस्य), श्री. दत्ता शंकर फल्ले (सदस्य), श्री. राजाराम रघुनाथ कबाडे (सदस्य), श्री. श्रीकांत सदाशिव भागवत (सदस्य), श्री. प्रमोद लक्ष्मण लोखंडे (सदस्य), श्री. सुनील वसंतराव फल्ले (सदस्य), श्री. अनिल शिवलिंग विभुते (सदस्य), श्री. विनय सुरेश पेटकर (सदस्य), श्री. नानासो बाबुराव मंडलिक (सदस्य), श्री. रघुनाथ बाळकृष्ण उबारे (सदस्य), श्री. प्रताप पांडुरंग देशमाने (सदस्य), श्री. श्याम विठ्ठल वांगीकर (सदस्य), श्री. विजयकुमार विठ्ठल वांगीकर (सदस्य), श्री. बापूराव पांडुरंग खडके (सदस्य), श्री. शेखर बळवंत कोरे (सदस्य), श्री. सुधाकर बाबुराव कचरे (सदस्य), श्री. महालिंग वसंतराव हिंगे (सदस्य), श्री. प्रताप मारुती गजरे (सदस्य), श्री. रामेश्वर शिवलिंग कोरे (सदस्य), श्री. विजय सदाशिव तेली (सदस्य), श्री. संजय गणपती चौगुले (सदस्य), श्री. अनिल राजाराम विभुते (सदस्य), श्री. महादेव मारुती तेली (सदस्य), श्री. मोहन विश्वनाथ कोरे (सदस्य), श्री. दीपक महादेव कोरे (सदस्य), श्री. सचिन बाबुराव फल्ले (सदस्य), श्री. सोमनाथ विलास विभुते (सदस्य), श्री. विनायक बाबुराव फल्ले (सदस्य), श्री. सतीश शंकर राजमाने (सदस्य), श्री. उमेश शिवाजी कोरे (सदस्य), श्री. मोहन बापूसाहेब कचरे (सदस्य), श्री. संतोष मोहन तेली (सदस्य), श्री. रामचंद्र मारुती देशमाने (सदस्य), श्री. अमोद गणपती कोरे (सदस्य), श्री. जयदीप जगन्नाथ लोखंडे (सदस्य), श्री. प्रमोद गणपती कोरे (सदस्य), श्री. श्रीशैल्य अनिल विभुते (सदस्य), श्री. चैतन्य प्रमोद कोरे (सदस्य), श्री. मंदार दत्तात्रय कचरे (सदस्य)
सौ. सरिता विजयकुमार विभुते (अध्यक्षा), सौ. कमल सोमशेखर कडोली (उपाध्यक्षा), सौ. ऊर्वी उमेश कोरे (सचिव), सौ. मीना मोहन कोरे (खजिनदार), सौ. सुमन श्याम वांगीकर (सदस्या), सौ. सुधा दीपक कोरे (सदस्या), सौ. स्नेहल सुधाकर कचरे (सदस्या), सौ. जयश्री महादेव तेली (सदस्या), सौ. प्रतिभा प्रकाश शिणगारे (सदस्या), सौ. जयश्री सुनील चौगुले (सदस्या), सौ. सुरेखा विजय तेली (सदस्या), सौ. पुष्पांजली विलास कोरे (सदस्या), सौ. शारदा रत्नाकर कचरे (सदस्या), सौ. विनीशा विजय कोरे (सदस्या), सौ. उमा महालिंग हिंगे (सदस्या), सौ. मनीषा विकास कोरे (सदस्या), सौ. जयश्री संजीवराव तेली (सदस्या), सौ. दिपा दत्तात्रय विभुते (सदस्या), सौ. स्मिताली विजय चौगुले (सदस्या), सौ. श्रद्धा हर्षल फल्ले (सदस्या), सौ. प्रियांका अमित चौगुले (सदस्या), सौ. सौख्यदा अमित विभुते (सदस्या), सौ. वेदश्री विकास चिंचकर (सदस्या), सौ. मनीषा राहुल तेली (सदस्या), सौ. सुनंदा संदिप माळकर (सदस्या), सौ. सुनीता जगन्नाथ लोखंडे (सदस्या), सौ. विनया विक्रम कोरे (सदस्या), सौ. सुजाता महेश चौगुले (सदस्या), सौ. अनिता संजय चौगुले (सदस्या), सौ. गौरी सिद्धार्थ विभुते (सदस्या), सौ. सुनीता प्रशांत शिणगारे (सदस्या), सौ. सरीता संजय घोडके (सदस्या), सौ. पवित्र सुशांत देशमाने (सदस्या), सौ. विद्या संतोष फल्ले (सदस्या), सौ. राजश्री ओंकार वांगीकर (सदस्या), सौ. सुप्रिया आदित्य विभुते (सदस्या), सौ. पुनम संतोष तेली (सदस्या), सौ. अवंती किरण चौगुले (सदस्या), सौ. तेजस्विनी हर्षल वांगीकर (सदस्या), सौ. अनुष्का मंदार कचरे (सदस्या), सौ. विद्या रघुनाथ उबारे (सदस्या), सौ. रोहिणी श्रीशैल्य विभुते (सदस्या), सौ. वासंती अरुण वांगीकर (सदस्या), सौ. माधुरी मुकुंद कोरे (सदस्या), सौ. पुनम सुरेश देशमाने (सदस्या), सौ. चारुशीला श्रेयस कोरे (सदस्या), सौ. अक्षरा भास्कर विभुते (सदस्या)
श्री. हर्षल शशिकांत फल्ले: ९७६२८६५२८७, श्री. विजय सदाशिव तेली: ९२२५५५६६२१, श्री. बापूराव पांडुरंग खडके: ९४०३७८३१२४, श्री. प्रकाश गणपती शिणगारे: ९४२१२२२६०७, श्री. रघुनाथ बाळकृष्ण उबारे: ८२३७६२०७४५, श्री. रामचंद्र मारुती देशमाने: ९७६६३३७६७४, श्री. संतोष मोहन तेली: ९८८१२५७२८०, श्री. रामचंद्र आप्पासाहेब देशमाने: ९९२१८८३२०७, ९४२३२९७१९७, श्री. महालिंग वसंतराव हिंगे
महिला संपर्क:
सौ. सुमन श्याम वांगीकर: ८१४९२३६९८९, सौ. लतिका हुंडरगी: ९४०५५५५०९०, सौ. सुधा कोरे: ९९६०१५७५८९, सौ. पुष्पांजली कोरे: ९७६६५२५३९०, सौ. स्मिताली चौगुले: ८८३०७३५०९८, सौ. सुरेखा तेली: ७७९८६०६१७३, सौ. सविता फल्ले: ७३८५६६९२९७, सौ. जयश्री तेली: ७७९८९४०३२१
या मेळाव्याला उपस्थित राहून समाज बांधवांनी आपले सहकार्य द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.