अकोला, ३ नोव्हेंबर २०२५ – श्री संताजी महाराज स्नेही मंडळ, अकोला यांच्या वतीने तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
स्थळ: जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन, आकाशवाणी समोर, अकोला.
नोंदणी व फॉर्म जमा करण्याचे ठिकाण: श्री गणेशराव बनस्कर अमृत मेडीकल, मंगरुळपीर रोड, कौलखेड, अकोला ४४४ ००४ मो.नं.: 9422126878

Download
महत्वाचे: फॉर्म दि. ०२ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावे. त्यानंतर आलेले फॉर्म प्रकाशित केले जाणार नाहीत.

कार्यकारणी समिती:
- श्री तुलसीदास भुसारी (अध्यक्ष) – मो.नं.: 9922760697
- श्री गणेशराव वनस्कर (सहसचिव) – मो.नं.: 9422126878
- डॉ. श्री प्रदिप लोणकर (उपाध्यक्ष) – मो.नं.: 9881560440
- श्री राजेंद्र काळे (सचिव) – मो.नं.: 9405170815
- श्री शेषराव काळे (कोषाध्यक्ष) – मो.नं.: 9527909020
- श्री अशोक नालिंदे (सहकोषाध्यक्ष) – मो.नं.: 7020594260
सदस्य:
- श्री विद्याधर हरणे – 8329427607
- श्री रमेशराव नालिंदे – 9881581879
- श्री अमोल केदारे – 9764338588
- प्रा. श्री प्रविण इंगळे – 9421492716
- श्री प्रफुल्ल खराट – 9921543495
- प्रा. श्री हरिदासजी खरात – 9890967669
- श्री बंडू करडे – 9822209996
- श्री नंदकुमार राऊत – 9421832193
- श्री नागनाथ भोजे – 8087292450
विशेष सहकार्य:
- डॉ. संजय गोविंदराव वानखडे – मो.नं.: 9422193570
- श्री दिलीप नाकाडे – मो.नं.: 9922111970
फॉर्म जमा करण्यासाठी परिसरातील सहकारी बांधव:
- श्री विश्वनाथराव धाडवे** (कारंजा) – ९७६७६१२९०४
- श्री महेश दत्तात्रय भेराणे (शेलु बा.) – ९४२०१०२७००
- श्री शरद सुरशे (मंगरुळपीर) – ९४२२९३९४६६
- श्री सुनिल वन्हाडे (दिग्रस) – ९८५०५०८२७१
- श्री एस. टी. डंबाळे (प्राईड मोबाईल गॅलरी, मुकरे चौक, पुसद) – ९८५०५६९६६४
- श्री अविनाश लोखंडे (यवतमाळ) – ९८२२५०३१२४
- श्री श्रीराम गांजरे (वाशिम) – ९८५०२५९५४८
- श्री विष्णुभाऊ काटेकर (मालेगांव) – ८७६६७३६६३०
- श्री जनार्दन जोगडे (रिसोड) – ७५८८०९०८५५
- श्री नंदकिशोर पाखरे (मेहकर) – ९४२३४४७२१२
- श्री अजय माळोदे (चिखली) – ८४८४८७२८८६
- श्री दिनेश वाघमारे (बुलढाणा) – ९८३४७३२७६७
- श्री लक्ष्मण खरात (लोणार) – ९२८४६७७६००
- श्री माणिकराव हरणे (कारंजा) – ९६७३७८००१४
- श्री किशोर डवरे (शेलु. बा.) – ९८५०३१४२०६
- श्री गोपाल खोडके (मानोरा) – ८८८८७१२४७७
- श्री लक्ष्मणराव आगाशे (पुसद) – ९०११०९६९२२
- श्री अतुल नवघरे (मुर्तिजापूर) – ९६२३५५५३१८
- श्री बबनराव भुसारी (वाशिम) – ९७६३२०२१३२
- श्री संतोष शेटे (मालेगांव) – ९४२१८३४३८३
- श्री सतिष चवरे (केनवड) – ९६५७३७०६०९
- श्री विजय देव्हरे (मेहकर) – ९४०३१९८४८४
- श्री रमेशराव दिवटे (चिखली) – ९५०३१२९३३६
- श्री जयंतराव हिंगे (बुलढाणा) – ९८५०२९९९८६
- श्री मंगेश दिलीप दळवे (बाळापूर) – ९४२२८०८३६५
- श्री शेषराव राजुरकर (बार्शिटाकळी) – ९४०४३७३८६७
- श्री प्रभाकर दळवी (मंगरुळपीर) – ९४२१७५३२१६
- श्री सुधीर इंगळे (दिग्रस) – ९४२२९९११९१
- श्री गोविंदराव गाडगे (पुसद) – ९८८१५८४६२५
- श्री विनोदराव शिंदे (वेणी) – ९४२२८६७५५३
- श्री नितीन बारखडे (अमरावती) – ९९७०१०१२७६
- श्री विश्वजीत क्षीरसागर (वाशिम) – ९८२२८२८५८३
- श्री सिध्देश्वर बनस्कर (मालेगांव) – ९७६३२०२४२२
- श्री श्रीकृष्ण वाघमारे (घाटबोरी) – ९६०४००७९७७
- श्री सुरेश शंखपाळ (मलकापूर) – ९८३४७४७८४१
- श्री विनायकराव देवरे (मोताळा) – ७०२८५८६८२५
- श्री प्रशांत वसंतराव भोरसे (बुलढाणा) – ८७८८७७०६०३
आयोजकांचे आवाहन: तिळवण तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व २ डिसेंबरपूर्वी फॉर्म जमा करावे, असे आवाहन श्री तुलसीदास भुसारी (अध्यक्ष) यांनी केले आहे.